रयतेचे राजे..
भाजप-सेना-कॉंग्रेस... सरकार कुणाचंही असो, अक्षरश: करोडो रुपये खर्च करून समुद्रात बांधले जाणारे शिवस्मारक किंवा वंदनीय श्री भिडे गुरुजींनी योजलेले रायगडावरील ३२ मण सोन्याचे रत्नजडीत सिंहासन!
कशाला इतका खटाटोप? आज महाराजांचे कित्येक किल्ले ओसाड आहेत तिथे आधी डागडुजी करून त्या किल्ल्यांचं देखणेपण राखणे आवश्यक नाही काय?
त्या ऐवजी करोडोअरबो रुपायांचं शिवस्मारक??
आज त्या पैशांची महाराष्ट्रात अन्यत्र अधिक गरज आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेती, आरेग्य, शिक्षण अश्या अनेक गंभीर समस्या आहेत, त्याकरता पैसा लागणार आहे त्याचं काय?
मी खात्रीने सांगू शकतो की खुद्द महाराजांनाही हा वायफळ खर्च आवडणार नाही. कारण शेवटी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेचे प्रश्न शिल्लक असताना स्मारकाकरता करोडो रुपये खर्च करणं महाराजांना कधीही आवडणार नाही..
आपलं काय मत?
वेडसर.
याद्या
4129
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
सहमत आहे , पण इथे या सर्व
True..
In reply to सहमत आहे , पण इथे या सर्व by खिलजि
अश्या स्मारकाचे समर्थन करणारे
स्मारक
असे "आमच्या ह्यांचे" मत - असे हवे
In reply to स्मारक by माईसाहेब कुरसूंदीकर
Hmm.. सहमत्त आहे..
वेडसर,
Rayateche raaje
Rayateche raaje
स्मारके हवीतच....
वायफळ खर्च ?