Skip to main content

सावरी...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 11/09/2018 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार सोडवावं एकेका आठवणीचं पान.. कुठ्ठं फाटू न देता, न चुरगळता... निगुतीनं घड्या घालून होड्या कराव्या त्यांच्या.. आणि सोडून द्याव्या अलगद, वाहत्या आयुष्यावर... खरंच असं करून बघ. खरंच.. मग पुन्हा एकदा अनुभवशील सावरीचं हल्लक मोकळेपण... अगदी मन भरून...
लेखनविषय:

वाचने 1916
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

निगुतीनं घड्या घालून होड्या कराव्या त्यांच्या.. आणि सोडून द्याव्या अलगद, वाहत्या आयुष्यावर... अगदी तरल.....

क्या बात है...!!!