वर कुठेतरी गणपती, स्वेटर, थंडी, उकाडा असे वाचले.
आमच्या काळजात धडकीच भरली, वाटलं की पुन्हा कुणीतरी देवाला स्वेटर घालुन पालथे धंदे सुरु केले की काय ?
हरे राम , आता पुन्हा भलेमोठ्ठे प्रतिसाद टंकावे लागणार ...
असो. सर्व काही आलबेल आहे.
चालु द्यात ...
------
( स्वेटरप्रेमी गणेशभक्त )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आहे आणि 'सहज'पणे दिसेल असा नाही, समजुन घ्या ना !
सगळेच असे कसे उघड दाखवायचे? काही समजत नाही तुम्हाला !!
तात्या, आणि सर्व मिपाकरांना
होळी, धुळवड, रंगपंचमीच्या शुभेच्छा!!!
-- अवलिया
एक दिवस? :O
अहो मी तर फक्त फोटो काढण्यापुरते दहा मिनिटांचे बोलत होतो. असो.
बाकी अवांतराबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! शिव्या खवव्यनीतुन देतो :)
--अवलिया
अजून लग्नही झालेले नसताना निव्वळ कल्पनेतल्या बायकोचे आडनाव लावणारा 'तात्या शेट्टी' पहिलाच 'न'वरा दिसतोय. ;)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
अजून लग्नही झालेले नसताना निव्वळ कल्पनेतल्या बायकोचे आडनाव लावणारा 'तात्या शेट्टी' पहिलाच 'न'वरा दिसतोय.
अहो म्हणूनच तर आम्ही अद्याप लग्न केलेलं नाही! हे कल्पनेतल्या कल्पनेत खुळावणंच ठीक आहे! :)
असो, होळीच्या शुभेच्छा! :)
आपला,
(मधुबाला, सिंडी क्रॉफर्ड, वहिदा रेहमान, मूनमून सेन, कात्रिना कैफ आणि अनुष्का, यांच्यासोबत कल्पनेतल्या कल्पनेत होळी खेळून आनंद मानणारा!) रसिक तात्या! :)
आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे .
(आयेशाप्रेमी) टारझन
आता मोर्चा कोयणा मित्रा कडे !! चलो कोयणा मित्रा (कडे)!!
>>आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे .
=)) =)) =))
टार्या, तुच माझा खरा मित्र रे ...!
एका मित्राचे दु:ख दुसर्या मित्रालाच समजते हेच खरे ...
तुर्तास तुझ्याशी सहमत ..
आणि हो, खंबा घेऊन कधी येतो आहेस ?
आणि हो, सर्वांना होलिकाउत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ..!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
यार .. आज ह्या आयेशाच्या णवर्याच्या णावाणे बोंबलू .... #@*($#*((# ऍ@)(ऍ)(@(
हे पाहून घे .. हा फोटू क्लिकला .. तेंव्हा म्याडम एकट्या (म्हराटीत शिंगल) होत्या
प्रतिक्रिया
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
अरे
उकाडतय
अच्छा ..!
हाहाहा!!!
सकारात्मक दृष्टिकोन
सर्वांना होळीच्या शुभेच्छा!
एक दिवस
कुठेतरी पुढे झाकलेला
तेच तर
काय ?
अरेच्चा!
अजून
शुभेच्छा
आयेशा
हा हा हा ...
डाण्या रे डाण्या
आयेशाच्या णवर्याच्या णावाणे बोंबलू .
शुभेच्छा
सर्वांना
नको उधळुस
लै
कलिजा खल्लास