भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.
भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.
भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.
भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.
भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.
वर्गीकरण
वाचने
118713
प्रतिक्रिया
363
मिसळपाव
प्रतिक्रिया
इसमें राज्यपाल आनंदी बेन
In reply to छान by manguu@mail.com
यकच इशय किती चावताय राव !!!
In reply to इसमें राज्यपाल आनंदी बेन by विशुमित
त्यामुळे तुम्हाला काही समस्या
In reply to यकच इशय किती चावताय राव !!! by सोमनाथ खांदवे
कायकी बा. तुमचं सारकं सारकं
In reply to त्यामुळे तुम्हाला काही समस्या by विशुमित
न्हाय ! न्हाय !!
In reply to कायकी बा. तुमचं सारकं सारकं by गब्रिएल
तिकडे जम्मू-काश्मिर मध्ये
धक्कादायक
मंगुशेठ चे जिव्हाळ्याच्या इशय
In reply to धक्कादायक by manguu@mail.com
मग तीने मुस्लिम धर्म
In reply to धक्कादायक by manguu@mail.com
असले प्रश्न विचारण्याचा
In reply to मग तीने मुस्लिम धर्म by सोमनाथ खांदवे
आधिकर नाय वो शंका ईचारल्या
In reply to असले प्रश्न विचारण्याचा by मेघपाल
आधिकार नाय तर शंका कसल्या इचारायच्या ?
In reply to आधिकर नाय वो शंका ईचारल्या by सोमनाथ खांदवे
वर्तमानपत्रातील बातम्या वाचून
In reply to असले प्रश्न विचारण्याचा by मेघपाल
आपल्या भारतात आसले प्रश्न
In reply to असले प्रश्न विचारण्याचा by मेघपाल
दुरूस्ती
In reply to आपल्या भारतात आसले प्रश्न by सोमनाथ खांदवे
खरे तर त्याला नोकरीतून काढूनच
In reply to धक्कादायक by manguu@mail.com
खरे तर त्याला नोकरीतून काढूनच
In reply to धक्कादायक by manguu@mail.com
छान
In reply to खरे तर त्याला नोकरीतून काढूनच by सुबोध खरे
मंगु शेठ , हिंदुधर्मियांच्या कायम सतत पाया पडणाऱ्या
In reply to छान by manguu@mail.com
हातभर उगाचच लिहिलेत
In reply to मंगु शेठ , हिंदुधर्मियांच्या कायम सतत पाया पडणाऱ्या by सोमनाथ खांदवे
ते सर्व ठीक आहे पण त्यांना
In reply to हातभर उगाचच लिहिलेत by manguu@mail.com
पासपोर्टच्याच हायर ओथॉरिटीने
In reply to हातभर उगाचच लिहिलेत by manguu@mail.com
कायच्या काय !
In reply to पासपोर्टच्याच हायर ओथॉरिटीने by डँबिस००७
अहो,
In reply to कायच्या काय ! by manguu@mail.com
ते सगळे ब्लॉक होते
In reply to अहो, by डँबिस००७
निरव मोदीचे सर्व पासपोर्ट
In reply to ते सगळे ब्लॉक होते by manguu@mail.com
पुर्वीच्या सरकारने निरव
In reply to निरव मोदीचे सर्व पासपोर्ट by डँबिस००७
परराष्ट्र खात्यानं चुक केली
In reply to मंगु शेठ , हिंदुधर्मियांच्या कायम सतत पाया पडणाऱ्या by सोमनाथ खांदवे
भाजप सरकार ला बदनाम करण्याचा
In reply to परराष्ट्र खात्यानं चुक केली by अर्जुन
त्यामधे अधिकाऱ्यावर अन्याय
In reply to भाजप सरकार ला बदनाम करण्याचा by सोमनाथ खांदवे
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे.
In reply to त्यामधे अधिकाऱ्यावर अन्याय by अर्जुन
मला समस्या असण्याचा काय संबंध
खांदवे सरकार...
In reply to मला समस्या असण्याचा काय संबंध by सोमनाथ खांदवे
छान
छान
उत्तम
मणि शंकर ऐय्यर पाकिस्तानात
4 आतंकियों को मारने के चक्कर
In reply to मणि शंकर ऐय्यर पाकिस्तानात by डॉ सुहास म्हात्रे
गेल्या २७ वर्षात मारले
In reply to 4 आतंकियों को मारने के चक्कर by सुबोध खरे
@ सुबोध खरे
In reply to गेल्या २७ वर्षात मारले by सुबोध खरे
बऱ्याच अंशी अचूक निरीक्षण. +1
In reply to @ सुबोध खरे by माहितगार
खरे सायब , आता बागाच तुमी !
In reply to 4 आतंकियों को मारने के चक्कर by सुबोध खरे
ते चुकीचे काय बोलले ?
In reply to 4 आतंकियों को मारने के चक्कर by सुबोध खरे
मोदीप्रेमाचा चष्मा काढून पहा
In reply to ते चुकीचे काय बोलले ? by manguu@mail.com
अतिरेक्यांच्या पाचपट नागरिक
In reply to मोदीप्रेमाचा चष्मा काढून पहा by manguu@mail.com
यात अगदी 4 मारायला 20 , हे आकडे मागेपुढे असतील.
हे विधान करताना आपल्याला काहीच वाटले नाही? मोदीद्वेष किती असावा कि एक हजार टक्क्यांचा फरक आपण आकडे मागेपुढे असतील म्हणून हलकट मंत्र्यांचे समर्थन करावे आणि सशस्त्र बळांना दूषणे द्यावीत. हि अतिशय हीन पातळीची टीका आहे2016 चे आकडे पहा
In reply to अतिरेक्यांच्या पाचपट नागरिक by सुबोध खरे
अतिरेक्यांच्या पाचपट नागरिक
In reply to 2016 चे आकडे पहा by manguu@mail.com
मोदी द्वेष नाय वो त्यांचं
In reply to अतिरेक्यांच्या पाचपट नागरिक by सुबोध खरे
छान
In reply to मोदी द्वेष नाय वो त्यांचं by सोमनाथ खांदवे
काँग्रेस वाले आसच बोलून भाजप
One hundred and thirty five
In reply to काँग्रेस वाले आसच बोलून भाजप by सोमनाथ खांदवे
धागा मालक मंगुशेठ , आझाद भाई
महामहिम उपराष्ट्रपती श्री
महत्वाचं राहिले..!
In reply to महामहिम उपराष्ट्रपती श्री by विशुमित
कैहना क्या चाहते हो भाई ?
In reply to महत्वाचं राहिले..! by विशुमित
मिपाकर नां पर्यावरण च घेनदेन हाय का न्हाय ?
(No subject)
छान
In reply to (No subject) by manguu@mail.com
छान
In reply to छान by डँबिस००७
छान
In reply to छान by manguu@mail.com
देशद्रोह्याला अटक
In reply to छान by manguu@mail.com
मंगुशेठ , ह्याला म्हणत्यात
In reply to (No subject) by manguu@mail.com
छान
In reply to मंगुशेठ , ह्याला म्हणत्यात by सोमनाथ खांदवे
खुपच छान
In reply to छान by manguu@mail.com
ह्या ramesh shah चे RSS शी
In reply to छान by manguu@mail.com
छान
सौदी अरेबियात राहणाऱ्या
In reply to छान by manguu@mail.com
शुरुआत ठिक, फिर भी मंजील अभी दूर है
In reply to छान by manguu@mail.com
'गांधी परिवारासाठी अनेकांचे
काय सांगता यत न्हाई बॉ !
In reply to 'गांधी परिवारासाठी अनेकांचे by manguu@mail.com