अज्ञाताच्या अंधारात
प्रतिभेची घोरपड घेऊन
सर करतेस
प्रसिद्धीचा कोंढाणा
गड आला पण घोरपडीचे काय?
काही म्हणतात, घोरपड ही तर दंतकथा
कोणी म्हणतं , ते तर प्रतीक,
चिवट जीवननिष्ठेचे
म्हणून सांभाळ गं
आपापली असलेली आणि नसलेली घोरपड
कारण किल्ले येतील आणि जातील
पण तेवत राहील , फुलत राहील
मनामनात ... एक घोरपड
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3808
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान..
आपल्याला
In reply to छान.. by लिखाळ
हे उत्तम
In reply to आपल्याला by शरदिनी
या कवितेत
In reply to हे उत्तम by लिखाळ
असेच म्हणतो
In reply to छान.. by लिखाळ
+१
उत्तम