✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गरुडभूमि----लंग्कावी भाग १

व
वैशाली हसमनीस यांनी
Sun, 03/15/2009 - 15:27  ·  लेख
लेख
  • गरुडभूमि----लंग्कावी भाग २

Book traversal links for गरुडभूमि----लंग्कावी भाग १

  • गरुडभूमि----लंग्कावी भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8794 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

व्वा... मस्त

मदनबाण
Sun, 03/15/2009 - 15:32 नवीन
व्वा... मस्त फोटो.. :) लोंबता ब्रिज आणि त्याच्या वरचा फोटो जास्त आवडला. मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sun, 03/15/2009 - 15:34 नवीन
सुंदर वर्णन आणि फोटो. इंडोनेशियन हवाई सेवेला गरुडा हे नाव आहे. बहासा मलायमध्ये गरुडाला काय म्हणतात? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती दिनेश
Sun, 03/15/2009 - 16:39 नवीन
फोटो व वर्णन आवडले. पुढच्या भागात गरुडांचे वर्णन वाचण्यास उत्सुक आहे.भाग २ लवकर येऊ दे,:) स्वाती
  • Log in or register to post comments

+१

सहज
Mon, 03/16/2009 - 07:27 नवीन
हेच म्हणतो. भाग दोन लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

सुरेख

गणपा
Sun, 03/15/2009 - 17:14 नवीन
वैशाली ताई सगळे फोटो आवडले. बसल्या जागी लंग्कावी बेटांची सुंदर सफर घडवुन दिल्या बद्दल आभार.. गणपा.
  • Log in or register to post comments

येउं द्या

प्रकाश घाटपांडे
Sun, 03/15/2009 - 20:26 नवीन
येउं द्यात मलेशियाल जायला लई पैशे पडतीन हित फुकटात टुर पदरात पाडुन घेतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

क्रान्ति
Sun, 03/15/2009 - 21:36 नवीन
मस्त लेख आणि अप्रतिम फोटो! डोळ्यांच पारण फिटल! पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहातेय. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

मस्तच

अवलिया
Sun, 03/15/2009 - 21:40 नवीन
मस्तच :) --अवलिया
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

प्राची
Sun, 03/15/2009 - 21:41 नवीन
वैशालीताई, घरबसल्या मलेशियाची सुंदर सफर घडवून आणता आहात,धन्यवाद. पुढील ठिकाणांची वाट पाहत आहोत. :) :) :)
  • Log in or register to post comments

सुरेख

लवंगी
Sun, 03/15/2009 - 21:51 नवीन
सुरेख फोटो. छान वर्णन.
  • Log in or register to post comments

किती खर्च येतो????

रानी
Sun, 03/15/2009 - 21:58 नवीन
मी पण जाणार आहे लंग्कावीला अप्रिल्मधे!!!! किति खर्च येतो? मी सिगापुरला राहते. तुमचा लेख आवडला!!!!!!! - रानी
  • Log in or register to post comments

खर्च-----

वैशाली हसमनीस
Mon, 03/16/2009 - 17:51 नवीन
खर्च आपल्या करण्यावर अवलंबून आहे.तसेच पर्यटकांच्या गर्दीवरही अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानी

पॅकेजेस

प्रदीप
Wed, 03/18/2009 - 09:31 नवीन
सिंगापूरमधे उपलब्ध असलेली टूर पॅकेजेस पहावीत. ट्रॅव्हल एजंटस माहिती देऊ शकतात. अथवा विमान कंपन्यांच्या वेब साईटवरही उपलब्ध असतात. खर्च तुमच्या पॅकेजप्रमाणे कमी जास्त होऊ शकतो. लंग्कावीसाठी सिंगापूर एयरलाईन्स, सिल्क एयर, थाय एयर, मलेशियन एयरलाईन्स, गरुडा, कॅथे अथवा ड्रॅगनएयर ह्यांच्या साईटसवर खूप चांगली माहिती उपलब्ध असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानी

डोंगरांना

जृंभणश्वान
Mon, 03/16/2009 - 01:22 नवीन
डोंगरांना जोडणारा पूल आणि गरुडाच्या पुतळ्याचा फोटो भारीच आहे. वर्णनसुध्दा मस्त
  • Log in or register to post comments

सुंदर...

अडाणि
Mon, 03/16/2009 - 06:27 नवीन
मलेशियातल्या जुन्या आठवणिंना उजाळा मिळाला.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

अतिशय

विसोबा खेचर
Mon, 03/16/2009 - 08:52 नवीन
अतिशय सुरेख फोटू आणि लेखन.. वैशालीताई, वेलकम ब्यॅक टू मिपा.. तात्या.
  • Log in or register to post comments

सुरेख !

ढ
Mon, 03/16/2009 - 10:41 नवीन
फोटो आणि आपण केलेलं वर्णन फारच छान. पुढील भागाची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

वा वा वा

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/16/2009 - 18:18 नवीन
वा वा वा वैशालीतै एकदम नयनरम्य सहल घडवुन आणलीत. धन्याचे वाद तुम्हाला. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम..!

प्राजु
Mon, 03/16/2009 - 22:15 नवीन
दुसरा शब्द नाही. जबरदस्त!! चित्रे म्हणजे तर मेजवानीच आहे. सुरेखच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद------

वैशाली हसमनीस
Tue, 03/17/2009 - 06:30 नवीन
प्राजु,हा परिसरच जबरदस्त आहे.'फोटोहूनही प्रत्यक्ष उत्कट'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

फार भारी

भडकमकर मास्तर
Mon, 03/16/2009 - 22:25 नवीन
फार भारी आहेत फोटो... एक शंका.. : त्या समुद्राला अंदमान सागर का म्हणतात?. गडबडीत वाचताना वाटले अंदमान कसे काय आले ?.तिकडून जवळ पडते काय? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शंका------

वैशाली हसमनीस
Tue, 03/17/2009 - 06:26 नवीन
आपल्यासारखीच शंका मलाही आली होती.पण तिथे अंदमान सागरच म्हणतात.अंदमान म्हटले की मा.सावरकरांची आठवण होते.माझ्याही अंदाजानुसार अंदमान जवळ असावे.(पण हा केवळ अंदाजच,खात्री नव्हे)त्यासाठी नकाशाच उघडावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

वा काय सही

भाग्यश्री
Mon, 03/16/2009 - 23:05 नवीन
वा काय सही फोटोज .. लोंबता पूल भारी आहे! हा सगळा परिसर त्या ह्रितिक-करीनाच्या यादें मधे आहे का? सायकलींची शर्यत, मग मगरींचा ऍटॅक, ह्रितिक बोटीला पोहत आणतो किनार्‍यावर वगैरे?!? http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

होय-----------

वैशाली हसमनीस
Tue, 03/17/2009 - 06:17 नवीन
हा परिसर नितांतरमणीय असल्यामुळे येथे अनेक हिंदी सिनेमांचे शूटिंग होते.उदा.डॉन्.'यादे'चे मला माहीत नाही.पिक्चर बघून नक्की सांगू शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

अप्रतिम!!!

सँडी
Tue, 03/17/2009 - 07:23 नवीन
अप्रतिम!!! धन्यवाद! वटवाघुळांचे असले तर अजुन काही फोटु टाका. आपल्याला लै आवडतात निशाचर प्राणी! - एक वटवाघुळ
  • Log in or register to post comments

अहो निशाचरप्रेमी------------

वैशाली हसमनीस
Tue, 03/17/2009 - 13:40 नवीन
काय आहे कि वटवाघुळे अंधार्‍या जागांमध्ये वास्तव्य करुन असतात.आणि ह्या बॅटकेव्हसमध्ये प्रवेश करताना कुठल्याही प्रकारचा फ्लॅश मारण्यास मनाई आहे. त्यामुळे फोटो काढणे शक्य झाले नाही.कदाचित प्रयत्न केला असता तर......डोळे गमवावे लागले असते बहुदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

आईशप्पथ!

धमाल मुलगा
Tue, 03/17/2009 - 10:56 नवीन
तो...तो..गरुडाचा फोटो कस्सला भारी आलाय! एकदम हायकल्लास :) वैशालीकाकू, सह्ही सफर करवलीत..एकदम गायडेड टूर :) मस्तच. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

सहीच

छोटुली
Tue, 03/17/2009 - 13:08 नवीन
वैशाली काकु, लय भारी लिव्ह्ता तुम्ही.असं वाटलं कि आपणच फिरुन आलो लंग्कावीला. फोटो बेस्ट्च.....कोणी काढलेत हो?
  • Log in or register to post comments

फोटो----

वैशाली हसमनीस
Wed, 03/18/2009 - 06:07 नवीन
'ज्याच्या हाती कॅमेरा,तो फोटो खेची'.तुम्हाला म्हणून सांगते हं,कोणाला सांगू नका.फोटोची करामत माझ्या सूनबाईंची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटुली

वाह

दिपक
Tue, 03/17/2009 - 13:20 नवीन
सुंदर फोटो आणि वर्णन. एका रमणीय ठिकाणाची सफर घडवलीत खुप खुप धन्यवाद.! :) माश्यांचे , पुलाचे आणि गरुडाचे फोटो तर झकासच.
  • Log in or register to post comments

मस्त

शितल
Wed, 03/18/2009 - 06:18 नवीन
फोटो, आणि वर्णन सुरेख.. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा