एक देश - एक निवडणूक : आपले मत काय ?
माझ्या मते हि एक वाईट योजना आहे. उमेदवारासाठी (किंवा पार्टीसाठी) प्रत्येक निवडणुकीचा फायदा वेग वेगळा असतो. त्यामुळे त्यावर खर्च करण्याची त्यांची तयारी सुद्धा वेगवेगळी असते.
उदाहरणार्थ : समजा निवडणुकीच्या आधी एक मोठी दंगल घडवून आणायची आहे तर त्यासाठी कदाचित ५ कोटी खर्च येतो. पण राज्य निवडणुकीचा फायदा ४ कोटी असला तर कोणी दंगल घडवायला जात नाही. पण समज राज्य आणि केंद्र निवडणूक एकाच वेळी असल्या तर हा फायदा १० कोटी होऊ शकतो त्यामुळे दंगल अचानक फायदेशीर ठरते.
माझ्या मते एक निवडणूक ठेवली तर उमेदवार दारू, दंगल, इत्यादींवर खूप जास्त पैसे खर्च करतील आणि लोकल इशू वर कमी भर दिला जाईल.
आपले मत काय ?
याद्या
7990
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
आर्थिक चलन वलन
आयटी सेल वाले राहिले कि!
In reply to आर्थिक चलन वलन by कपिलमुनी
खरे आहे ! सद्या निवडणूक ही
In reply to आर्थिक चलन वलन by कपिलमुनी
आणि सरकारी कर्मचार्यांसाठी
In reply to खरे आहे ! सद्या निवडणूक ही by डॉ सुहास म्हात्रे
माझे मत
बेरोजगारी वाढेल
हम्म, वाचलेल्या निवडणूक
In reply to बेरोजगारी वाढेल by Shrirang Kulkarni
कपिलमुनी
सगळ्या पातळीवर पक्षांचा प्रचार
In reply to कपिलमुनी by जेम्स वांड
हळूहळू काँग्रेस मुक्त भारत
त्यामुळे १ - लोकसभा , २ विधान
...दहाबारा लिंकानी युक्त आणि
In reply to त्यामुळे १ - लोकसभा , २ विधान by अभ्या..
आमचे चाराणे..
In reply to त्यामुळे १ - लोकसभा , २ विधान by अभ्या..
माझं मत...
प्राडॉसर आगे बढो, हम आपके साथ है !!
In reply to माझं मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे थोडक्यात काय तर, कलम
एकाच वेळेस निवडणुका
डिजिटल इंडियात हे शक्य आहे
In reply to एकाच वेळेस निवडणुका by ओम शतानन्द
मनुष्यबळ अधिक कसे लागेल ?
In reply to एकाच वेळेस निवडणुका by ओम शतानन्द
नाही हो..
In reply to एकाच वेळेस निवडणुका by ओम शतानन्द
व्यवहार्य वाटत नाही.
कार्यकारण भाव ?
In reply to व्यवहार्य वाटत नाही. by प्रकाश घाटपांडे
तांत्रिक पातळीवर शक्य झाले
In reply to कार्यकारण भाव ? by माहितगार
मध्यावधी निवडणूकांमुळे
In reply to तांत्रिक पातळीवर शक्य झाले by प्रकाश घाटपांडे
सत्तेत येण्यासाठी काँग्रेस
एकूणच
निवडणूकीतील उलाढाल ही मोठे