नमस्कार मडळी,
कोणाकडे खालील मराठी गाण्यांचे करौके साऊंडट्रॅक्स आहेत का?
१. विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी
२. वारा गाई गाणे..
३. गडद जांभळं.. भरलं आभाळ..
एम पी ३ असेल तर उत्तम.
जितक्या लवकर मिळतील तितक्या लवकर हवी आहेत.
मला माझ्या जीमेल ला पाठवावी ही विनंती.
- प्राजु
वाचने
3953
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
इन्स्ट्रू
वारा गाई गाणे
गडद
मला पण हवे
आम्हालाही ट्रॅक्स द्या की ...
सर्व गाणी
अरे माझ्या..
प्राजु
In reply to अरे माझ्या.. by प्राजु
तिथे नाही मिळाले.
In reply to प्राजु by अनामिका
साऊंड फोर्जवर
ते कसं करतात?
In reply to साऊंड फोर्जवर by मानस
कुणी सांगु शकेल का?
ये ग येग विठाबाई