डाळिंबी वा वालाची उसळ हा मराठी घराघरात होणारा पदार्थ आहे
उसळ खूप चवदार बनते व ती अनेक प्रकाराने बनवली जाते
पण ते वाल भिजत घालणे मोड आणणे सोलाणे ह्या प्रक्रिया खूप उटा रेट्याचा असतात
परवा मंडईत गेलो असताना " वालाची डाळ " हा प्रकार समजला
विकत घेतली व घरी आलो
डाळ भिजत घातली ३- ४ तास भिजल्यावर ती फुगून मोठी झालेली दिसली
साधारण वालाच्या आकाराची
मग कांदा टोम्याटो मसाले वापरून त्याची उसळ / आमटी बनवली
खूप रुचकर लागते
जरूर ट्राय मारा
वाचने
7613
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
डाळला मोड नसतात हा फरक आहे.
पुन्हा एकदा?
गविकाका
In reply to पुन्हा एकदा? by गवि
पुन्हा एकदा?
In reply to पुन्हा एकदा? by गवि
मस्त
नेहमीच्या पद्धतीत, वालाला मोड
दहा हजार वेळा सहमत.
In reply to नेहमीच्या पद्धतीत, वालाला मोड by डॉ सुहास म्हात्रे
>>एकदोनदा प्रयोग करून सोडून
बुवा चिडले तर उद्याच टाकतील