बासरी वाजवून झाल्यानंतर कृष्णाच्या ओठांपासून दूर होताना बासरी कृष्णाला म्हणते, मी कृष्ण झाले आहे, आता तू बासरी होऊन पाहा. म्हणजे तुला कळेल की, अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख काय असतं. अद्वैत असूनही द्वैत स्वीकारण्याचं दु:ख काय असतं. असा काहीसा भाव मांडण्याचा प्रयत्न होता. चुकल्यास क्षमा असावी...

प्रतिक्रिया
सुरेख!
सुरेख!
छान आहे. एक सुचवते
म्हणाली विलग ऐवजी म्हणाले विलग पाहिजे का
बासरी वाजवून झाल्यानंतर
In reply to छान आहे. एक सुचवते by श्वेता२४
बासरी वाजवून झाल्यानंतर कृष्णाच्या ओठांपासून दूर होताना बासरी कृष्णाला म्हणते, मी कृष्ण झाले आहे, आता तू बासरी होऊन पाहा. म्हणजे तुला कळेल की, अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख काय असतं. अद्वैत असूनही द्वैत स्वीकारण्याचं दु:ख काय असतं. असा काहीसा भाव मांडण्याचा प्रयत्न होता. चुकल्यास क्षमा असावी...
आणि झाले कृष्ण ऐवजी झालो
आणि झाले कृष्ण ऐवजी झालो पाहिजे का ?
छान आहे चारोळी.
बासरी वाजवून झाल्यानंतर
In reply to आणि झाले कृष्ण ऐवजी झालो by प्रमोद देर्देकर
बासरी वाजवून झाल्यानंतर कृष्णाच्या ओठांपासून दूर होताना बासरी कृष्णाला म्हणते, मी कृष्ण झाले आहे, आता तू बासरी होऊन पाहा. म्हणजे तुला कळेल की, अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख काय असतं. अद्वैत असूनही द्वैत स्वीकारण्याचं दु:ख काय असतं. असा काहीसा भाव मांडण्याचा प्रयत्न होता. चुकल्यास क्षमा असावी...
अरेवा
In reply to बासरी वाजवून झाल्यानंतर by आकाश५०८९
अजून दोनेक महिने थांबला असतात तर कवितेच्या वाढदिवसालाच नसता का आला, तेवढेच केक बिक कापला असता.