सध्या टिव्हीवर वारंवार दाखवतायत की १ जानेवारीपासून आपल्याला हवे ते चॅनेल पॅकेज निवडता येणारेत.जे पॅक निवडू तेवढ्याचेच पैसे द्यायची सोय आहे.त्यासाठी १९ डिसेंबरच्या आत पॅकेज निवडायचेत.चॅनलच्या दरांचीही माहिती प्रत्येक चॅनल देतंय.उदा.झी मराठी १९ रु.सोनी मराठी ९ रु. इ.
हा नेमका काय प्रकार आहे?यामुळे सेट टॉप ग्राहकांचे फायदे/तोटे कोणते होणार?हे केल्यामुळे सदर सेवा पुरवणार्या कंपन्यांचे फायदे/तोटे कोणते होणारेयत?
कृपया याबद्दल कोणाला माहिती असेल तर सांगा! _/\_
वाचने
44127
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे टाटा स्काइ आहे का?
नाही
In reply to तुमचे टाटा स्काइ आहे का? by कंजूस
यानंतर इतर चानेलवाल्यांनीही
विडिओकॉन
मिळाली माहिती
हे असे
महाग!
मला आता
नव्या वर्षात केबल ग्राहकांच्या खिशाला कात्री
स्टार, झी, यांचे बुके
काय ?
काहीजण टिवि कार्यक्रम
बाळूमामा चंग भलं
ह्या लिंक मध्ये सर्व चॅनल चे
रेडिमेड पॅकेज काढून टाका असे
300 -400 चॅनल्स?
वीज आणि पाणी ह्याच्या देयकासारखे करावे...
उपयुक्त माहिती आणि चर्चा.
क्रेडिट - नवीन पॅकेजप्रमाणे
पण हवे ते चानेलस घ्या हे चार
नुकतंच टाटा स्काय हेल्पलाईन
हेल्पलाईन नंबरवर बोलणारे
धन्यवाद, कंजूस साहेब.
In reply to हेल्पलाईन नंबरवर बोलणारे by कंजूस
किंमती
पण ते बेस पॅकेज मिनिमम ९० रु
देशभरात 'ट्राय'ने २९
तेथे झालेल्या बैठकीत २९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नसल्याचे आश्वासन 'ट्राय'नं दिल्याचे बांते यांनी सांगितले.-- https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-new…हं...
चानेल निवडण्याचे स्वातंत्र्य
अपडेट
टाटास्काइचे बेस पॅकेज ९९ होते
हा लेख पाहा -
मला वाटते ..
या चॅनेल निवड प्रकरणाची मुदत
डिशटिवि डॅाट इन साइटवर चानेल
स्थानिक भाषेतील चॅनल ला बरे दिवस येतील आणि हिंदी cha पगडा थोडा क
आता डिशटिविच्या साइटवर (
आधीपेक्शा महाग
channel.trai.gov.in या
पुन्हा एकदा तोच प्रश्न
नाही. पहिले पॅकेज संपल्यावरच
वार्षिक किंवा अर्धवार्षिक पॅक
धन्यवाद.
@ अलबेला सजन,
दुरुस्ती
In reply to @ अलबेला सजन, by कंजूस
धन्यू कंजूससाहेब !
In reply to दुरुस्ती by कंजूस
कोणाला रेलीयन्स गिगा फायबर
केबल ओपरेटरसच्या विरोधाने ते
In reply to कोणाला रेलीयन्स गिगा फायबर by NiluMP
'ट्राय'चे अॅप ट्राय करा
एक शंका
फ्री टु एअर चॅनेल बघण्यासाठी
ते आहेच पण
In reply to फ्री टु एअर चॅनेल बघण्यासाठी by कंजूस
फ्री टु एअर डिशला मासिक भाडे
तरीही नामांकित कंपन्या
In reply to फ्री टु एअर डिशला मासिक भाडे by कंजूस
माझी स्मरणशक्ती धोका देत नसेल
In reply to तरीही नामांकित कंपन्या by सतिश गावडे
थोडे शंका निरसन -
"१७०० रुपयांत डिश, एचडी-डबा,
In reply to थोडे शंका निरसन - by कंजूस
डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात
In reply to "१७०० रुपयांत डिश, एचडी-डबा, by डॉ सुहास म्हात्रे
डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात
In reply to डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात by कंजूस
डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात रेकॅार्डिंग होत नाही.बरोबर. ती सोय असलेल्या डब्याची किंमत जास्त आहे. पण, किमतीपेक्षाही महत्वाचा मुद्दा म्हणजे (पूर्वी वेळ सेट करून रेकॉर्डिंग करण्यासाठी असलेले व्हिडीओ रेकॉर्डर्स वापरतानाही) आजतागायत एकदाही टीव्ही प्रोग्रॅम रेकॉर्डिंग करून बघितलेला नाही. त्यामुळे ती सोय आमच्या घरात वापरली जाणार नाही याची खात्री आहे. :)डॉ साहेब,
In reply to "१७०० रुपयांत डिश, एचडी-डबा, by डॉ सुहास म्हात्रे
शेतीविषयक कार्यक्रम असणारे
टाटा स्काय :
>>>मराठी+फुकट चॅनेल्स निवडून
त्याच किमंतीत
In reply to >>>मराठी+फुकट चॅनेल्स निवडून by कंजूस
टाटा स्काइचा रेकॅार्डिंगचा
आमच्या कडे Den Set top Box
डेनच्या सर्वच केबल ओपरेटरांनी
महाग...
असे ऐकीवात आहे की रिलायन्स या क्षेत्रात उतरणार आहे
In reply to महाग... by समीरसूर
डिटिएचवाल्यांना महिना भाडे
In reply to असे ऐकीवात आहे की रिलायन्स या क्षेत्रात उतरणार आहे by NiluMP
एबीपी माझा(०.५०) उद्यापासून