भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .
2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चुकीच्या जोड्या जुळवताय
सर्व मोठे रस्ते / हायवे BOT
दूधपुरवठा संकटात
Essar Steel becomes the 1st
हायला, अभिजित - १, तुम्ची गरळ
लोकसत्ता - १२ DEC , पान ३ -
अजून जोरात लूट !! शेवटचे ३ महिने राहिले तरी ??
नितीन गडकरी यांनी केली मल्ल्याची पाठराखण
अभिजित - १ सायेब, जरा सुप्रीम
लपले ...
न्हाय !! न्हाय !!!
तुमीच वाचा कि पेपर !! वाचला
राफेल - घोटाळा नसल्याचा समज चुकीचा
सरकारचा हेतू गेला खड्ड्यात ....
=))
न नि साहेब
भारत इझरेली रडार वापरते. MBDA
अवं माह्या पप्या लहान्पणी
@ अभिजित - १
वास्तुनिहाय किमती जाहीर करणे
डॉ साहेब चश्मा लावयला तरी
अच्छा म्हणजे किंमत सांगितली
दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर
दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर मागवून अशा विमानांमध्ये जास्तीत जास्त भारी काय सुविधा असू शकतात हे पाकिस्तान सहज माहित करून घेऊ शकते हे तुम्हाला माहित आहे ना?भारत फक्त ३६ विमाने घेत आहे. उद्या पाक / चायना समजा ३०० विमाने घेत असला तरी त्यांना हि माहिती Dassult देणार नाही , कारण त्यांना मोदी काका नि दम दिलाय .. म्हणून !! बघा मोदी ची जगात किती वाट आहे ते ..मूळ प्रतिसाद हास्यास्पद आहे
अगदी बरोबर! शिवाय दासोचा एक
@ नगरीनिरंजन
किंमतीचा आणि रडारच्या
परत भंपक प्रतिसाद
जार्गन का? बरं बरं. मोदींना
जे पी सी होवून जाऊद्या
कॉंग्रेस पक्षाने ह्या रफाल
+1 समर्थन.
मग अहवाल आला की वाचूच
फालतू तांत्रिक गोष्टी स्वत:ला
आहवाल आला की वाचूच आम्ही पामर
आम्ही पामर
हे कोण बोलतंय? बाकी विरोधी पक्ष तर ४ वर्षांपासून मोदींनी राजीनामा द्यावा म्हणताहेत. म्हणून काहीही मागणी केली कि हो म्हणायचं? जनतेची कर्तव्ये वगैरे मोठे मोठे शब्द वापरू नका. साधा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल वाचा सांगितलं तर पापड मोडतोय. आणि एवढा चिडायला काय झालं. तुमचा भंपकपणा दुटप्पीपणा उघड झाला म्हणून? उगी उगी.मोदींनी तुम्हाला उत्तर द्यावे
दासो व इतर कंपन्यांकडून टेंडर
द हिंदूच्या एन राम यांनी
जुनीच खेळी परत
जाऊ द्या हो
मग किंमत सांगायला घाबरता का ?
हायला ! सग्ळं रामायण आयकून
रागाचे च्येले आसे वाचावे.
अवघड आहे
जरी किंमत सांगितली तरी
याचा दुसरा अर्थ - प्लॅन
परत एकही प्रश्नाचे उत्तर दोघांनीही दिलेच नाही
बाकी प्लानचा हिशोब अधीच केला आहे. तुमचे कथक जरा आवरा/ प्लॅन दिला म्हणून जसा इतर ठिकाणी तुमचा थयथयाट थांबतोकुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक देता का? तुमच्या मते हिशोब म्हणजे इतरांवर वैयक्तिक हल्ले करणे असावे.परत एकही प्रश्नाचे उत्तर दोघांनीही दिलेच नाही
बाकी प्लानचा हिशोब अधीच केला आहे. तुमचे कथक जरा आवरा/ प्लॅन दिला म्हणून जसा इतर ठिकाणी तुमचा थयथयाट थांबतोकुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक देता का? तुमच्या मते हिशोब म्हणजे इतरांवर वैयक्तिक हल्ले करणे असावे.कुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक
सर्वोच्च न्यायालयात हरल्यावर