सप्टेंबरच्या १४ तारखेला नांबी नारायणन यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला अशी पेपरात बातमी आली आहे.
बऱ्याच लोकांना नांबी नारायणन कोण याबद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे, तर ते कोण हे आधी जाणून घेऊ. देशाचे लाडके राष्ट्रपती कलाम यांच्या जोडीने काम करणारे आणि त्यांच्या सारखेच प्रतिभावान म्हणून नांबी नारायणन ओळखले जातात. १९९० साली इसरो मध्ये हे दोघेही एकाच प्रोजेक्टच्या दोन भागांवर काम करत होते. श्री. कलाम हे रॉकेटसाठी लागणाऱ्या घनरूप इंधनावर तर नांबी नारायणन हे द्रवरूप इंधनावर काम करत होते. याच प्रोजेक्ट मध्ये क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश होता. त्या काळात जगातील अमेरिका, फ़्रान्स, रशिया, चीन व जपान या ५ देशांकडे हे तंत्रज्ञान होते आणि ते या देशांसाठी पैसे कमावण्याचे साधनही होते. यातल्या रशियाने हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दाखवली होती पण त्यात अमेरिकेने खोडा घातला. त्यामुळे मग हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करावे असे ठरवले गेले आणि त्यात नांबी नारायणन याची महत्वाची भूमिका होती.
अचानक एके दिवशी केरळच्या पोलिस ठाण्यातील अधिकार्याने नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यांनी मालदिवच्या दोन महिलांना भारताची गुपिते विकल्याचा आरोप ठेवून नारायणन यांना अटक केली. नंबींच्या मते त्यामागचा खरा सुत्रधार आयबी या गुप्तचर खात्याचा सहसंचालक श्रीकुमार होता. त्यानेच खोटेनाटे पुरावे उभे करून नंबींना त्यात गुंतवले आणि त्यांच्यासह सहा शास्त्रज्ञांना तुरूंगात डांबले.ही बातमी प्रथम लोकल पेपर मध्ये आली मग तिथून ती राष्ट्रीय माध्यमात गेल्यावर नांबी नारायणन हे कसे देशद्रोही आहेत हे सिद्ध करण्याची स्पर्धाच चालू झाली. नांबी नारायणन ५० दिवस कोठडीत होते आणि त्यांच्यावर इसरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण यात गोवावे म्हणून दबाव आणण्यात आला, पण नांबी नारायणन त्याला बळी पडले नाहीत. खूप गाजावाजा झाला आणि इसरो सारख्या संस्थेचे नाव आले म्हणून शेवटी सीबीआयने ही केस हातात घेतली.
त्या चौकशीत नारायणन निर्दोष असल्याचे सिद्ध झालेच. पण त्यांच्याविरुद्ध कोणीतरी खोटे पुरावे निर्माण करून हे कुभांड रचल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. त्यात पुढली चारपाच वर्षे गेली आणि नंबी आयुष्यातून उठलेले होते. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकिर्द संपुष्टात आलेली होती. कोर्टाने त्यांना दहा लाखाची भरपाई देण्याचा आदेशही दिला. पण नंबींना तो मान्य नव्हता. कारण या गडबडीत त्यांची पत्नी निराशेच्या गर्तेत लोटली गेली व कुटुंबही उध्वस्त होऊन गेलेले होते. अन्य पाच शास्त्रज्ञही बरबाद झालेले होते. शिवाय या व्यक्तीगत नुकसानापेक्षाची देशाच्या महत्वपुर्ण संशोधनाची पुरती वाताहत होऊन गेलेली होती. त्यामुळेच नंबी यांनी हायकोर्टाच्या निकालावर अपील केले. त्यांनी मुळात हायकोर्टात आपल्या विरोधात आरोप करणारे व अन्याय करणारे, यांच्या चौकशीची मागणी केलेली होती. ती पुर्ण झाली नाही, म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टात अपील केलेले होते. आता शुक्रवारी त्याचा निकाल आला आहे आणि त्यासाठी खास निवृत्त न्यायमुर्तीची समितीही नेमली गेलेली आहे. त्यामुळे त्या चौकशीत अनेक चेहर्यांवरचे मुखवटे फाटतील व देशाच्या राजकारणात व व्यवस्थापन, शासनात कोण देशद्रोही दबा धरून बसले आहेत, त्यांचा पर्दाफ़ाश होऊन जाईल.
या प्रकरणातील सहसंचालक श्रीकुमार यांचे नाव कदाचित तुम्हाला ओळखीचे वाटले असेल. तर ही व्यक्ती २००२ मध्ये गुजराथचे पोलिस महासंचालक होती आणि मोदींना दंगलीच्या आरोपात गोवण्याच्या कारस्थानाचेही श्रीकुमार हेच सूत्रधार होते. या दोन्ही केसेस मध्ये खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे करून तसेच माध्यमांना हाताशी धरून देशाविरुद्ध कारस्थान रचले गेले. यात मोदी हे राजकारणातच असल्याने आणी कणखर स्वभाव असल्याने राजकारणात टिकून राहिले. पण शास्त्रज्ञ असलेल्या नांबी नारायणन यांनी कणखरपणे लढा जरी दिला तरी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द संपली. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले. यात श्रीकुमार, संजीव भट्ट सारख्या देशद्रोह्यांबरोबरच भारतातील काही प्रमुख मिडिया हाऊसेस सुद्धा सामील आहेत. कदाचित काही राजकारणीही सामील असण्याची किंबहुना पडद्यामागचे सूत्रधार असण्याची पण शक्यता आहे. येत्या काही काळात ही नावे आपल्यासमोर येतील अशी आशा करू.
आज सुद्धा पेपरमध्ये आलेल्या या आणि या दोन बातम्यातील फरक बघा. तसेच भाऊ तोरसेकरांचा हा लेखही वाचावा.
अश्या परिस्थितीतही क्रायोजेनिक इंजिन आणि इतर अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल इसरोचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.
===============
संदर्भ : "डॉ. कलाम आणि नंबी नारायणन" : जागता पहारा (ब्लॉग)
दुवा : https://jagatapahara.blogspot.com/2018/09/blog-post_14.html
वाचने
34706
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सगळ खूप भयानक आहे. भाऊंचा
खरं खोटं देव जाणे, ते निकाल
वाचून सुद्धा वाईट वाटले अगदी.
तुमचा हा लेख म्हणजे तोरसेकर
मान्य आहे
व्वाट्रोची ची आठवण झाली !!!!
इथे आत्तापर्यंत चाललेली चर्चा अगदीच एकांगी होऊ नये म्हणून...
चर्चा केंद्र सरकारच्या च्या
In reply to इथे आत्तापर्यंत चाललेली चर्चा अगदीच एकांगी होऊ नये म्हणून... by सर टोबी
सर टोबी
In reply to इथे आत्तापर्यंत चाललेली चर्चा अगदीच एकांगी होऊ नये म्हणून... by सर टोबी
ट्रेड मार्क
In reply to सर टोबी by ट्रेड मार्क
टोबी सर्जी
In reply to ट्रेड मार्क by सर टोबी
http://manushi.in/articles
In reply to इथे आत्तापर्यंत चाललेली चर्चा अगदीच एकांगी होऊ नये म्हणून... by सर टोबी
भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरील डिसकलेमर.........
In reply to इथे आत्तापर्यंत चाललेली चर्चा अगदीच एकांगी होऊ नये म्हणून... by सर टोबी
माहितगार साहेब ,
In reply to भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरील डिसकलेमर......... by विनोद१८
मिळूद्यात की उसंत जराशी. :)
In reply to माहितगार साहेब , by ट्रम्प
+1
In reply to मिळूद्यात की उसंत जराशी. :) by माहितगार
मुळात सर्वोच्च न्यायालयात जर
नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस
तैमुर चे वंशज गांधी घराण्याने
गांधी घराणे म्हणजे तैमूर चे वंशज कसे काय?
In reply to तैमुर चे वंशज गांधी घराण्याने by ट्रम्प
माझे आवरायचे राहू द्या तुम्ही
In reply to गांधी घराणे म्हणजे तैमूर चे वंशज कसे काय? by अनन्त अवधुत
.
In reply to माझे आवरायचे राहू द्या तुम्ही by ट्रम्प
जरा इस्कटून सांगता का?
In reply to . by अनन्त अवधुत
पातळी, vengeance आणि इं.गा.
In reply to जरा इस्कटून सांगता का? by ट्रेड मार्क
ट्रम्प साहेब वाSS असं म्हणतात का कोणी?
In reply to तैमुर चे वंशज गांधी घराण्याने by ट्रम्प
.
In reply to ट्रम्प साहेब वाSS असं म्हणतात का कोणी? by ट्रेड मार्क
खर आहे.
In reply to . by चांदणे संदीप
१००% खरे आहे.
In reply to . by चांदणे संदीप
फिरोझ पारसी होते मुस्लिम नाही
In reply to . by चांदणे संदीप
ते फिरोज खान कधीच नव्हते.
In reply to . by चांदणे संदीप
होय ते खरेच आहे.........
In reply to . by चांदणे संदीप
ट्रेड मार्क साहेब
In reply to ट्रम्प साहेब वाSS असं म्हणतात का कोणी? by ट्रेड मार्क
काही म्हणा हे नेहरू गांधी
In reply to ट्रेड मार्क साहेब by स्वधर्म
अत्यंत पसरट उत्तर
In reply to काही म्हणा हे नेहरू गांधी by ट्रम्प
स्वधर्म साहेब
In reply to ट्रेड मार्क साहेब by स्वधर्म
प्रतिसादाबद्दल अाभार
In reply to स्वधर्म साहेब by ट्रेड मार्क
"थापा मारा पण रेटून मारा" हे
In reply to ट्रम्प साहेब वाSS असं म्हणतात का कोणी? by ट्रेड मार्क
+१
In reply to "थापा मारा पण रेटून मारा" हे by शब्दबम्बाळ
हो का ? मग तुम्हीच सांगा का
In reply to "थापा मारा पण रेटून मारा" हे by शब्दबम्बाळ
१२ सप्टेंबर रोजी एका माणसाची
In reply to "थापा मारा पण रेटून मारा" हे by शब्दबम्बाळ
३८ वर्षे
देशाचे पंतप्रधान होते बायको (१५ वर्षे) मुलगा (६ वर्षे) आणि ज्याचा सासरा सुद्धा पंतप्रधान होता (१७ वर्षे) आणि ज्याची सून (१९ वर्षे) आणि नातू (२ वर्षे) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते/आहेत ज्याच्या नातेवाईकांची नावे देशांत शेकडो संस्था योजनांना दिली गेली आहेत. आणि त्यांचे नाव त्यांनी खासदार असताना स्थापन केलेल्या एकुलत्या एका संस्थेला दिलेले आहे (https://en.wikipedia.org/wiki/Feroze_Gandhi_College) Citing an RTI query, Naidu pointed out that Nehru-Gandhi family names were used for 450 difference schemes, projects and institutions. As per the RTI, 12 Central and 52 state schemes, 28 sports tournaments and trophies, 19 stadiums, 5 ariports and ports, 98 educational institutions, 51 awards, 15 fellowships, 15 national sanctuaries and parks, 39 hospitals and medical institutions, 37 institutions, chairs and festivals and 74 roads, buildings and places are named after 3 members of the Nehru-Gandhi family. https://www.news18.com/news/politics/kajal-iyer-in-chennai-648403.html असा माणूस नाही चिरा नाही पणती स्थितीत कुठे चिरनिद्रा घेत आहे हेही देशातील बहुसंख्य लोकांना माहिती नाही. यांचे मूळ नावफिरोझ घांदी होते गांधी नाही. ( पारशी लोकांमध्ये गांधी नावच नाही)
मग बायकोचे मुलांचे आणि नातवंडांचे नाव गांधी कसे झाले? हे असं विचारलं "थापा मारा पण रेटून मारा" असा आहेर मिळतोय बढिया हैछान माहिती !!!
In reply to १२ सप्टेंबर रोजी एका माणसाची by सुबोध खरे
अजून एक
In reply to छान माहिती !!! by ट्रम्प
पारशी लोकात गांधी नाव नाही,
In reply to १२ सप्टेंबर रोजी एका माणसाची by सुबोध खरे
गंमत म्हणजे पारशी (किंवा
In reply to १२ सप्टेंबर रोजी एका माणसाची by सुबोध खरे
पारशी आजोबा , हिंदू आज्जी आणि
In reply to गंमत म्हणजे पारशी (किंवा by मृत्युन्जय
नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस
आणि नम्बी नारायण यांच्या
In reply to नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस by डँबिस००७
अजून एक - चाबहार पोर्ट
आवडला हा लेख, माहितीपूर्ण आहे. पडद्यामागे बरेच नाट्य घडत असते पण
In reply to अजून एक - चाबहार पोर्ट by ट्रेड मार्क
खूप छान !!
In reply to अजून एक - चाबहार पोर्ट by ट्रेड मार्क
उत्तम
In reply to अजून एक - चाबहार पोर्ट by ट्रेड मार्क
सुंदर माहितीपूर्ण प्रतिसाद !
In reply to अजून एक - चाबहार पोर्ट by ट्रेड मार्क
वरील ट्रेड मार्क
=)) =)) =))
In reply to वरील ट्रेड मार्क by नाखु
चाबा(हार्ट) बंदर नाखु वाचकांची पत्रेवाला"आणि पीसीएमसीच्या उंदीर मारण्याच्या विभागातील कनिष्ठ लिपिक" हे राहिलंच की ! ;) =))हाहाहा
In reply to वरील ट्रेड मार्क by नाखु
शेवटी चहावाला जातीवर गेलाच
In reply to हाहाहा by ट्रेड मार्क
आनन्दा
In reply to शेवटी चहावाला जातीवर गेलाच by आनन्दा
माझा असंतोष !
In reply to वरील ट्रेड मार्क by नाखु
उपरवाला हो !
In reply to माझा असंतोष ! by चौकटराजा
जे लोक
In reply to उपरवाला हो ! by चौकटराजा
वाचावे म्हणतोय मी !!! वाचता वाचता वाचलेला वाचक नाखुनास्तिकांचा देव ..
In reply to जे लोक by नाखु
चौकटराजा
In reply to माझा असंतोष ! by चौकटराजा
अवांतर.
+1
In reply to अवांतर. by अर्धवटराव
+11111
In reply to अवांतर. by अर्धवटराव
+११११११
In reply to अवांतर. by अर्धवटराव
अर्धवटरावजी
In reply to अवांतर. by अर्धवटराव
पण अदरवाईज त्यांच्या वैयक्तीक आयुश्याशी आपल्याला काहि घेणंदेणं नसावं.मान्य करायचं म्हणलं तर मग तसाच न्याय सगळीकडे असला पाहिजे. अटलबिहारी बाजपेयीचं अविवाहित राहणं किंवा मोदींचं बायकोपासून वेगळं राहणं यांची हेटाळणी गांधी परिवाराच्या तुलनेत फारच झाली असं तुम्हाला वाटत नाही? किंबहुना इंदिरा गांधी ज्या काळात होत्या त्या काळात तर भारतीय समाजात अशी लफडी करणे निषिद्ध मानले जात होते, त्यामुळेच तर ही आणि इतर गांधी परिवाराची सर्व प्रकरणे पद्धतशीररित्या दाबून ठेवण्यात आली. बाकी विशुमित साहेबांसाठी - आम्ही पुरोगामी कोणाला म्हणतो हे स्पष्ट आहे. पाहिजे तर अजून उदाहरणं देतो - १. शशी थरूर, दिग्विजय सिंग ईई नेत्यांची बरीच प्रकरणे चव्हाट्यावर येऊनही, थरूर यांचे तर पाकिस्तानी पत्रकाराबरोबर संबंध उघड होऊनही तिकडे ढुंकूनही न बघता मोदी आणि शहा यांनी कोणा एका मुलीवर पाळत ठेवायला सांगितली म्हणून जास्त चर्चा करतात. २. संजय गांधी, माधवराव सिंदिया, राजेश पायलट ई. पासून ते वद्रा कुटुंब (रॉबर्ट सोडून), सुनंदा पुष्कर वगैरे रहस्यमयरित्या मृत्यू पावतात पण त्याचे काही न वाटता इशरत जहाँला उगाच मारण्यात आलं म्हणून आरडाओरडा करतात. ३. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला सुवर्णकाळ मानतात पण फक्त मोदींची नोटबंदी मात्र ज्यांना खुपत राहते. ४. भारतामध्ये हल्ले करणारे सर्व अतिरेकी मुस्लिम असल्याचे सिद्ध होऊनही तेव्हा मात्र दहशतवादाला धर्म नसतो म्हणणारे पण २-४ हिंदूंना खोट्या केस मध्ये अडकवल्यानंतर हिंदू दहशतवाद म्हणणारे किंवा त्याला विरोध न करणारे किंवा त्याविषयी न बोलणे योग्य समजणारे. ५. आसारामबापूंवर आरोप झाले किंवा कठुआ केस मध्ये पुजाऱ्यावर आरोप झाल्यावर की समस्त हिंदू गुरूंवर बोट उचलणारे पण ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारे मौलवी किंवा नन वर बलात्कार करणाऱ्या बिशप बद्दल फारश्या बातम्या येत नाहीत त्याचे काही न वाटणारे किंवा चर्चा करावीशी किंवा प्लाकार्ड घेऊन व्हिडीओ बनवावेसे न वाटणारे. ६. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात कितीतरी धार्मिक दंगली होऊनही, शीख हत्याकांडांसारखे पंथावर आधारित हत्याकांड होऊनही, फक्त २००२ मधील (आहा, आता जरा बरं वाटलं!) दंगलीवर बोलणारे आणि त्यातही सोयीस्कररित्या गोध्रा ट्रेन मध्ये जाळून मारले गेलेले हिंदू विसरणारे. ७. मुस्लिमांकडून बळजबरीने होणारे आणि ख्रिश्चन लोकांकडून आमिषे दाखवून होणारे धर्म परिवर्तन तसेच त्यांचे लोकांना "व्याधीमुक्त" करणारे विनोदी कार्यक्रम नजरेआड करणारे पण कीर्तन, हिंदू बुवांचे धार्मिक विवेचन वा योग वगैरेंची चेष्टा करणारे. आणि असेच कितीतरी..... जर इंदिरा गांधींच्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलता फक्त राजकीय आयुष्याबद्दल बोलावे अशी मागणी असेल तर मग तोच न्याय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना पण लावला पाहिजे अशी आमची प्रतिगामी मागणी आहे.सगळे न्याय सगळीकडेच लावले जावेत...
In reply to अर्धवटरावजी by ट्रेड मार्क
ही पळवाट झाली
In reply to सगळे न्याय सगळीकडेच लावले जावेत... by अर्धवटराव
आमच्याकरता काय चॉईस उरतो मग???
In reply to ही पळवाट झाली by ट्रेड मार्क