राजा येतो
सगळे उठतात
राजा बसतो
सगळे बसतात
राजाचे स्वागत होते
सगळे टाळ्या पिटतात
राजा सभोवार बघतो
सगळे नजर फिरवतात
राजाची बडबड सुरू होते
सगळे शून्यात बघू लागतात
राजा मधूनच जोरात बरळतो
सगळयांच्या मुद्रा त्रासिक होतात
राजा विजयी मुद्रेने सभोवार पाहतो
सगळे सुटका होण्याची वाट बघतात
राजाने अधिकार प्रदर्शित केलेला असतो
सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असतो.
----------------------------–--------
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
15987
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
बायसकडे निर्देश करुन निसटती
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान !
धन्यवाद मंडळी,
.
...
In reply to . by चांदणे संदीप
...
पायथॉन
सतीश, आभार
कविता आवडली...
ते
In reply to कविता आवडली... by मुक्त विहारि
हा खरंच राजा आहे?
हा राजा वाटंत नाही...
In reply to हा खरंच राजा आहे? by गामा पैलवान
किंवा....
राजा की रागा?
मस्त ...
In reply to राजा की रागा? by वामन देशमुख
खरा राजा मनमोहनसिंग , असला
गूड जोक
In reply to खरा राजा मनमोहनसिंग , असला by मार्मिक गोडसे
गूड जोक
In reply to गूड जोक by माहितगार
खरा खरा !!
In reply to गूड जोक by मार्मिक गोडसे
नो अॅक्शनचा राजा आहे काय
In reply to खरा खरा !! by माहितगार
बाकी गोष्टी वेगळ्या अवलंबित्व
In reply to खरा खरा !! by माहितगार
बुंदसे गई हौदसे नही आती
In reply to बाकी गोष्टी वेगळ्या अवलंबित्व by विशुमित
_/\_ सर्वपक्षिय जाणत्या
In reply to बुंदसे गई हौदसे नही आती by माहितगार
<<नरसिंहराव पंतप्रधान
In reply to बुंदसे गई हौदसे नही आती by माहितगार
डोके खाली वर पाय
In reply to <<नरसिंहराव पंतप्रधान by विशुमित
कटू सत्य
In reply to बाकी गोष्टी वेगळ्या अवलंबित्व by विशुमित
:))
In reply to कटू सत्य by मामाजी
१. <<<पंतप्रधानांच्या
In reply to कटू सत्य by मामाजी
आपण नकळत माझ्या या मुद्द्याचे
In reply to १. <<<पंतप्रधानांच्या by विशुमित
१. यावरून आपल्याला हे सूचित
In reply to आपण नकळत माझ्या या मुद्द्याचे by मामाजी
@ विशुमितजी
In reply to १. यावरून आपल्याला हे सूचित by विशुमित
मला तुमचं सगळं 100% पटतय.
In reply to @ विशुमितजी by माहितगार
@मागाकाका हा आहे गुड जोक , तो वरचा नाही काय
मला काही सांगायचंय...
+1
In reply to मला काही सांगायचंय... by वन
आपली कविता सार्वकालिन सत्य ठरणार असे दिसतेय
@ श्वेता२४,
कविता आवडली!
अरे वा !