नमस्कार ... १. दिवसाची धावती भेट परभणी येथे कामानिमित्त होणार आहे . औंढा नागनाथ नि परळी वैजनाथ दर्शनाचा बेत आहे . १ला चलो रे असल्याने भटकंतीचे बंधन नाही . कृपया कोणी अजून स्थळे वा ट्रॅव्हल प्लॅन सुचवल्यास मदतच होईल.
थँक्स इन ऍडव्हान्स .....
वाचने
5676
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) परभणीत पारदेश्वर मंदिरात
धन्यवाद ... २४-२५ व्हिजिट आहे
In reply to १) परभणीत पारदेश्वर मंदिरात by उगा काहितरीच
२४-२५ ऑगस्ट
In reply to धन्यवाद ... २४-२५ व्हिजिट आहे by विअर्ड विक्स
आभार . सहल चांगली झाली
In reply to १) परभणीत पारदेश्वर मंदिरात by उगा काहितरीच
वा! बरं वाटलं आवर्जून
In reply to आभार . सहल चांगली झाली by विअर्ड विक्स
वा वा!
किती घाई ! आजच तर पोहोचलेत.
In reply to वा वा! by मार्गी
पोखर्णी नृसिंह येथे सुंदर