Skip to main content

बंड

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 11/03/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
तो कोणत्या पक्षाचा झेंडा आहे ...? कोणत्या दलाची झुंड आहे.. कि जुनाच क्रांतीकारकांचे,] ते मतीमंद बंड आहे...? सारे द्रुष्टीकोन त्यांचे.. मी फेकले, न जुमानले, माझ्या अशा क्रुतीने.. ते हतबुद्ध क्रुद्ध झाले..! त्या जुन्या माणसांनी ठरविले आता मरायचे.. जगलीच नाही कधी ती.. त्यांनी काय मरायचे...? मी चंद्र , सुर्य, तारे.. डोळे भरून पाहिले. सारे सुगंध स्रुष्टीचे.. श्वासात भरून घेतले...!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1243
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

समजले नाही. :-(

In reply to by सहज

माझ्या मुलाची अगदी हिच प्रतिक्रिया होती ! खोटे लिहिले , कि खोटेच वाटते.. न झेपणारे लिहु नये, हे समजलं !!! धन्यवाद!!!