✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

होळीच्या शुभेच्छा! :)

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 03/11/2009 - 00:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11335 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

रामदास
Wed, 03/11/2009 - 00:28 नवीन
फाटला ग कोना माझ्या चोळीचा ... हे ऐकलं होतं . इथे तर चोळीच दिसेनाशी झालीय.
  • Log in or register to post comments

अरे

पिवळा डांबिस
Wed, 03/11/2009 - 05:13 नवीन
अरे बाबांनो, गणपतीला स्वेटर घालता..... हिला सुद्धा कोणीतरी चोळी घाला रे.... बघा, साक्षात आमच्या रामदासस्वामींचं देखिल "अचपळ मन माझे, नावरे आवरीता" होतंय!!!!:) (ह. घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

उकाडतय

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/11/2009 - 14:55 नवीन
थंडीत भक्तानी स्वेटर घातलेला गणपतीने किती दिवस सहन करायचा? काढुन टाका आता. उन्हाळा आला. लई उकडायला लागल अनुष्का आन गनपती दोघांन्ला बी. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अच्छा ..!

छोटा डॉन
Wed, 03/11/2009 - 14:58 नवीन
वर कुठेतरी गणपती, स्वेटर, थंडी, उकाडा असे वाचले. आमच्या काळजात धडकीच भरली, वाटलं की पुन्हा कुणीतरी देवाला स्वेटर घालुन पालथे धंदे सुरु केले की काय ? हरे राम , आता पुन्हा भलेमोठ्ठे प्रतिसाद टंकावे लागणार ... असो. सर्व काही आलबेल आहे. चालु द्यात ... ------ ( स्वेटरप्रेमी गणेशभक्त )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/11/2009 - 15:00 नवीन
वईनींना उकडाय लागलय त्ये कळतंच हाय फोटूवरून... आता गणपती कधी काढतोय स्वेटर त्ये बगाय पायजे... कसं? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सकारात्मक दृष्टिकोन

सर्वसाक्षी
Wed, 03/11/2009 - 10:47 नवीन
रामदासजी, जे आहे त्याचे कौतुक करा:) हे ही नसे थोडके. सर्वांना होळी व रंगोत्सवाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

सर्वांना होळीच्या शुभेच्छा!

चकली
Wed, 03/11/2009 - 02:39 नवीन
शुभेच्छा! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

एक दिवस

सहज
Wed, 03/11/2009 - 07:34 नवीन
तात्या तुमच्या नावाचा टॅटू पण बघायला मिळो.. :-)
  • Log in or register to post comments

कुठेतरी पुढे झाकलेला

अवलिया
Wed, 03/11/2009 - 09:50 नवीन
आहे आणि 'सहज'पणे दिसेल असा नाही, समजुन घ्या ना ! सगळेच असे कसे उघड दाखवायचे? काही समजत नाही तुम्हाला !! तात्या, आणि सर्व मिपाकरांना होळी, धुळवड, रंगपंचमीच्या शुभेच्छा!!! -- अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

तेच तर

सहज
Wed, 03/11/2009 - 09:56 नवीन
काळ झपाट्याने बदलत आहे म्हणुनच एक दिवस म्हणालो ना. नाना समजा करो. बाकी कल्पनेत लईच भरार्‍या मारताय. जागा शोधताय :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

काय ?

अवलिया
Wed, 03/11/2009 - 10:05 नवीन
एक दिवस? :O अहो मी तर फक्त फोटो काढण्यापुरते दहा मिनिटांचे बोलत होतो. असो. बाकी अवांतराबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! शिव्या खवव्यनीतुन देतो :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अरेच्चा!

प्रमोद देव
Wed, 03/11/2009 - 09:07 नवीन
अजून लग्नही झालेले नसताना निव्वळ कल्पनेतल्या बायकोचे आडनाव लावणारा 'तात्या शेट्टी' पहिलाच 'न'वरा दिसतोय. ;) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

अजून

विसोबा खेचर
Wed, 03/11/2009 - 09:21 नवीन
अजून लग्नही झालेले नसताना निव्वळ कल्पनेतल्या बायकोचे आडनाव लावणारा 'तात्या शेट्टी' पहिलाच 'न'वरा दिसतोय. अहो म्हणूनच तर आम्ही अद्याप लग्न केलेलं नाही! हे कल्पनेतल्या कल्पनेत खुळावणंच ठीक आहे! :) असो, होळीच्या शुभेच्छा! :) आपला, (मधुबाला, सिंडी क्रॉफर्ड, वहिदा रेहमान, मूनमून सेन, कात्रिना कैफ आणि अनुष्का, यांच्यासोबत कल्पनेतल्या कल्पनेत होळी खेळून आनंद मानणारा!) रसिक तात्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

शुभेच्छा

सुनील
Wed, 03/11/2009 - 09:45 नवीन
सर्वांना होळीच्या शुभेच्छा!!!! अवांतर - फोटूच्या समोर आरसा असता तर? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आयेशा

टारझन
Wed, 03/11/2009 - 10:22 नवीन
आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे . (आयेशाप्रेमी) टारझन आता मोर्चा कोयणा मित्रा कडे !! चलो कोयणा मित्रा (कडे)!!
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

छोटा डॉन
Wed, 03/11/2009 - 11:16 नवीन
>>आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे . =)) =)) =)) टार्‍या, तुच माझा खरा मित्र रे ...! एका मित्राचे दु:ख दुसर्‍या मित्रालाच समजते हेच खरे ... तुर्तास तुझ्याशी सहमत .. आणि हो, खंबा घेऊन कधी येतो आहेस ? आणि हो, सर्वांना होलिकाउत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ..!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

डाण्या रे डाण्या

टारझन
Wed, 03/11/2009 - 12:07 नवीन
यार .. आज ह्या आयेशाच्या णवर्‍याच्या णावाणे बोंबलू .... #@*($#*((# ऍ@)(ऍ)(@( हे पाहून घे .. हा फोटू क्लिकला .. तेंव्हा म्याडम एकट्या (म्हराटीत शिंगल) होत्या Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आयेशाच्या णवर्‍याच्या णावाणे बोंबलू .

ढ
Wed, 03/11/2009 - 15:10 नवीन
म्हणजे ह्याच्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शुभेच्छा

घाटावरचे भट
Wed, 03/11/2009 - 10:27 नवीन
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

सर्वांना

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/11/2009 - 10:57 नवीन
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!! Image removed. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

नको उधळुस

अविनाशकुलकर्णी
Wed, 03/11/2009 - 11:17 नवीन
नको उधळुस अनंग रंग तु अनुश्का आता रंगात रंगले आमचे लाडके शेट्टी तात्या होळिच्या शुभेछ्या
  • Log in or register to post comments

लै

विसोबा खेचर
Wed, 03/11/2009 - 12:23 नवीन
लै भारी.. आपला, (रंगेल) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

कलिजा खल्लास

घासू
Wed, 03/11/2009 - 14:41 नवीन
अहो तात्या खल्लास कराल तुम्ही. तात्या तुम्हाला आणि समस्त मिपाकरांना असो होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!!! घासू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा