✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ठाणे कट्टा २५ ऑगस्ट

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 08/23/2018 - 12:16  ·  लेख
लेख
आमंत्रणपत्रिका बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे. बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे. तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती. https://www.google.co.in/maps/dir/''/malvan+tadka+thane/@19.1968751,72.8919969,12z/data=!4m8!4m7!1m0!1m5!1m1!1s0x3be7b9d2d4f56bed:0x4f96ca1879360691!2m2!1d72.9620374!2d19.1968884
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24577 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

मी व माझी पत्नी मिपाचे चाहते

जीवना
Sat, 08/25/2018 - 16:55 नवीन
मी व माझी पत्नी मिपाचे चाहते आहोत. आज कट्ट्यावर आलो तर चालेल का?
  • Log in or register to post comments

नक्कीच

सुबोध खरे
Sat, 08/25/2018 - 18:00 नवीन
नक्कीच सर्वांचे स्वागत आहे. मालवण तडकाच्या गच्ची वर भेटण्याचे ठरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जीवना

कट्ट्याचे धावते समालोचन होणार

यशोधरा
Sat, 08/25/2018 - 17:11 नवीन
कट्ट्याचे धावते समालोचन होणार आहे का?
  • Log in or register to post comments

कुणालाही लोकांशी संपर्क

सुबोध खरे
Sat, 08/25/2018 - 18:01 नवीन
कुणालाही लोकांशी संपर्क करण्यात अडचण आली तर मला ९८१९१७००४९ वर संपर्क करा --/\--
  • Log in or register to post comments

कट्टा चालू झालाय. मी, मुवि,

सुबोध खरे
Sat, 08/25/2018 - 19:29 नवीन
कट्टा चालू झालाय. मी, मुवि, कंजूस भारत मुंबईकर आणि आ न गा पै आलो आहोत.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

Nitin Palkar
Sat, 08/25/2018 - 19:54 नवीन
कट्ट्याला गरमागरम आणि जोरदार शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा.

मंदार कात्रे
Sat, 08/25/2018 - 20:22 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मनापासून शुभेच्छा... ठाणे

ज्योति अळवणी
Sat, 08/25/2018 - 21:50 नवीन
मनापासून शुभेच्छा... ठाणे फारच लांब आहे.... चर्चगेट ते बोरिवली भागात कधीतरी कट्टा ठरला तर नक्की आवडेल. सर्व मिपाकराना भेटायची इच्छा आहे.... सचित्र अनुभवाची वाट पाहते आहे
  • Log in or register to post comments

वेस्टर्न वाल्यांना नेहमीच

खटपट्या
Mon, 08/27/2018 - 12:33 नवीन
वेस्टर्न वाल्यांना नेहमीच ठाणे लांब वाटत आले आहे. जसं काही आम्ही परग्रहावर रहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

अरे वा! कट्ट्याला शुभेच्छा.

निशाचर
Sat, 08/25/2018 - 22:17 नवीन
अरे वा! कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

ठाणे कट्टा

कंजूस
Sun, 08/26/2018 - 00:02 नवीन
ठाणे कट्टा १) मुवि आणि मी फारच लवकर जागेवर पोहोचलो. सहा वाजता. बस स्टॅापला टाइमपास. ठाणे टिएमटीच्या बसेस पाहत एक तास काढला. Image removed. २) पिंगू, मुवि , श्री ( आइडी - जीवना) व सौ पाडगावकर. Image removed. ३) पिंगू, मुवि, सुबोध खरे. मागे बिल्डिंगच्या गच्चीवर नारळी पौर्णिमेचा चंद्र. Image removed. मी साडेआठला लवकर निघालो. हॅाटेल चांगले आहे. गप्पांचा खास असा विषय नव्हता. तरुण मिपाकर मंडळी मला चालवतात हे समजून बरे वाटले. ४) सुबोध खरे, गामा पैलवान ( आपला नम्र इत्यादि), वरुण मोहिते, सुहास झेले आणि वरुणचा मित्र. Image removed. ५) आठपर्यंत दहा मिपाकर आले. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त छोटेखानी वृत्तांत,

प्रचेतस
Sun, 08/26/2018 - 01:00 नवीन
मस्त छोटेखानी वृत्तांत, सविस्तर येऊ द्यात अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

छान कट्टा. फार दूर असल्याने

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/26/2018 - 01:42 नवीन
छान कट्टा. फार दूर असल्याने येऊ शकत नाही :( महाराष्ट्रात असतो तर नक्कीच आलो असतो.
  • Log in or register to post comments

कोणतेच फोटो दिसत नाहीत

खटपट्या
Mon, 08/27/2018 - 12:44 नवीन
कोणतेच फोटो दिसत नाहीत
  • Log in or register to post comments

करतो ठीक. ( फेसबुकवरचे

कंजूस
Mon, 08/27/2018 - 13:00 नवीन
करतो ठीक. ( फेसबुकवरचे बऱ्याचजणांना दिसत नाहीत.)
  • Log in or register to post comments

३ नंबरचा फोटो

इरसाल
Mon, 08/27/2018 - 16:16 नवीन
दोन चंद्र आणी डॉ. खरे कॉम्प्लेक्स देत आहेत. (बर्‍याच दिवसांनी मुविंचे दर्शन झाले, मुवि ह. घ्या.)
  • Log in or register to post comments

खर तर कोणत्याही मिपाकरांना मी

ज्योति अळवणी
Sat, 09/01/2018 - 02:29 नवीन
खर तर कोणत्याही मिपाकरांना मी वयक्तिक ओळखत नाही. त्यामुळे ठाणे किंवा पुणे लांब वाटते. कधीतरी सर्वांना भेटायला आवडेल. खरच वेस्टर्न बाजूला जे मिपाकर आहेत आणि एकमेकांना ओळखतात त्यांनी ठरवावे. भेटायला खूप आवडेल
  • Log in or register to post comments

वरुण मोहिते पाटलांना श्रद्धांजली

गामा पैलवान
Sat, 07/27/2019 - 02:29 नवीन
वरुण मोहिते पाटलांनी हा कट्टा आयोजित केरण्यात बराच पुढाकार घेतला होता. त्यांनी खाण्याचा एक पैसाही घेतला नव्हता. मी पीत नसल्याने पिण्याबाबत माहीत नाही. वरुण मोहिते पाटलांनी नुकताच इहलोकाचा निरोप घेतला. त्यावरनं हा कट्टा आठवला. त्यांना श्रद्धांजली. -गामा पैलवान
  • Log in or register to post comments

गा.पै. या श्रावन महिन्यात

स अर्जुन
Tue, 08/20/2019 - 16:38 नवीन
गा.पै. या श्रावन महिन्यात कटटा भरवनार काय ठान्यामध्ये..
  • Log in or register to post comments

वह माय गॉड. मिपाकर प्रत्यक्षहि भेटतात ?

जॉनविक्क
Tue, 08/20/2019 - 16:44 नवीन
सॉलिड यार. मिपा खरच बरच काही आहे याची जीवंत साक्ष मिळाली. अभिमान वाटतो मिपाकर असल्याचा :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा