मिरगाचो पाऊस -मालवणी कविता
मिरगाचो पाऊस इलो
चाग्लो वाजत गाजत।
विजो कडाडले नी
ढगांचो गडगडाटय झालो।।१।।
तरी मिया म्हणतंय नायकाचो
बाबलो गायब ख्य झालो।
वाटच पावसाची बगी होतो
तेंनीच माझो कोम्बो पळवलो।।२।।
गावात कायव होयना माझ्या
कोंबड्यार सगळ्याचो डोळो।
फाटकी येव शिरा पडो मेल्यार
बोलवोन हाडा लगेचच त्येका।।३।।
येवदे त्येका चांगलेच
गाळयोे घालतेय।
सांगोती नी वडे
घराकडे पोचोवक सांगतंय।।४।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1898
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मालवणी कवितेचे स्वागत. थोडा
आय डी पुढे दोन गोळे असण्याचे
खिलजी सर ते गोळे नाहीत तर
In reply to आय डी पुढे दोन गोळे असण्याचे by खिलजि
माझे औशीचो घर मका बोलावूक हाय
अहो सर वगैरे बोलावू नका ओ,
पाटील ००७ असे का नाही ठेवले .
=)) =))