नेट banking
माझ्याच एका बँकेतून माझ्याच दुसऱ्या बँकेतील अकाउंट मध्ये पैसे पाठवतानाचा हा अनुभव
ज्या बँकेत मी पैसे पाठवणार होतो त्या बँकेच्या माझ्या अकाउंट नंबर ची सुरवात ०० ने होते
beneficiary म्हणून नोंद करताना मी अकाउंट नंबर मधील पहिली ०० लिहिले नाही तरी माझी नोंद benificiary म्हणून झाली
परंतु पैसे पाठवले असता त्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत
तीन चार दिवस हा प्रयोग करून झाल्यावर मी benificiary चे नाव बदलून [ निक name ] माझा अकाउंट नंबर ०० पासून सुरवात करून लिहिला आणि पैसे पाठवणे यशस्वी झाले
कळलेली माहिती अशी कि benificiary म्हणून नोंद होताना अकाउंट नंबर veryfy होत नाही
आणि याचा परिणाम अकाउंट नंबर चुकला असल्यास त्या चुकीच्या अकाउंट ला पैसे जमा होत नाहीत
मला हे समजत नाही कि जर पैसे पाठवताना अकाउंट नंबर veryfy करता येतो तर beneficiry म्हणून नोंद करण्यापूर्वी अकाउंट नंबर verify का करत नाहीत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
25614
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
करता येत नाही. हा प्रोब्लेम
मी सेफर साईड म्हणून आता
१. संगणकीय प्रणालीतील डेटा
हुश्श्य ! पैशाचे व्यवहार
In reply to १. संगणकीय प्रणालीतील डेटा by डॉ सुहास म्हात्रे
छान समजावलंत...
In reply to १. संगणकीय प्रणालीतील डेटा by डॉ सुहास म्हात्रे
गणिती पद्धतीने वापर होत नाही
In reply to १. संगणकीय प्रणालीतील डेटा by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्यक्षात न्यूमेरिक डेटा
In reply to गणिती पद्धतीने वापर होत नाही by आनन्दा
256 साठी कमीतकमी 9 बीट्स लागतात
In reply to प्रत्यक्षात न्यूमेरिक डेटा by आनन्दा
अंकिय डेटा साठवायला हार्ड
In reply to १. संगणकीय प्रणालीतील डेटा by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रे सायेब
In reply to १. संगणकीय प्रणालीतील डेटा by डॉ सुहास म्हात्रे
काय बी डोस्क्यात गेलं न्हाय !
In reply to म्हात्रे सायेब by स्वलिखित
सिक्युरिटीसाठी एनक्रिप्शन
In reply to काय बी डोस्क्यात गेलं न्हाय ! by डॉ सुहास म्हात्रे
असं होय ! :) धन्यवाद.
In reply to सिक्युरिटीसाठी एनक्रिप्शन by गवि
माझा एक अनुभव
झालं असं...
In reply to माझा एक अनुभव by तुषार काळभोर
अकाउंट नेम (नाव) अगदी तंतोतंत
In reply to झालं असं... by तुषार काळभोर
बहुतेक नाही
In reply to अकाउंट नेम (नाव) अगदी तंतोतंत by गवि
बेनेफिशरी मधल्या नावाला काही
In reply to अकाउंट नेम (नाव) अगदी तंतोतंत by गवि
मी सुद्दा...
In reply to झालं असं... by तुषार काळभोर
वा
In reply to मी सुद्दा... by योगी९००
+11111
In reply to मी सुद्दा... by योगी९००
माहिती कामाची आहे.
रिचार्ज, बील पेमेंट, इत्यादी
In reply to माहिती कामाची आहे. by कंजूस
घेणाऱ्याचे अॅप
In reply to रिचार्ज, बील पेमेंट, इत्यादी by डॉ सुहास म्हात्रे
ही पद्धत मी दोनेक वर्षे
In reply to घेणाऱ्याचे अॅप by कंजूस
३. गणिती पद्धतीने वापर होत
रोचक!
मी पण सुरुवातीला छोटी रक्कम
In reply to रोचक! by लई भारी
मी पण सुरुवातीला छोटी रक्कम पाठवूनच नंतरचा व्यवहार करतो.+१००. मी पण नेहमी असेच करतो व पुढच्या व्यक्तीकडून खातरजमा झाल्यावरच उरलेली रक्कम पुढे पाठवतो. अशी खात्री केल्याने पुढे होऊ शकणारा मोठा अनर्थ टळतो.वीज बील..!
पे फोन ॲपचं माहित नाही पण paytm वर खाली लिहून येतं पेमेंट झाल्या
In reply to वीज बील..! by जावई
इथे आणि इथे दिलेली पद्धत
In reply to वीज बील..! by जावई
वर सुहास सरांनी
In reply to वीज बील..! by जावई
माहीती.
पेटीएम
In reply to माहीती. by जावई
मी पे फोन , पेटीम वापरात नाही
पेटीएमचा माझा अनुभव अतिशय
सहमत. माझा देखील पेटीएमचा अनुभव चांगला आहे.
In reply to पेटीएमचा माझा अनुभव अतिशय by सुबोध खरे
ही पद्धत आता जुनी झालीये
माहिती पूर्ण व
पेटीएम