✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवरंग - भोंडला

न
नूतन यांनी
गुरुवार, 10/18/2018 - 00:01  ·  लेख
लेख
'ताई, तुमच्या मोबाईलमध्ये बघून सांगा ना उद्याचा रंग!' माझ्या कामाच्या मावशींची ही मागणी मी वॉट्स अ‍ॅप उघडून पूर्ण केली. त्याचबरोबर मनात विचार आला की खरच,'म. टा. 'नवरंग आणि भोंडला हे मुंबईकर भगिनींच्या रक्तातच भिनलं आहे. अगदी कामवाली पासून ते कॉर्पोरेट जगातील प्रत्येकीला 'नवरंगात'रंगायचं असतं. दुकानदारांची धन करायची, दुसरं काय! इथपासूनं अमूक रंगाची साडी आणली नाही तर नवर्‍यांचं काही खरं नाही या सारखे वॉट्स अ‍ॅप विनोद, घर आणि ऑफिस मधील कामाचा भार या कशाचीही पर्वा न करता या सार्‍या जणी हौसेने 'नवरंगी नवरात्र'साजरं करतात. कारण हे छोटेछोटे आनंदच त्यांच्या मरगळलेल्या मनाला ताजंतवानं करतात. 'नवरंग'प्रमाणेच 'भोंडला'खेळायला घरी सवड नसली तरी कार्यालयात, लोकलच्या डब्यातही भोंडला रंगतो. खिरापती वाटल्या जातात. मग मी तरी मागे कशी राहू? माझा नवरंग - भोंडला सादर आहे पण 'पेपर क्विलींग'च्या माध्यमातून.......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
7257 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाही.

जावई
गुरुवार, 10/18/2018 - 07:53 नवीन
फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीये, आणि इतकुसच

यशोधरा
गुरुवार, 10/18/2018 - 08:01 नवीन
फोटो दिसत नाहीये, आणि इतकुसच लिहिलंस?
  • Log in or register to post comments

क्षमस्व

नूतन
गुरुवार, 10/18/2018 - 08:35 नवीन
काही आवश्यक बदल केले आहेत, आता लॉग इन न करताही मला दिसत आहे. आपल्याला दिसतो आहे का?
  • Log in or register to post comments

चित्राला पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/18/2018 - 09:48 नवीन
चित्राला पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्याचा दुवा परत लेखात टाकला तर ते दिसेल. किंवा तो नवीन दुवा इथे प्रतिसादात ताकल्यास लेखात हलवता येईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

नूतन
गुरुवार, 10/18/2018 - 10:17 नवीन
संपादन मुभा न दिसल्याने नव्या दुव्याचे चित्र पुन्हा प्रतिसादात टाकले आहे. आता दिसत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

(No subject)

नूतन
गुरुवार, 10/18/2018 - 10:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रतिसादातला फोटो दिसतोय.

टर्मीनेटर
गुरुवार, 10/18/2018 - 13:52 नवीन
प्रतिसादातला फोटो दिसतोय. छान आहे. तुमच्या धाग्यामुळे आमच्या सौभाग्यवतींना भोंडला केवळ ऐकून माहिती आहे, तिने प्रत्यक्षात बघितला नाहीये अजून हि नवीन गोष्ट समजली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

नाही, चित्र दिसत नाही.

यशोधरा
गुरुवार, 10/18/2018 - 12:44 नवीन
नाही, चित्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाही

नावातकायआहे
गुरुवार, 10/18/2018 - 14:34 नवीन
चित्र दिसत नाही
  • Log in or register to post comments

नाही, चित्र दिसत नाही.

सुचिता१
गुरुवार, 10/18/2018 - 15:12 नवीन
नाही, चित्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments

मला तरी फोटो दिसत आहे...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/18/2018 - 22:05 नवीन
बादवे, 'पेपर क्विलींग' म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

पेपर क्वीलींग

नूतन
गुरुवार, 10/18/2018 - 23:38 नवीन
म्हणजे कागदी पट्टया (अगदी बारीक उदा:3मिमी रूंदीच्या) गुंडाळून विविध आकार तयार करणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सुरेख भोंडला :)

विनिता००२
Fri, 10/19/2018 - 16:34 नवीन
सुरेख भोंडला :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा