✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझं पहिलं ई - पुस्तक

न
नूतन यांनी
Mon, 11/19/2018 - 11:52  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे. पुस्तकाविषयी थोडक्यात : कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक..... या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं... आणि बरंच काही.... माझं हे पहिलंच पुस्तक असल्याने रसिक मिपाकरांनी वाचून दिलेला अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल . शक्य झाल्यास बुकगंगा.कॉम वरही अभिप्राय नोंदवावा ही विनंती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
10826 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

पुस्तक लिहून प्रकाशित केल्या बद्दल अभिनंदन....

मुक्त विहारि
Mon, 11/19/2018 - 12:05 नवीन
पुस्तक लिहून प्रकाशित केल्या बद्दल अभिनंदन....
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Mon, 11/19/2018 - 13:19 नवीन
मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वा!!

पुंबा
Mon, 11/19/2018 - 12:26 नवीन
वा!! ह्या कादंबरीविषयी बरंच ऐकलंय. हार्दिक अभिनंदन. किंडलवर मिळेल का हे पुस्तक?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Mon, 11/19/2018 - 13:22 नवीन
हो, पुस्तक बुकगंगा ई रिडर वरुन डाउन लोड करताना किंडल पर्याय निवडावा. अर्थात माझ्याकडे किंडल नसल्यामुळे मी स्व्तः करुन पाहिलेले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

अभिनंदन !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 11/19/2018 - 13:08 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Mon, 11/19/2018 - 13:23 नवीन
मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हार्दिक अभिनंदन!

समीरसूर
Mon, 11/19/2018 - 13:25 नवीन
आपल्या पहिल्या पुस्तकाला अदंड यश लाभो ही सदिच्छा! नक्की वाचणार! माझं पहिलंच पुस्तक जून २०१८ मध्ये प्रकाशित झालं. ही इंग्रजी कादंबरी आहे. 'Wavy Bob' असं या कादंबरीचं नाव आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अनुभवांवर आणि समस्यांवर आधारित ही कादंबरी आहे. कृपया वेळ मिळाल्यास नक्की वाचा. ही कादंबरी अ‍ॅमेझॉनच्या सगळ्या साईट्सवर छापील आणि ई-बुक आणि किंडल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. तसेच फ्लिपकार्ट, इन्फीबिम वगैरे साईट्सवर देखील उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Mon, 11/19/2018 - 15:05 नवीन
मनःपूर्वक आभार. पुसतक नक्की वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

आरण्यक नाटक या वरूनच घेतलं य

प्रमोद देर्देकर
Mon, 11/19/2018 - 13:32 नवीन
आरण्यक नाटक या वरूनच घेतलं य काय ?
  • Log in or register to post comments

नाही

नूतन
Mon, 11/19/2018 - 15:08 नवीन
ते वेगळं आहे.ते महाभारतावर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

आरण्यक मराठीत !

अनिंद्य
Mon, 11/19/2018 - 13:55 नवीन
आरण्यक मराठीत ! पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन....

शित्रेउमेश
Mon, 11/19/2018 - 14:07 नवीन
अभिनंदन....
  • Log in or register to post comments

अभिनंदन

वरुण मोहिते
Mon, 11/19/2018 - 14:36 नवीन
आणि अनेक शुभेच्छा.. तसेच समीरासूर ह्यांचे पुस्तक पण वाचण्यात येईल.
  • Log in or register to post comments

आभार

नूतन
Mon, 11/19/2018 - 15:10 नवीन
धन्यवाद अनिंद्य,शित्रेउमेश,वरूण
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक शुभेच्छा

गतीशील
Mon, 11/19/2018 - 15:40 नवीन
छापील पुस्तक सुद्धा आहे का? मला e पुस्तके वाचायला आवडत नाही. छापील असेल तर उत्तम. नसेल तर मी ते प्रिंट काढून घेईन पण वाचेन नक्की.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Mon, 11/19/2018 - 19:17 नवीन
सध्या तरी इ बुक आहे. मागणीनुसार छापील प्रत काढणं व्यवहार्य झाल्यास प्रयत्न करेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गतीशील

धन्यवाद

नूतन
Mon, 11/19/2018 - 19:55 नवीन
सध्या तरी इ बुक आहे. मागणीनुसार छापील प्रत काढणं व्यवहार्य झाल्यास प्रयत्न करेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

अभिनंदन! हे पुस्तक नक्की

दुर्गविहारी
Mon, 11/19/2018 - 18:46 नवीन
अभिनंदन! हे पुस्तक नक्की वाचायचा प्रयत्न करेन. आणि भविष्यात आणखी पुस्तके आपल्या किबोर्ड मधून उतरावीत हि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.... मनापासून.

जयंत कुलकर्णी
Mon, 11/19/2018 - 19:10 नवीन
अभिनंदन.... मनापासून.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Mon, 11/19/2018 - 19:20 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छांबद्दल दुर्गविहारी आणि जयंत कुलकर्णीचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments

बूकगंगा वर तर तुमचे नाव

प्रमोद देर्देकर
Tue, 11/20/2018 - 06:56 नवीन
बूकगंगा वर तर तुमचे नाव अर्चना बळवंत पटवर्धन असे दिसतंय मला वाटले की नुतन सावंत हे खरे नाव आणि तुम्ही मिपावर सुरंगी ह्या आयडीने लिखाण केले असेल. पण हा ही दुसरा आयडी घेतलेले नाव आहे होय. बाकी किंडलची लिन्क द्या की. Category: ललित https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5066327929679063062
  • Log in or register to post comments

अभिनंदन ......

सुधीर कांदळकर
Tue, 11/20/2018 - 07:14 नवीन
अनेक, अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

बूकगंगा वर तर तुमचे नाव

प्रमोद देर्देकर
Tue, 11/20/2018 - 07:50 नवीन
बूकगंगा वर तर तुमचे नाव अर्चना बळवंत पटवर्धन असे दिसतंय मला वाटले की नुतन सावंत हे खरे नाव आणि तुम्ही मिपावर सुरंगी ह्या आयडीने लिखाण केले असेल. पण हा ही दुसरा आयडी घेतलेले नाव आहे होय. >>>>> क्षमा असावी नुतन सावंत आणि नुतन या दोन आयडी मध्ये गफलत झाली. सं.पा. मं. माझा वरिल आणि हा असे दोन्ही प्रतिसाद कृपया काढुन टाकाल काय?
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

कलम
Tue, 11/20/2018 - 11:05 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अजून मराठी लेखन वाचून

कंजूस
Tue, 11/20/2018 - 11:42 नवीन
अजून मराठी लेखन वाचून दाखवणारी अॅप्स चांगली निघायची आहेत.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/21/2018 - 12:19 नवीन
आणि शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Wed, 11/21/2018 - 14:58 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा