✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी भुत पहिले आहे...(विश्वास नाही बसत...? माझा पण विश्वास नाही बसत)

र
राम दादा यांनी
Sat, 12/20/2008 - 01:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49489 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Sat, 12/20/2008 - 01:07 नवीन

खड्डा

अंमळ खड्डा दिसला नसेल. त्यामुळे ते भूत जमिनीत खाली गेलं असेल. त्याला मदत करायला पाहिजे होती राव. उगीच पायबिय मोडले असतील त्याचे.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 12/26/2008 - 09:24 नवीन

भुताचे पाय

भुताचे पाय उलटे असतात असं ऐकुन आहे. ते जर खड्ड्यात पडलं असेल तर ट्विस्ट होऊन पाय सुलटे झाले असतील कदाचित.... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
र
राम दादा Tue, 12/30/2008 - 04:10 नवीन

हाहाहा!!!

हासायला आले रांव्....पाय सुलटे. हाहाहा!! राम दादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 01:09 नवीन

हम्म आहे खरी..

माहिती नाही.. पण ते नक्की भूतच होतं का? की काही भास?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Sat, 12/20/2008 - 07:45 नवीन

>>पण ते

>>पण ते नक्की भूतच होतं का? की काही भास?? भास असेल तर दोघांनाही एकाच वेळी एकाच समान व्यक्तीचा भास कसा होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कशिद Sat, 12/20/2008 - 01:15 नवीन

भास

भास
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 12/20/2008 - 01:57 नवीन

राम दादा...

राम दादा... खरच लै नशिबवान तुमी... आमाला तं सपनातबी नाय दिसलं बा भूत कदी.... !
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 12/20/2008 - 08:00 नवीन

छान लिहिले आहे.

कथा आवडली. :) जगात जशा चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्ती ही अस्तित्वात आहेत ह्यावर मा़झा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Sat, 12/20/2008 - 14:18 नवीन

+१

........जगात जशा चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्ती ही अस्तित्वात आहेत ह्यावर मा़झा विश्वास आहे. स ह मत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
म
मदनबाण Sat, 12/20/2008 - 08:35 नवीन

ह्म्म्..च्य

ह्म्म्..च्यामारी म्हणुनच तुम्ही राम दादा हे नाव घेतलत का ?नाय म्हणजे नावातच राम हाय म्हणुनशान इचारतोय्..तशी इथं पण काही तशीच मंडळी आहेत्...वेताळ,,कवटी इ..त्यांच्या पासुन सावध रावा काय.. ;) आणि व्हय तुम्हांसनी जास्त भ्यां वाटत असेल तर या व्यक्तीशी संपर्क करा http://www.misalpav.com/user/401 ह्यांचा या विषयातील अनुभव गाढा असावा कारण आम्ही त्यांची व्यावसायिक माहिती वाचुनच हे तुम्हांसनी खात्रीने सांगत आहोत !!!! तशी माझी आणि भुताची डायरेक्ट अशी मिटींग झालेली नाही !!! पण काही मदत करणारी भुत सुध्दा असत्यात असे ऐकुन आहोत... इशेश सुचना:-- वरती उल्लेखलेल्या व्यक्तींनी कृ.ह.घे. (ब्रम्हसंमंधाच्या शोधात) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/20/2008 - 11:13 नवीन

बाणाचा

बाणाचा निशेद! माझ्या नातवाला इसरलास होय? बाकी गोष्ट वाचून करमणूक झाली. अदिती भूताखेतांवर माझा बिल्कूल विश्वास नव्हता, जोपर्यंत स्वत:ची ओळख झाली नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सखाराम_गटणे™ Sat, 12/20/2008 - 08:37 नवीन

मस्तच, अगदी

मस्तच, अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात. फुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 08:38 नवीन

मदनबाणा..

तुझी ड्युटी रात्रीची असते रे बाबा.. बघ कधीतरी चुकुन भूताशीच गाठ पडायची.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राम दादा Sat, 12/20/2008 - 23:53 नवीन

प्राजुताई..

ड्युटी ..एक आठवडा रात्रीची आणि एक आठवडा दिवसाची असते... बाकी ..प्रतिसाद वाचुन तर जास्तच करमणुक होतेय.. राम दादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/20/2008 - 11:59 नवीन

मी अनेक वेळा पाहिलं आहे

बंगलोरला आल्या पासून मी ३-४ वेळा भुतं पाहिली आहेत. माझ्याच घरी. पहिल्यवेळी २ भुतं आली होती. त्यातं एक जरा धडधाकट होतं नी दुसरं अंमळ रोडावल्या सारखं. भूत असल्याने ते दोघे अर्थातच काही खात नव्हते. नुस्ता टिचर्स चा फडशा पाडत होते. मला वाटलं स्वप्न असेल पण सकाळी खरंच बाटली रिकामी झाली होती म्हणून विश्वास बसला. दुसर्‍यावेळी पण अशीच २ भुतं माझ्या घरी आली होती. ही सिनीयर भुतं असावीत. त्यातलं एक भूत दुसर्‍या भुताचं लक्ष नाही असं बघून त्याचा ग्लास संपवत होतं. आणि स्वतःचा ग्लास रिकामा झाल्यावर ग्लासात ओतण्याऐवजी कुणाचं लक्ष नाही असं बघून डायरेक्ट घशात ओतत होतं. मला वाटलं स्वप्न असेल पण सकाळी खरंच बाटली रिकामी झाली होती म्हणून विश्वास बसला. आता ह्या कंपूतलं पाचवं भूत (हे अंमळ खाते पिते घर का आणि व्यायाम करते जीम का आहे) लवकरच परदेशातल्या भूत भगाव मंडळींची यथेच्छ मारून भारतात आपला वचक बसवायला येतंय असं कळलंय. त्याला दाखवायला बाटली आणि डंबेल्स आणून ठेवली आहेत.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 12/20/2008 - 12:18 नवीन

सहमत

आता ह्या कंपूतलं पाचवं भूत (हे अंमळ खाते पिते घर का आणि व्यायाम करते जीम का आहे) लवकरच परदेशातल्या भूत भगाव मंडळींची यथेच्छ मारून भारतात आपला वचक बसवायला येतंय असं कळलंय. त्याला दाखवायला बाटली आणि डंबेल्स आणून ठेवली आहेत.
मी पण भूत पाहिलं ... पहायचं का ? प्रूफ आहे आपल्या कडे सुचना : खालिल भुत पाहून आपले माणसिक संतुलन जाऊ शकते .... आपल्या जबाबदारीवर पहावे, कळावे ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` ` Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
म
मन्जिरि Sat, 12/20/2008 - 14:11 नवीन

फोटो

अरे बापरे द्च्कायलाच झाल अशि माण्स॑ असतात?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/20/2008 - 14:35 नवीन

अशी पण भुते असतात

Image removed. Image removed. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्जिरि
द
दिपक Sat, 12/20/2008 - 14:42 नवीन

अबब

भुते घाबरतील ह्यांना बघुन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ल
लिखाळ Sat, 12/20/2008 - 16:07 नवीन

छान

छान कथा. भूताचा अनुभव मला आला नाही. पण इतरकुणाला असा अनुभव येऊसुद्धा शकतो असे मी मानतो. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्धशेटे Sat, 12/20/2008 - 16:21 नवीन

भुत दिसल्याच वैज्ञानिक विश्लेशण

मित्रा, त्या दिवशी पौर्णीमा होती. त्यामुळे चंद्राचा पुर्ण उजेड पडला होता. परिणामी तुमचीच सावली तुम्हाला दिसत होती >>विशेष म्हणजे त्यादिवशी पौर्णीमा होती. त्यामुळे चंद्राचा पुर्ण उजेड पडला होता..(दिवसासारखा)..२५ फुटापर्यत चा माणुस स्पष्ट दिसु शकत होता..
  • Log in or register to post comments
र
राम दादा Sun, 12/21/2008 - 00:08 नवीन

सावल्या...

मला यावर काहीही बोलायचे नाही...मी आधिच सांगितले आहे..कि विश्वास ठेवायचा कि नाही हे तुम्ही ठरवायचे...तरि पण शेवटचे बोलतो..सावली असती तर...तीन सावल्या कश्या होऊ शकतात्..आमची सावली आमच्या बरोबर होती...आणि ती मग सावली शेवटपर्यंत आमच्या बरोबर का आली नाही...दोघांनाही तिसरी सावली दिसत नसुन स्पष्ट काळा माणुस दिसत होता...त्याचे चालणे सरळ दिसत होते..सावली माझ्या पेक्षा मोठी होती...मग माझी नाही असे समजले तर ..बापुंची असु शकते पण बापुंच्या डोक्यावर गाठोडे होते...ती आक्रुती तर स्पष्ट हात हालवत आमच्याकडे येत होती... मी तुम्हाला विनंती करतो...पचत असेल तर घ्या नाही तर सरळ सोडुन द्या...तसा मी हा प्रसाद कुणाला कधी सांगत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्धशेटे
ग
गोट्या कपाळी Sat, 12/20/2008 - 16:26 नवीन

फुल्ल

आप्ला कंप्लीट विश्वास आहे भुत दिसण्यावर. रामदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है| लै भारी.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 12/20/2008 - 20:04 नवीन

घाबरतो बाबा भुताला

नाही घाबरलं तर भुताखेताच्या गोष्टी ऐकण्याची मजाच निघून जाईल ना. रामदादा आगे बढो ,हम भाग जाते है !
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि Mon, 12/22/2008 - 14:20 नवीन

भुत

अप्रतिम वाचतानाच भिति वाट्ते प्रत्य्क्शात माझ्च भुत होइल [हार्ट एटेक मुळे]
  • Log in or register to post comments
श
श्वेता नागेश क… Mon, 12/29/2008 - 17:48 नवीन

खुप छान

खुप छान लिहिले आहे.....वाचताना मजा आलि.........
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Mon, 12/29/2008 - 17:56 नवीन

मी

इथे एक एक जबरदस्त प्रतिसाद देणार्‍यांना पाहून घाबरलो.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 07/26/2018 - 15:38 नवीन

भुते असतात यावर विश्वास आहे.

भुते असतात यावर विश्वास आहे. सध्या डोळ्यांनी दिसत नाही याचा अर्थ ती अस्तित्वातच नाही असा नव्हे. काही लोक भुते दिसत नाहीत म्हणून इतरांच्या अनुभवाची टर उडवतात. पण पृथ्वीतत्व आणि जळतत्वाचा लोप झालेला असल्यामुळे ते सध्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/27/2018 - 09:10 नवीन

पण पृथ्वीतत्व आणि जळतत्वाचा

पण पृथ्वीतत्व आणि जळतत्वाचा लोप झालेला असल्यामुळे
म्हणजे नेमके काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा