✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

येरवडा, पुणे - माहिती हवी...

प
पाषाणभेद यांनी
Fri, 03/13/2009 - 11:11  ·  लेख
लेख
  • काही नोंदी अशातशाच... - २
  • काही नोंदी अशातशाच... ३
  • काही नोंदी अशातशाच... ४
  • काही नोंदी अशातशाच... ५
  • काही नोंदी अशातशाच... ६
  • काही नोंदी अशातशाच... - ७

Book traversal links for येरवडा, पुणे - माहिती हवी...

  • काही नोंदी अशातशाच... - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6825 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

शिवाजी नगर

विंजिनेर
Fri, 03/13/2009 - 11:21 नवीन
शिवाजी नगर हा शेवटचा स्टॉप आहे. तुम्ही त्या आधीच्या म्हणजे पाटील इस्टेट च्या स्टॉप ला उतरा.(मात्र, हा "विनंती थांबा" आहे हे लक्षात असुद्या.) तिथुन आळंदी रोड ला जायला अगदी जवळ आहे (नवीन झालेला पुल पाटील इस्टेट आणि आळंदी रोड ला जोडतो). मुलाखती साठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तो पत्ता

sanjubaba
Fri, 03/13/2009 - 11:31 नवीन
तो पत्ता पुण्यातील येरवड्याचा आहे. जवळचा लॅन्डमार्क हा आळंदी रोड / विश्रांतवाडी हा सांगीतलेला आहे. येरवडाचा पत्ता आणि लॅंडमार्क विश्रांतवाडी चा काही तरी चुकतय असे मला वाटते तेव्हा योग्य मार्गदर्शना साठी पूर्ण पत्ता द्या.......... संजूबाबा
  • Log in or register to post comments

पत्ता देणारा

पाषाणभेद
Fri, 03/13/2009 - 12:47 नवीन
पत्ता देणारा पुणेकर दिसत नाही. ईंग्रजी फाडत होता. :-) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba

जोशी वडेवाले

पाषाणभेद
Fri, 03/13/2009 - 11:36 नवीन
स. नं. ११२/४ जोशी वडेवाले यांच्या जवळ सांगीतलेले आहे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

चुक आहे काहितरी ...

छोटा डॉन
Fri, 03/13/2009 - 11:37 नवीन
विश्रांतवाडी आणि येरवडा बरेच लांब आहेत ... अगदी जाण्यासाठी ३० मिनीटे + लागावीत एवढे, मग अशा परिस्थीतीत हा "जवळचा लँडमार्क" म्हणणे पटत नाही. येरवड्याला जायचे असल्यास कधीही "पुणे स्टेशन अथवा शिवाजीनगर" ला उतरणे सोईचे आहे. तिथुन दर १० मिनीटाला बस आहेत, रिक्षाची गरज नाही ... नाशीक फाट्यावरुन रिक्षा म्हणजे खुप महाग प्रकरण आहे .. असो. पत्ता चुकीचा वाटतो वर्ननावरुन, व्यव्स्थीत सांगा .. इथे नको असल्यास "व्यनी" करा, गडबड आहे हे नक्की ... ----...( पुणेकर )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

हा हा

विंजिनेर
Fri, 03/13/2009 - 11:42 नवीन
इथे नको असल्यास "व्यनी" करा, गडबड आहे हे नक्की ...
सच्चा पुणेकर हा नेहेमीच फसवा-फसवी होउ नये ह्या साठी जागरूक असतो मग ती गोष्ट छोटी का मोठी याला महत्व नाही :) (काय करणार, तत्वाचा प्रश्न आहे ना शेवटी ? आणि तसेही जात्याच( शब्द चपखल आहे ना ;))हुशार आम्ही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बरे झाले

sanjubaba
Fri, 03/13/2009 - 11:49 नवीन
बरे झाले सांगितले नाही तर उगाच लांब गेला असता हा पत्ता मह्न्जे अगदी मेण्टल कॉर्नर च्या समोरचा आहे तिथे जाण्या साठी तुम्हाला गुंजण थिएटर वरुन 8 रुपये पडतील तुम्हाला 6 सीटर पकडावी लागेल. रिक्षा च्या भानगडीत पडू नका. येरवडा हून जवळ आहे संजूबाबा
  • Log in or register to post comments

येरवडा

तिमा
Fri, 03/13/2009 - 11:57 नवीन
येरवडा हे नांव का पडले असावे ? "येरे वेड्या", यावरुन की येड्याचा आवाज (ये(रव)डा म्हनून ?
  • Log in or register to post comments

6 सीटर

sanjubaba
Fri, 03/13/2009 - 11:58 नवीन
6 सीटर वाल्याना स्टॉप मात्र जोशी वडेवाले सांगा. संजूबाबा
  • Log in or register to post comments

धन्यवाद पुणेकर

पाषाणभेद
Fri, 03/13/2009 - 12:44 नवीन
धन्यवाद पुणेकर. म्हणजे शिवाजीनगर-पुणे स्टेशन-गुंजण थिएटर - मेण्टल कॉर्नर- जोशी वडेवाले हाच मार्ग ना ? -पाषाणभेद
  • Log in or register to post comments

म्हणजे

sanjubaba
Fri, 03/13/2009 - 13:00 नवीन
म्हणजे शिवाजीनगर-पुणे स्टेशन-गुंजण थिएटर - मेण्टल कॉर्नर- जोशी वडेवाले हाच मार्ग ना ? होय हाच मार्ग पण तुम्ही स्टेशन ला न जाता मनपा ला आलात की तुम्हाला येरवडा ला जायला बस मिळ्तिल उदा. लोह गाव, वड गाव शेरी, त्या गुंजण म्हणजे येरवडा येथे जातात. संजूबाबा
  • Log in or register to post comments

जोशी वडेवाले

चिरोटा
Fri, 03/13/2009 - 13:04 नवीन
ह्या(http://www.joshiwadewale.com/Branches.htmल) साइट वर त्यान्चे दुकान विश्रान्त वाडी इथेआहे.
  • Log in or register to post comments

गुंजण

sanjubaba
Fri, 03/13/2009 - 13:23 नवीन
गुंजण येरवडा येथून 6 सीटर वाल्याना स्टॉप मात्र जोशी वडेवाले सांगा.म्हणजे तुम्ही बरोबर पोहचालत संजूबाबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा