पावसाचं गीत — चांदणशेला, Sat, 08/18/2018 - 14:41 हिरव्या रानात पाखरांची वस्ती पावसाचं गीत कंठातून गाती नभात उतरले रंग सावळे मेघात लपले आभाळ निळे पसरला माथ्यावर ढगांचा मांडव पिसाट झाडांवरती विजांचे तांडव शिवारात सरकते वाऱ्याची लाट माती पाहते पाऊसओली वाट प्रतिक्रिया द्या 2043 वाचन 💬 प्रतिसाद (7) खूपच सुंदर ! VINOD J. BEDGE Tue, 08/21/2018 - 18:33 नवीन खूपच सुंदर ! सुंदर आवडली विवेकपटाईत Sat, 08/25/2018 - 08:43 नवीन सुंदर आवडली धन्यवाद चांदणशेला Sun, 08/26/2018 - 17:38 नवीन धन्यवाद छान..! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/26/2018 - 18:24 नवीन रचना आवडली. निसर्ग अजून फूलला असता असेही वाटले. -दिलीप बिरुटे आवडली कविता यशोधरा Sun, 08/26/2018 - 18:46 नवीन आवडली कविता मनापासून धन्यवाद चांदणशेला Sun, 09/02/2018 - 10:30 नवीन मनापासून धन्यवाद चित्रमय नाखु Sun, 09/02/2018 - 12:28 नवीन कविता आवडलीच आहे. भिजपावसातला नाखु
छान..! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/26/2018 - 18:24 नवीन रचना आवडली. निसर्ग अजून फूलला असता असेही वाटले. -दिलीप बिरुटे
खूपच सुंदर !
सुंदर आवडली
धन्यवाद
छान..!
आवडली कविता
मनापासून धन्यवाद
चित्रमय