भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .
2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नक्की कुठले कर दुप्पट झाले
थापा मारायला कायबी पुरावा
(No subject)
वाचत आहे...
भक्त म्हणून
हो...मी भक्तच आहे...
आणि देशकारणात म्हणाल तर,
डोकलांम मध्ये चिनी घुसखोरी २
भाजप काठावर विजयी झाले. मग
भाजप काठावर विजयी झाले. मग नंतर चिनी हळूच परत तिथे घुसले.म्हंजे भाजप ईजयी व्हावं म्हून चीनी मागं ग्येलं व्हतं व्हय ???!!! ग्य्रेट, भाजप-चीन युती म्हंजे झाली म्हनावी की काय म्हनाव ? कित्ती कित्ती हुशारीची बात, बाब्बो ! म्हन्जे रागा युव्राज रातीच्या अंदारात चीनी राजदुताला भ्येटायला ग्येले व्हते तेवा धरलेले पाय वाया ग्येले म्हानायच्ये क्काय ? ही ही ही. हितल्या पर्तिसादांचा येक प्रिंटाउट रागान्ना पाटवा. फ्येक बात्म्या शेलमद्दी डायरेक नेमणूक व्हईल बगा. काय म्हंता ?! =)) =)) =))मग काय करायला हवे होते ?
उज्ज्वला ??? खरी किती उज्वल आहे ते नंतरचा प्रतिसाद मध्ये वाचा
दुष्काळी भागात पंतप्रधानांचा ‘उज्ज्वला’ गॅस चहापुरताच!
हायला
IBC Code
राफेल करार ..
हायला
आणी त्याच्या वर हाईट म्हणजे
मेक इन इंडिया
मस्त लेखाजोखा...
१० वर्षे देशाच वाटोळ केलेल्या
रघुराम राजन यांनी कर्जबुडव्यांची यादी मोदी पंतप्रधानपदी असतानाच
आधी डिजिटल पेमेंट / कॅशलेस चे
हे तर उत्तम आहे. उगाच आपला
+1
रूपे बाहेरच्या देशात चालत
आधी डिजिटल पेमेंट / कॅशलेस चे
डॉ साहेब ,
हं तर कुठपर्यत आलो होतो आपण ?
हिटलर मनोवृत्तीचं, हुकुमशाही
हिटलर मनोवृत्तीचं, हुकुमशाही प्रमाणे चाललेलं सरकार
काका सारखेपणा खुप आहे.
प्रा. डॉ. सर
किती मुद्दे आपण उदाहरणासहित
हल्ली त्यांना त्यांच्या
हे वृद्ध नोटबंदीनेच मरण पावले
हे वृद्ध नोटबंदीनेच मरण पावले आणि आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळॅ नाहीत. याला काही ठोस पुरावा?==== फेका फेकी करायला पुरावे थोडीच लागतात. तेंव्हा पुरावे द्यायचे तर सोडाच. तुमच्या ह्या प्रतिसादाला ते प्रतीउत्तर देखील देणार नाहीत.डॉक्टर साहेब..
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले
वंदे मातरम् व भारत माता की जय
वंदे मातरम् व भारत माता की जय
कन्हय्याचा काय दोष ? तो तर
कन्हय्याचा काय दोष ? तो तर
कन्हैयाचे उत्तर
कन्हैयाकुमार तसा तुमच्या
Youtube Link open होत नाही.
Youtube Link open होत नाही.
https://www.youtube.com/watch
https://youtu.be/vx-92tJTPP8
उडलेल्या फटाक्यांच्या दारूचा धूर..
बिरुटे सर
क्षमस्व.