✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक निवांत, मोकळा वीकांत

स
सुनील यांनी
Sun, 03/15/2009 - 16:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5923 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

हाहाहाहाहाहा

श्रावण मोडक
Sun, 03/15/2009 - 16:29 नवीन
खास... खाण्यापिण्यातल्यांना डिवचणारे हलकट लेखन आहे हे :) आता तुम्ही अद्ययावत केलं म्हटल्यावर प्रतिसाद संपादित करणं आलंच. फोटू फाटलेत... ब्लडी मेरी? फोटूशिवाय वाचण्यातच मजा येतेय राव.
  • Log in or register to post comments

प्रोफेशनल लूक

सुनील
Sun, 03/15/2009 - 17:10 नवीन
श्रावणसर, ही आपली घरगुती ब्लडी मेरी! त्याला बारमधल्यासारखा प्रोफेशनल लूक कसा काय येणार बॉ? ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

नाय वो...

श्रावण मोडक
Sun, 03/15/2009 - 17:17 नवीन
आम्ही ब्लडी मेरीच्या लुकबद्दल नाही बोललो. लुक घेऊन करायचं काय, चव आणि 'ते' जमल्याशी मतलब. फोटू फाटलेत, त्याला ब्लडी मेरी जबाबदार आहे का असं म्हणतोय... आता कॅमेऱ्याच तसा असेल तर आमचं काही म्हणणं नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सुनिल

विनायक प्रभू
Sun, 03/15/2009 - 16:29 नवीन
ब्लडी मारी.
  • Log in or register to post comments

लय भारी..

स्वाती दिनेश
Sun, 03/15/2009 - 16:35 नवीन
सुनीलभाऊ, लय भारी..:) स्वाती
  • Log in or register to post comments

__/\__

नंदन
Sun, 03/15/2009 - 17:18 नवीन
साष्टांग प्रणिपात :) मुडदुशांची आमटीही झकास लागते बाकी. वेगळीच चव आहे या माशाला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान!

शक्तिमान
Sun, 03/15/2009 - 17:21 नवीन
छान! अवांतरः इमेज साईझ ५१२ * ३८४ ठेवलीत तर लेख वाचायला सोपा जाईल...
  • Log in or register to post comments

ओह!

पिवळा डांबिस
Mon, 03/16/2009 - 05:17 नवीन
ओह! ब्लडी... मेरी!!! मुड्डुश्यांची करी सुंगटा पण मेल्यान, फस्त केली सारी ओह! ब्लडी... मेरी!!!!! (ह. घ्या.:))
  • Log in or register to post comments

क्या बात है!

सहज
Mon, 03/16/2009 - 07:01 नवीन
ऐसा मंगता है विकांत!
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Mon, 03/16/2009 - 08:32 नवीन
हा हा हा, सहजरावांशी सहमत ... असाच हवा विकांत, फक्त ह्यातले कंटेन्ट्स बदलु शकतात आपल्या चवीप्रमाने ... सोबत आवडणारे संगीत आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम असले तर क्या बात है ... खुद के साथ बाता : सोबत एखादी आपल्याला हवीहवीशी वाटणारी सुस्वरुप आणि तारुण्याने मुसमुसलेली कन्या असले तर विकांत लै भारी होईल का रे डान्या ? ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुनीलभैय्

विसोबा खेचर
Mon, 03/16/2009 - 08:58 नवीन
सुनीलभैय्या, लेख आणि फोटू छान. पण फोटू अस्पष्ट आहेत... तात्या.
  • Log in or register to post comments

वा.. फोटू

भडकमकर मास्तर
Mon, 03/16/2009 - 09:11 नवीन
वा.. फोटू आल्यावर लेखाला अजून मजा आली. मस्त ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आकार...

प्रभाकर पेठकर
Mon, 03/16/2009 - 09:56 नवीन
छायाचित्रांचा आकार फार मोठा आहे. आणि छायाचित्रांचे फोकसिंग तितकेसे शार्प वाटत नाही. मौजमजा/विरंगुळा ह्या सदरात टाकल्यामुळे मुडदुशांना मसाला लावला पण कोलंबीला मसाला न लावताच का तळले हे विचारता येत नाही. असो. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

चन्यवाद

सुनील
Mon, 03/16/2009 - 12:19 नवीन
सर्वांचे आभार! श्रावण सर : फोटू फाटलेत, त्याला ब्लडी मेरी जबाबदार आहे का असं म्हणतोय... आता कॅमेऱ्याच तसा असेल तर आमचं काही म्हणणं नाही प्रभाकर पंत : छायाचित्रांचे फोकसिंग तितकेसे शार्प वाटत नाही. तात्या : पण फोटू अस्पष्ट आहेत... बरोबर आहे. ह्याला कारणे दोन - एक म्हणजे, १.३ मेगापिक्सलचा मोबाइल कॅमेरा आणि दुसरे अर्थातच - ब्लडी मेरी!! शक्तिमान : इमेज साईझ ५१२ * ३८४ ठेवलीत तर लेख वाचायला सोपा जाईल... प्रभाकर पंत : छायाचित्रांचा आकार फार मोठा आहे मान्य. चूक सुधारायचा प्रयत करतो. नंदन : मुडदुशांची आमटीही झकास लागते बाकी. वेगळीच चव आहे या माशाला छोटा डॉन : फक्त ह्यातले कंटेन्ट्स बदलु शकतात आपल्या चवीप्रमाने सहमत. छोटा डॉन : खुद के साथ बाता : सोबत एखादी आपल्याला हवीहवीशी वाटणारी सुस्वरुप आणि तारुण्याने मुसमुसलेली कन्या असले तर विकांत लै भारी होईल का रे डान्या ? आता तेही फोटू इथे टाकायचे म्हन्ता? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुनिल मस्त

गणपा
Mon, 03/16/2009 - 13:29 नवीन
सुनिल मस्त रे. मुडदुशे लै टेस्टी . १.३ मेगापिक्सलने पण रंग जबरा आलाय. अजुन येउदे रेशिप्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा