Skip to main content

वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(५) : पेनिसिलिन

वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(५) : पेनिसिलिन

Published on सोमवार, 29/10/2018 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 19466
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

उत्तम माहिती. पु भा प्र अवांतर:- गुलाबाचे काटे काय गहजब करु शकतात ते वाचूनच अंगावर काटा आला.

आतापर्यंतच्या लेखांत आढावा घेतलेले सर्व संशोधन हे मानवजातीवर प्रचंड उपकार करणारे आहेत. धन्यवाद !!

माहितीपूर्ण लेखन...

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. हि लेख मालिका उत्तरोत्तर आणखीन बहरत जाणार ह्यात शंकाच नाही. पुढील लेखांसाठी शुभेच्छा.

गुल्लू दादा व टर्मिनेटर, तुमच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे पुढील लेखन नक्की जोमाने करेन.

डॉ जॉन डॉयर यांच्या " बॉडी at वॉर " या पुस्तकाचा माझ्या वर प्रभाव आहेच . त्यामुळे मला या विषयात रस होता. बर्याच वेळा अनेक शोध हे केवळ अपघाताने लागले आहेत . अर्थात त्याला अभ्यासकांची सक्षम विचार शक्ती हे कारणही असतेच पूरक . यातील टरबुजाची कथा अशीच ! मानवसकट सर्वानाच आपल्यात जनुकीय बदल करण्याचा निसर्गसिद्ध अधिकार आहे ! असे म्हणतात की मानव असे बदल करण्याच्या बाबतीत फार मठ्ठ आहे ! असो लेख मस्त ! बाकी हा औषधांचा गट रासायनिक दृष्टीने प्रोटीन आहेत काय ? व मायसीन वाले सर्व यांचे चुलत भाऊ आहेत की कसे ?

शतश: आभारी असे वाचावे !

शतशः आभार ! पेनिसिलिनचे सूत्र C9H11N2O4S असे असून ते Penam या रासायनिक गटात मोडते. ‘मायसिन्स’ ही औषधे Polyketides या गटात मोडतात. म्हणजे बर्‍यापैकी वेगळी मंडळी दिसतात. बाकी.... Body at war बद्दल तुम्ही सवडीने एक लेख लिहाच ही पुन्हा एकवार विनंती !

गेले काही दिवस चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे संपूर्ण झिरो स्क्रीन टाईम नाही पण बराच डिजिटल उपास घडला! मिपा वरचे काही लेखन वाचले पण प्रतिसाद नाही देता आले! हा भागही उत्तम माहितीदायक झाला आहे! .

नेहमीप्रमाणेच सुंदर चित्र ! त्याचीच वाट पाहत होतो ! डोळ्यांच्या कारणाने तुम्हाला थोडा इ उपास घडला. हरकत नाही. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. ☺️

जास्त रोचक झालेला आहे. टरबूजकथा मनोरंजक. Heatley यांच्या योगदानाचे तपशील दिलेत तर आवडेल. सुंदर लेखन; आवडले. पु.ले.शु., धन्यवाद.

प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल आभार. Dr. Norman Heatley हे जीवरसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचे महत्वाचे योगदान प्रयोगशाळेत बुरशी खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आहे. ते प्रयोगशाळेत तपासणीस आलेली प्रत्येक बाटली त्यासाठी ताब्यात घेत. कित्येकदा त्यांनी रुग्णालयातील bedpans सुद्धा जमवून त्यात बुरशीची वाढ केली. पुढे त्यात पेनिसिलिन तयार झाल्यावर ते शुद्धीकरण करून सुटे करणे हे किचकट काम त्यांनी अगदी समरसून केले. बाकी त्यांचे सहयोगी कार्य लेखात आलेच आहे.

आपण करून देत असलेला महान संशोधकांचा परिचय रोचक आहे. यापूर्वी मी तुमची जीवनसत्वांची लेखमालिकाही वाचली होती. पण तेव्हा मी निव्वळ वाचक असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नव्हतो. साध्या सोप्या भाषेतील तुमचे रसाळ वर्णन खूप छान असते. पु भा प्र

आपण करून देत असलेला महान संशोधकांचा परिचय रोचक आहे. यापूर्वी मी तुमची जीवनसत्वांची लेखमालिकाही वाचली होती. पण तेव्हा मी निव्वळ वाचक असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नव्हतो. साध्या सोप्या भाषेतील तुमचे रसाळ वर्णन खूप छान असते. पु भा प्र

सर्वांचे मनापासून आभार. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! आता आपण सर्वजण मिपाचा दिवाळी अंक वाचण्यास उत्सुक आहोत. त्यामुळे ही लेखमाला काही काळासाठी स्थगित करीत आहे. लोभ असावा.

प्रतिजैविक म्हणून विशिष्ट साखरेचा वापर शक्य. आयआयटी मुंबईचे संशोधन अभिनंदन ! बातमी: http://epaper-sakal-application.s3.ap-south-1.amazonaws.com/EpaperData/Sakal/Pune/2021/01/23/Main/Sakal_Pune_2021_01_23_Main_DA_001/984_740_1904_1206.jpg

अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या पेनिसिलिन संशोधनावर आधारित एक संगीतिका तयार झालेली आहे: "The Mold That Changed the World” खरोखर गरज असल्याशिवाय प्रतिजैविके औषध म्हणून घेऊ नयेत हा संदेश त्यातून दिलेला आहे: