रिलेशनशिप कट करणे कितपत योग्य अयोग्य?
माझ्या आयुष्यात अनेक लोक आहेत ज्यांच्याशी दैनंदिन संबंध येत असतो ,गेले काही वर्षांचा ट्रेंड पाहता माझ्या बाबतीत असं सातत्याने होतंय की जवळ असलेल्या काही माणसांशी माझे संबंध दुरावत आहेत.उदा. मित्र,अतिशय जवळीक असणारी मैत्रीण , एखाद्या क्षेत्रातील जवळीक असलेला सहकारी .असे लोक माझा गैरफायदा घेत आहेत असे लक्षात येताच किंवा व्यवहारिक मतभेद झाल्यामुळे या लोकांशी संबंध मी पूर्णपणे तोडलेले आहेत.त्याबद्दल मला काही खंत नाही कारण तसे तोडणे हे आवश्यक होते.मात्र असे सातत्याने होणे हे कितपत योग्य आहे?माझा स्वभाव बदलतोय का? वागण्यात माझी काही चूक होतेय का ? गरजेपेक्षा जास्त काळजी घेणं ,मदत करणं असा माझा स्वभाव आहे.
याद्या
6816
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
स्पष्टवक्तेपणामुळे माणसे
मला वाटतं
लक्षात ठेवा !!!
तृतीय स्थानात पापग्रह असेल.
मात्र असे सातत्याने होणे हे कितपत योग्य आहे?
माझे मत
लोक माझा गैरफायदा घेत आहेत
धागा लेखकाच्या या पुर्वीच्या
प्रत्येक केसचा वेगवेगळा अ
मुळात संबंध ठेवायचे असतील तर
सर्व मित्रांना मनापासून