राजे, सोड्यात नका घेत जावू...एक तर चेहरा दुसर्या दिवशी चेहरा सुजल्यासारखा वाटतो आणि त्याचे जरा साइड इफेक्टही होतात जसे कविता करावी वाटते इत्यादी इत्यादी...ही सर्व हँगओव्हरची लक्षणं बाकी काय ? :)
>>आज पुन्हा सोडायची शपथ घ्यावी असे वाटतय
हा हा हा ! अशा फार शपथा घेणारे पाहिलेत आम्ही. :)
कटीन
मला तरी
आजपासुन
बाटलीवर
नाय बॉ
नसानसांत भिनली
राजे,
+१
दारु
जोर बैठका