बहावा (गोल्डन शॉवर)
या वेळी सोसायटीच्या बागेतला बहावा चांगलाच बहरला होता. दरवेळी दुरुन फोटो काढायचो. पण यावेळी जवळून फोटो काढले. नेमकी सकाळी प्रचंड वारे सुटले होते त्यामुळे फुले अस्ताव्यस्त वाटत होती.
Pic. 1
Pic.2

Pic.2

वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे काय, दोनच फोटो? बहाव्याचा
+१
हे घ्या, एकावर एक फोटो फ्री..
वाह, क्या बात हैं ! वेगळ्या अ
मस्त!!
सुरेख... पण दोनच फोटो?
अत्यंत आवडतं झाड!
सुंदर. गेल्या आठवड्यात
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Boudi Sopner Sundori... ;)बहावा
वाहवा मस्तच. हेच नाव वापरणार