नमस्कार मि.पा. कर
मला उद्या पुण्याला एका कंपनीत मुलाखतीला बोलावलेले आहे. तो पत्ता पुण्यातील येरवड्याचा आहे.
जवळचा लॅन्डमार्क हा आळंदी रोड / विश्रांतवाडी हा सांगीतलेला आहे.
मी नाशिकहुन पुण्यास जाणार आहे.
तेथे जाण्यासाठी शिवाजीनगरहुन सोईस्कर होईल की नाशिक फट्याला उतरून जाणे सोईचे होईल? (वेळ वाचवणे व पुण्यातील रिक्शा (!!)खर्च)
क्रुपया जाणकारांनी माहीती द्यावी.
आधीच धन्यवाद.
अवानंतरः मला येरवड्याच्या हॉस्पिटलात जायचे नाही. :-)
वाचने
6878
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिवाजी नगर
तो पत्ता
पत्ता देणारा
In reply to तो पत्ता by sanjubaba
जोशी वडेवाले
चुक आहे काहितरी ...
हा हा
In reply to चुक आहे काहितरी ... by छोटा डॉन
बरे झाले
येरवडा
6 सीटर
धन्यवाद पुणेकर
म्हणजे
जोशी वडेवाले
गुंजण