आमंत्रणपत्रिका
बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे.
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे.
बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे.
तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती.
https://www.google.co.in/maps/dir/''/malvan+tadka+thane/@19.1968751,72…
वाचने
24734
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा ! कट्ट्याला अनेक
प्लस वन!
In reply to अरे वा ! कट्ट्याला अनेक by डॉ सुहास म्हात्रे
कट्ट्याला शुभेच्छा
पावसाळी कट्टा पावसातच हवा.
कट्ट्याला शुभेच्छा. उपस्थित राहायला नक्की आवडले असते
कट्ट्यास शुभेच्छा.
शुभेच्छा
मिपावर मोजक्या प्रतिक्रिया
नक्की या
In reply to मिपावर मोजक्या प्रतिक्रिया by सतिश पाटील
मिपाकर*
In reply to नक्की या by आदिजोशी
@सतिश पाटील
In reply to मिपावर मोजक्या प्रतिक्रिया by सतिश पाटील
मला ही हेच विचारायच॑ होत॑
In reply to @सतिश पाटील by सुबोध खरे
शुभेच्छा!!
श्रावणात सीफूड रेस्टोरंटमध्ये
जो जे वांच्छिल तो ते खाओ
In reply to श्रावणात सीफूड रेस्टोरंटमध्ये by तेजस आठवले
कांदा लसूण ना घालता
In reply to श्रावणात सीफूड रेस्टोरंटमध्ये by तेजस आठवले
कट्ट्याला शुभेच्छा!
उत्तम.
चौथा शनिवार संध्याकाळ ठरवली
In reply to उत्तम. by गवि
तुम्हाला तर माहीत आहे,
In reply to चौथा शनिवार संध्याकाळ ठरवली by सुबोध खरे
मीपाकरांचे मागील काही कट्टे
In reply to तुम्हाला तर माहीत आहे, by गवि
घोडबंदर रोड हे लोकांना
In reply to तुम्हाला तर माहीत आहे, by गवि
"मालवण" तडका म्हणजे चांगलंच
In reply to चौथा शनिवार संध्याकाळ ठरवली by सुबोध खरे
श्री वरूण मोहिते सात
In reply to "मालवण" तडका म्हणजे चांगलंच by प्राची अश्विनी
लगे रहो.
In reply to श्री वरूण मोहिते सात by सुबोध खरे
शुभेच्छा
मग मुंबईस पण या
In reply to शुभेच्छा by अभ्या..
खर्चापानी
In reply to मग मुंबईस पण या by सुबोध खरे
कट्ट्याला भरघोस शुभेच्छा
In reply to खर्चापानी by अभ्या..
आता आम्ही सरळ लिवलंय त्यात बी
In reply to खर्चापानी by अभ्या..
काय ते नखरे....एखादा पुणेकर
In reply to खर्चापानी by अभ्या..
>>माझा मी येऊ शकतो>>
In reply to शुभेच्छा by अभ्या..
+१
In reply to शुभेच्छा by अभ्या..
त्या आधी तीन धागे यायला हवेत
In reply to +१ by प्रचेतस
आमचे तर धागेविरहित खाजगी
In reply to त्या आधी तीन धागे यायला हवेत by यशोधरा
ब्वॉर्र हो!!
In reply to आमचे तर धागेविरहित खाजगी by प्रचेतस
इतरेजनाना
In reply to ब्वॉर्र हो!! by यशोधरा
मी पुणेकर नसलो तरी उद्या
In reply to +१ by प्रचेतस
उद्या उशिरापर्यंत ऑफिसातच काम
In reply to मी पुणेकर नसलो तरी उद्या by टर्मीनेटर
हरकत नाही, पुन्हा कधीतरी...
In reply to उद्या उशिरापर्यंत ऑफिसातच काम by प्रचेतस
अरेरे ! मी नेमका
In reply to मी पुणेकर नसलो तरी उद्या by टर्मीनेटर
अरेरे ! मी नेमका
In reply to मी पुणेकर नसलो तरी उद्या by टर्मीनेटर
परगावी गेलेलो आहे
In reply to अरेरे ! मी नेमका by हेमंतकुमार
अवो, झालंता की
In reply to +१ by प्रचेतस
आता तुम्ही पुण्यात उपलब्ध
In reply to शुभेच्छा by अभ्या..
मी येत आहे...
अजून शाकाहारी लोक्स
मापं,माशाम्पेन आहे मी
In reply to अजून शाकाहारी लोक्स by खटपट्या
यानिमित्ताने मी ही बरेच दिवस
हैदराबाद मध्ये
In reply to यानिमित्ताने मी ही बरेच दिवस by सतिश गावडे
मी व माझी पत्नी मिपाचे चाहते
नक्कीच
In reply to मी व माझी पत्नी मिपाचे चाहते by जीवना
कट्ट्याचे धावते समालोचन होणार
कुणालाही लोकांशी संपर्क
कट्टा चालू झालाय. मी, मुवि,
शुभेच्छा!
कट्ट्याला शुभेच्छा.
मनापासून शुभेच्छा... ठाणे
वेस्टर्न वाल्यांना नेहमीच
In reply to मनापासून शुभेच्छा... ठाणे by ज्योति अळवणी
अरे वा! कट्ट्याला शुभेच्छा.
ठाणे कट्टा
मस्त छोटेखानी वृत्तांत,
In reply to ठाणे कट्टा by कंजूस
छान कट्टा. फार दूर असल्याने
कोणतेच फोटो दिसत नाहीत
करतो ठीक. ( फेसबुकवरचे
३ नंबरचा फोटो
खर तर कोणत्याही मिपाकरांना मी
वरुण मोहिते पाटलांना श्रद्धांजली
गा.पै. या श्रावन महिन्यात
वह माय गॉड. मिपाकर प्रत्यक्षहि भेटतात ?