✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<आजच्या जेवणात>

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Sat, 03/14/2009 - 16:01

प्रतिक्रिया द्या
6948 वाचन

💬 प्रतिसाद (27)

अरेरे

विनायक प्रभू
Sat, 03/14/2009 - 16:06 नवीन
काय विक्षिप्त त्रास आहे?
  • Log in or register to post comments

+१

सालोमालो
Mon, 03/16/2009 - 11:00 नवीन
=)) सालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

वा!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 03/14/2009 - 16:14 नवीन
वा!!!!!!!!!!!! =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त्चं.......

निखिलराव
Sat, 03/14/2009 - 16:14 नवीन
लई भारी.... च्या मारी धरुन फट्याक..........
  • Log in or register to post comments

जेवल्यावर

अवलिया
Sat, 03/14/2009 - 16:14 नवीन
जेवल्यावर परत जेवत चला... अस्वस्थता दूर होते लगेच. --अवलिया
  • Log in or register to post comments

अहो

नितिन थत्ते
Sat, 03/14/2009 - 16:15 नवीन
संपादकच विडंबू लागले तर कवींना वाली कोण हो? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

तसं नाही

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/14/2009 - 17:42 नवीन
तसं नाही हो... विडंबन केलं विटंबना नाही. :-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जै अवखळकर

विजुभाऊ
Sun, 03/15/2009 - 18:25 नवीन
जै अवखळकर पाटील तै( तै हे लिहिणे मष्टच) आता तुम्हीही पंक्तीत आलात. जे न देखे रवी ते देखे अवकाश शास्त्रज्ञ आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वा वा

परिकथेतील राजकुमार
Sat, 03/14/2009 - 16:16 नवीन
वा वा कविता वाचुन पोट भरले ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त..मस्त

लिखाळ
Sat, 03/14/2009 - 16:20 नवीन
मस्त..मस्त :) एकदम मजेदार. आपल्या जीवनसहचराच्या सोडून जाण्याच्या व्यथेतून उमटलेल्या शब्दवेदना मूळ कवितेतून वाचकाला भिडतात तर एकदम वेगळ्याच विनोदी शैलीत आलेल्या मौजभावना आपल्या कवितेतून फेर धरुन सामोर्‍या येतात. फोनवरील संभाषण हा आजच्या शहरी जीवनातील प्रत्यक्ष भेटीगाठीतील उदासिनता आणि कौटुंबिक नातेसंबंधातील शहरी प्राधान्यक्रम अधोरेखित करुन जातो. उत्तम प्रकृतीचे निदर्शक असलेला सडपातळ बांधा हे एक मृगजळ खरेच. यामागे धावताना अनेकांचे तोंड कोरडे पडले तर अनेकींचे अवसान जीमच्या दरवाजातच गळाले. पण कवितेमध्ये मात्र या मृगजळाला एक रंगीत वर्ख चढवून कवयित्रीने पुरणाच्या पोळीचे पानच मांडले आहे. डाएटींग हा आजच्या तरुण पिढीच्या तोंडी असलेला इंग्रजी शब्द, संवाद रुपात अवतरणात मांडून कवयित्री तिला असलेल्या शुद्धमराठी लेखनाचे भान खुबीने मांडते. याबद्दल तिचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

अदिती

विसोबा खेचर
Sat, 03/14/2009 - 16:22 नवीन
अदिती मावशीची कविता आणि लिखाळभावजींचा प्रतिसाद, दोन्ही जोरदार! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

हेच

सहज
Mon, 03/16/2009 - 07:42 नवीन
हेच म्हणतो. :-) ------------------------------------------------- बर त्या पुरणाचे सारण संपेपर्यंत काव्य येत रहाणार की काय ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लिखाळ, एक

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/14/2009 - 17:05 नवीन
लिखाळ, एक लंबर हुच्च समीक्षा रे! वाचून हहपुवा झाली. (तेवढ्यासाठीतरी आता जास्तीत जास्त विडंबनं पाडली पाहिजेत.) असो, तुमच्या समीक्षेत एक चूक सापडली. डाएटींग हा आजच्या तरुण पिढीच्या तोंडी असलेला इंग्रजी शब्द, संवाद रुपात अवतरणात मांडून कवयित्री तिला असलेल्या शुद्धमराठी लेखनाचे भान खुबीने मांडते. याबद्दल तिचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच! आपण फोन हा इंग्रजी शब्द अवतरणाबाहेर आहे हे खूबीने विसरलात. तरीही अभिनंदनाबद्दल आभार आणि तुम्हाला ही पुरणपोळी आणि तूप बक्षिसः Image removed. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

लिखाळ, एक

लिखाळ
Sat, 03/14/2009 - 17:23 नवीन
लिखाळ, एक लंबर हुच्च समीक्षा रे! वाचून हहपुवा झाली.
समिक्षा वाचून हहपुवा ??? मराठी संकेतस्थळांवरील (स्वघोषित) शब्दप्रभू समिक्षकावर अशी वेळ का यावी! याचा पुरणपोळी खात विचार करत आहे. साहित्याचा रसास्वाद घेण्याबाबतची ही उदासीनता आहे की उचित मुल्यमापनाकडे केलेली डोळेझाक? साहित्याच्या महापुरात समिक्षक वाहून न जावोत हीच अन्नपूर्णेपाशी प्रार्थना ! कटाची आमटी केली नव्हती का? :)
आपण फोन हा इंग्रजी शब्द अवतरणाबाहेर आहे हे खूबीने विसरलात.
शहरी मराठी जीवानात समरस झालेले फोन, बस या सारख्या शब्दांचा स्वीकार हा काळाच्या कसोटीवर मराठीच्या स्वास्थ्यासाठी पोषक ठरेल असे आमचे मत आहे. (पुरणपोळी खात प्रतिसाद देत असल्याने रसास्वाद, पोषक असे शब्द आपसूक येत आहे हो ! :) ) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

च्यामारी,

विसोबा खेचर
Sat, 03/14/2009 - 17:27 नवीन
च्यामारी, लिखाळ ऐकतच नाय भेन्डी! फुल्ल फॉर्मात आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

कहर

जयवी
Sun, 03/15/2009 - 14:40 नवीन
विडंबनकार तर हुच्च आहेतच....पण समिक्षक तर बाप रे बाप.....!! मजा आ रहा है यारो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

वा.... पुरण

निखिल देशपांडे
Mon, 03/16/2009 - 11:10 नवीन
वा.... पुरण पोळि चा फोटो बघुन मजा आली..... बाकि विडंबन हि भारि जमलेच आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच

अमोल खरे
Sat, 03/14/2009 - 16:47 नवीन
>>आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय। काय कविता केलेय अदिती तू...........फिल्ड बदललेले दिसत आहेस......आकाशातून डायरेक्ट स्वयंपाकघरात...... सहीच...........
  • Log in or register to post comments

लोक

आंबोळी
Sat, 03/14/2009 - 17:10 नवीन
लोक म्हणतात "नाउमेद होऊ नकोस तूही होशील बारीक"। पण ते तंग कपडे आपल्यासाठी नाहीच असं वाटतंय॥ अगदी मनामनातली व्यथा मांडलीस बघ.... सुंदर.... जियो... संपादकच विडंबू लागले तर कवींना वाली कोण हो? हेही खरेच.... असो... आंबोळी
  • Log in or register to post comments

भन्नाट!

क्रान्ति
Sat, 03/14/2009 - 18:32 नवीन
एकदम भन्नाट विडम्बन! चतुर्थी मोडली माझी! ता.क. मिपावर फोटो जिवंत करण्याची म्हन्जे प्रत्यक्षात आणण्याची काही सोय नाही का हो? पुरणपोळीचा नुस्ता फोटो पाहून पोट भरण कठीण आहे ना! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

लै भारी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/14/2009 - 19:23 नवीन
कविता आणि लिखाळची समिक्षा...उच्च :)
  • Log in or register to post comments

धन्य आहेस

प्राजु
Sat, 03/14/2009 - 21:03 नवीन
धन्य आहेस आदिती. कशाला विचार करतेस इतका.. खा ओरपून. :) खाण्यासाठीच जन्म आपुला.. कसं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सहमत

हेरंब
Sun, 03/15/2009 - 13:57 नवीन
प्रसंगी कायम ओरपून खावे. माझ्या मित्राने बायपास नंतर शुध्दीवर येताच डाक्टरांना पहिला प्रश्न विचारला होता," मी बटाटेवडा कधी खाऊ शकीन? (जराही अतिशयोक्ति नाही) खाण्यावर अशी निष्ठा पाहिजे. (बाय द वे, माझी खात्री आहे की आदितीताई नक्कीच बारीक असतील.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

स्वादिष्ट विडंबन !

शितल
Sun, 03/15/2009 - 01:20 नवीन
अदिती, विडंबन वाचुन अजुन दोन पोळ्या अगदी पुर्णतः तुपाने भिजलेल्या खाव्या वाटत आहेत, त्याच्या त्रास कमी म्हणुन फोटो ही प्रतिसादातुन दिला आहेस. :(
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Sun, 03/15/2009 - 01:39 नवीन
मस्त .. एक नंबर :)
  • Log in or register to post comments

अवघड आहे.

नाना बेरके
Sun, 03/15/2009 - 12:12 नवीन
आजकाल कोणीही विड्मबन करतय. स्वगत : तुपाऐवजी दुध घालून 'विड्मबीत पुरणपोळी' खाणारी मंडळी आम्ही पाहीली आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त आहे

स्नेहश्री
Mon, 03/16/2009 - 10:34 नवीन
छान आहे विडंबन. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा