"बर्फाचे तट पेटून उठले.." हे गीत हवे आहे!
कुसुमाग्रजांचे हे गीत जालावर बर्याच ठिकाणी शोधले.. शब्द सापडले.. पण चाल म्हणजे, एक तर ती नवीन बनवलेली रॅप किंवा साधा कोरस..
पण मला याचीच एक थोडीशी संथ चाल आठवते.. जालावर तर काही सापडली नाही. कुणाजवळ असेल माहिती तर कृपया सांगावे.
राघव
याद्या
5713
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
https://www.aathavanitli-gani
शब्द नको आहेत, चाल हवी आहे.
In reply to https://www.aathavanitli-gani by खिलजि
बाजूला एक आकाशवाणीचे संगीत
चाल कशी ऐकवु ?
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
नाही
In reply to श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे by नरेंद्र गोळे
साहेब त्या आकाशवाणीच्या ऍपवर
पाहिली पहिली रम्य पहाट
मूळ चाल
दुखःमय कविता ?
In reply to मूळ चाल by चौकटराजा
प्रतिसादांबद्दल धन्यवाद!