भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो .
अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले .
कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?
वाचने
38925
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
भिडे गुरुजी आहेत तिथेच आहेत ,
मलाही हाच प्रश्न पडलाय
कुणाच्या तरी वॉल वर मी
In reply to मलाही हाच प्रश्न पडलाय by दुर्गविहारी
व्हिडीओ
In reply to कुणाच्या तरी वॉल वर मी by पिलीयन रायडर
नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला
In reply to कुणाच्या तरी वॉल वर मी by पिलीयन रायडर
दासबोध काका, एकसाईट होऊ नका.
In reply to नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला by दासबोध.कॊम
झालं !!!बिग्रेड ला आयते कोलीत भेटले .
माझे मत
भिडे गुरुजी सध्या तरी एकदम
अवांतर : आमच्या घरातल्या
In reply to भिडे गुरुजी सध्या तरी एकदम by प्रसाद गोडबोले
+१
In reply to अवांतर : आमच्या घरातल्या by माहितगार
पडद्या मागच्या दुहेरी खेळीतमीही थोडेसे स्पष्टीकरण देणारच होतो. भिडे गुरुजींच्या भाषाणाचे जमतील तितके विडीयो शोधुन पाहिले , युट्युबवरही जितके मिळाले ते नीट पाहीले, बहुतांश सारेच व्हिडीओ अर्धवट आहेत . एकही संपुर्ण व्हिडीओ मला तरी अजुन सापडलेला नाही. भिडे गुरुजींच्या अनुयायांपैकी " चौगुले" नावाच्या एका व्यक्तींने देखील गुरुजींचे व्हिडीयो अर्धवट दाखवुन आणि सिलेक्टीव्ह अर्थ काढुन अपप्रचार केला जात आहे असे विधान केले आहे ! तस्मात मी माझ्या वरील प्रतिसादाबाबत जरा माघारच घेत आहे . जोवर संपुर्ण व्हिडीओ पहायला मिळत नाही तोवर काहीही कॉमेन्ट करणे योग्य नाही ! कादाचित हा देखील "जळगाव जोशी कांडा"सारखा फुसका बार निघु शकतो ! पण बाकी ते ३२ मणाचे सिंहासन हा प्रचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि तो बाळबोध पणाअच आहे ह्या मतावर मात्र ठाम आहे ! एवढी जर प्रसिध्दी आहे तर ३२ मण सिंहासन करण्यापेक्षा ३२ मिलियन हिंदुंना रोजगाराच्या संधी उपलब्ध्द करुन द्या , हिंदुत्वाचं प्रदर्शन एका रायगडावर का ? ३२ जिल्ह्यात रायगड तयार करुन दाखवा - आमचे सनातनी हिंदुत्व सांगते !जुलाब होत असताना शंख फुकू नये !!!
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
एक नंबर
In reply to जुलाब होत असताना शंख फुकू नये !!! by सोमनाथ खांदवे
गुरुजी चें लटके समर्थन
In reply to जुलाब होत असताना शंख फुकू नये !!! by सोमनाथ खांदवे
गुरुजी चें लटके समर्थनआर यु किडिंग मी ???? मी कुठेच गुरुजींचे समर्थन केलेले नाहीये आणि कसलेही प्रमाणापत्र दिलेले नाहीये , उलट ते बाळबोध , इम्प्रॅक्टिकल बोलतात्त , त्यांचे हिंदुत्व ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ आहे अशी खिल्लीच उडवली आहे त्यांच्या विचारसरणीची. मात्र जेव्हा त्यांच्या व्हिडीओतले मुद्दे अर्धवट उचलुन वापरल्याचे दिसले तेव्हा " संपुर्ण व्हिडीयो पाहिल्या शिवाय काहीही मत बनवणे चुक आहे" असा मी सावध पवित्रा घेतला आहे ! कारण स्वयंघोषित पुरोगाम्यांसारखे तोंडावर पडाणे चांगले नव्हे ! संपुर्ण व्हिडीयो पाहुन बोलुयात .कै नै वो तयार चिमटा काढयची
In reply to गुरुजी चें लटके समर्थन by प्रसाद गोडबोले
कारवाई?
या माणसाची चिथावणी घेऊन लोक
मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे
@ एस
In reply to मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे by एस
सहमत
In reply to @ एस by माहितगार
भिडेंचे थोडक्यात डॉटकॉमने
In reply to मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे by एस
जळागाव जोशीकांड व्हर्जन २
In reply to भिडेंचे थोडक्यात डॉटकॉमने by माहितगार
" धर्माचार साध्य कसा होईल हे ज्ञानोबा तुकोबांनी संत परंपरेने ऋषीमुनींनी शिकवले आहे . आत्मोध्दार , आत्मौन्नती ह्याच्यातुन साध्य होतात . पण मनु त्यांच्यापुढे एक पाऊल आहे आणाखी ! हा धर्म व्यक्तिगत पातळीवरचा धर्म . आपण देश म्हणुन जगतो , भारत म्हणुन जगतो , हिंदुस्तान म्हणुन जगतो .........जीवनाचा उद्देश कळला पाहिजेल. तसं ह्या भारत मातेच्या कुटुंबातील तुम्ही आम्ही सगळीजणं भावंड आपलं राष्ट्र आपला धर्म आपला देश आपले पुर्वज आपलं कर्तव्य आजचा वर्तमान काळ उद्याचा भविष्यकाळ ह्याची जाणीव असलेला असला पाहिजेल . तर हे अध्यात्म वेदांत धर्म हे शिकवण्याची भुमी असलेला हा देश टिक्ले !....."
एकुणच ज्ञानोबा तुकोबांनी वैयक्तिक अध्यात्मिक उध्दराचा मार्ग दाखवला आणि मनु ने एक राष्ट्र म्हणुन उध्दाराचा मार्ग दाखवला म्हणुन तो एक पाऊल पुढे आहे अशा अर्थाचे हे विधान आहे ! ह्यात काहीही चुकीचे दिसत नाहीये ! ह्यात कोठेही मनुस्मृतीतील वर्णाश्रमाचे , स्त्रीयांविषयींच्या विषमतेचे उदात्तीकरण दिसत नाहीये. उलट पुढच्याच वाक्यात भारतमातेच्या कुटुंबातील आपण भावंडं आहोत अशा अर्थाचे स्पष्ट वाक्य आहे . मीडीयाने मात्र ते जाणीवपुर्वक टाळल्याचे दिसत आहे ! आणि उगाचच भिडे गुरुजींनी " भारत तेरे टुकडे होंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह " ह्या धर्तीवर काही विधान केल्याचा आव आणुन केलेला आकांड तांडव केल्याचे दिसते! एकुंणच भिडे गुरुजींवर काही कारवाई होईल असे काहेही दिसत नाहीये ह्या भाषणात. मनु , मनुस्मृती क्वोट करणे कायद्याने गुन्हा नाही आणि पाप ही नाही . मनुस्मृय्रीतील वर्णाश्रमाचे समर्थन करणारे श्लोक क्वोट करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य न ठरता कदाचित गुन्हा ठरु शकेल पण इथे तरी गुरुजींनी तसे केल्याचे दिसत नाही ! थोडक्यात काय तर हाही जळगाव जोशीकांडासारखाच फुसका बार दिसत आहे ! आता पाहुयात सरकार भिडे गुरुजींवर काय कारवाई करते ते ! अवांतरः व्यक्तीगत उध्दारापेक्षा राष्ट्र उधार जास्त महत्वाचे आहे अशा अर्थाचे अजुन एक वाक्य आठवले ! जेव्हा चंद्रगुप्त मौर्याने जैन श्रमण व्हायचा निर्णय घेतला तेव्हा आर्य चाणक्य त्याला म्हणाले : चन्द्रगुप्त तुम नीजी मुक्ती के पिछे दौद रहे हो | इस संस्कृती के अभिषाप ने तुम्हे भी ग्रसलिया | समाज की मुक्ती के और से तुम ने आखे मोड लियी | https://www.youtube.com/watch?v=s6OEcw5uQ6w =))))उन्हे उनके हाल पे छोड दो।
भिडे गुरुजीच का ?
* ३२ मण सोन्याचे सिंहासन
In reply to भिडे गुरुजीच का ? by दासबोध.कॊम
खर तर अशा प्रतिसादांवर काही
In reply to भिडे गुरुजीच का ? by दासबोध.कॊम
खरोखरच विचार करायला लावणारा प्रतिसाद
In reply to खर तर अशा प्रतिसादांवर काही by शब्दबम्बाळ
मनू व मनूस्मृतीमधील फरक : संत साहित्य अभ्यासक मा. सदानंद मोरे
@ दासबोध.कॉम
In reply to मनू व मनूस्मृतीमधील फरक : संत साहित्य अभ्यासक मा. सदानंद मोरे by चौथा कोनाडा
विश्वाचा आकार केवढा?ज्याच्या
मी काय म्हणतो
मला अबकड व्यक्ती हळक्षज्ञ
In reply to मी काय म्हणतो by जेम्स वांड
हे जळगाव-जोशी आता वीस लाख
अच्छा.. म्हणजे तुम्ही मनुवादी
In reply to हे जळगाव-जोशी आता वीस लाख by एमी
धिस थ्रेड गॉट नो चिल
धिस थ्रेड गॉट नो चिल
शब्दबम्बाळ यांना प्रतिसाद
संपादक कारवाई करतील का?
In reply to शब्दबम्बाळ यांना प्रतिसाद by गामा पैलवान
माझ्या इथल्या संपादित
In reply to संपादक कारवाई करतील का? by शब्दबम्बाळ
जबरी प्रतिसाद !
In reply to शब्दबम्बाळ यांना प्रतिसाद by गामा पैलवान
पूज्य भिडे जाऊ द्या हो
आंबा विषयक गैरसमजुती आणि
In reply to पूज्य भिडे जाऊ द्या हो by सोमनाथ खांदवे
हां तर कसं आहे की ....
फक्त आंबा खाऊन अपत्य प्राप्ती
पुत्रदांबा व गर्भलिंगनिदान
पुत्रदांबा, मनुस्मृती व पूज्य भिडे गुरुजी
प्रतिसाद फाट्यावर मारण्यात
In reply to पुत्रदांबा, मनुस्मृती व पूज्य भिडे गुरुजी by गामा पैलवान
* आधी दोघेही परंपरावादी आणि
ते "कथित पुरोगामी" वगैरे
In reply to * आधी दोघेही परंपरावादी आणि by माहितगार
...विशेषण लावायची काही
In reply to ते "कथित पुरोगामी" वगैरे by शब्दबम्बाळ
आपला गैरसमज झाला आहे.
In reply to ...विशेषण लावायची काही by माहितगार
सकारात्मक नोंद घेतली. अनेक
In reply to आपला गैरसमज झाला आहे. by शब्दबम्बाळ
एकदा भिड्यांनाच बोलवा ब्वॉ
:)
In reply to एकदा भिड्यांनाच बोलवा ब्वॉ by प्रकाश घाटपांडे
याला काय म्हणावे ?
खांदवे साहेब
In reply to याला काय म्हणावे ? by सोमनाथ खांदवे
नेमके अस्सल संदर्भ उपलब्ध करावेत
In reply to खांदवे साहेब by प्रसाद_१९८२
प्रसाद साहेब ,
In reply to खांदवे साहेब by प्रसाद_१९८२
सहमत
In reply to प्रसाद साहेब , by सोमनाथ खांदवे
यात मळ्मळ काय अहे हे मलाही
In reply to प्रसाद साहेब , by सोमनाथ खांदवे
जाऊ द्या हो !!!!
In reply to यात मळ्मळ काय अहे हे मलाही by आनन्दा
हा हा हा.
In reply to जाऊ द्या हो !!!! by सोमनाथ खांदवे
अल्प दुरुस्ती
In reply to याला काय म्हणावे ? by सोमनाथ खांदवे
खरच की !!!
In reply to अल्प दुरुस्ती by जेम्स वांड
त्यांच्या दुसर्या एका
In reply to खरच की !!! by सोमनाथ खांदवे
भिडे गुरुजी आणि थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांसाठी बचावकार्य
' पाणी उपसून बाहेर काढल्या
In reply to भिडे गुरुजी आणि थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांसाठी बचावकार्य by चौथा कोनाडा
लै दिवसांनी पॉपकॉर्न वाला
भिडे गुरुजींना झालंय काय?
मनुस्मृतीतलं काय बघायचं?
आंबेडकरांनी मानुस्मृतीच्या
In reply to मनुस्मृतीतलं काय बघायचं? by गामा पैलवान
आंबेडकरांनी मानुस्मृतीच्या आधारे घटनेत तरतुदी टाकल्या आहेत.गा.पै, एक अतिषय नम्र विनंती. ह्या वरील विधानला समर्थन करण्यास काही उदाहरणे पुराव्यासह देता येतील का ? सदर दाव अन्यत्र काहीठिकाणी पाहिला अहे पण त्याला सबळ पुरावा कधीच दिसल नाहीये. पुराव्याशिवाय बोलायला लागलो तर रॅशनल हिंदुत्ववादी आणि स्वमतांध तथाकथित पुरोगामी लोकांत काय फरक राहील ? - आ.न. मा.ऑ