त्या हातांचे मेहंदीभरले तळवे
तळव्यांमध्ये दिवा
दिव्यात तेल
तेलावर वात
वातीचा प्रकाश
अन् प्रकाश थेट चेहर्यावर
.
.
.
प्रकाशाचा वेगच अफाट
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/०६/२०१८)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2103
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
जव्हेरगंज साहेबांनी 'मि. का.'
मस्त..
तुम्ही तुमच्या मराठी
-१
In reply to तुम्ही तुमच्या मराठी by एस
सुंदर कविता मिका शेठ !
मस्त मिकाशेठ