राजगड-तोरणा-मढेघाट ट्रिप
येत्या 3 व 4 तारखेला दुचाकीवरून सदर ट्रिप करायची आहे . मागील महिन्यातच मी राजगड बघितला आहे आणि आता मित्रांसोबत वरील ट्रिपला जायचे आहे. तरी ट्रिप चा क्रम कसा असावा आणि एक दिवस राहायची सोय कोठे होईल. चांगले हॉटेल कोठे मिळेल. 3 ता.ला सकाळी लवकर निघून 4 ला रात्री परत यायचे असे नियोजन आहे.
वाचने
5431
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
धाग्यावरुन काहीही कळत नाही.
खूप सारे आभार
In reply to धाग्यावरुन काहीही कळत नाही. by दुर्गविहारी
25 june 2018 ला राजगड पहिला
In reply to खूप सारे आभार by डोके.डी.डी.
25 june 2018 ला राजगड पहिला
In reply to खूप सारे आभार by डोके.डी.डी.
जर माझा सल्लाच विचारत असाल तर
दुर्गविहारी जी धन्यवाद
तुम्ही असं करा सितामाई
मढे उपांड्या घाट आणि भोर्डीचे केळेश्वर शिवमंदिर एका दिवसात पाहून