'ग्रॅन टोरिनो' - आ़जोबांची शिकवण! मुशाफिर यांनी Wed, 03/11/2009 - 03:55 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (12) प्रतिक्रिया वा फारच सुंदर वर्णन केलय... अडाणि Wed, 03/11/2009 - 04:59 नवीन मी ही आजोबांचा पंखा आहे (स्वारी हं न विचारताच तुमचं दिलेलं नाव वापरतोय).. माझीही ओळख झाली त्या भन्नाट गुड बॅड अगली मधूनच....बघतोच परत हा शीणेमा.... - अफाट जगातील एक अडाणि. सही सहज Wed, 03/11/2009 - 07:41 नवीन आजोबांचा मी देखील पंखा आहे. सवडीने नक्की बघेन. हेच म्हणते. प्राजु Wed, 03/11/2009 - 08:32 नवीन नक्की बघेन हा चित्रपट. छान परिक्षण लिहिलं आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ धन्यवाद! मुशाफिर Wed, 03/11/2009 - 20:14 नवीन सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! मुशाफिर. छान ओळख!!! बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 20:53 नवीन हा आजोबा भारी आहेच. नेमकी ओळख करून दिलीत. असे चित्रपट जालावर कुठे बघायला मिळतील का? बिपिन कार्यकर्ते हा दुवा पहा. मुशाफिर Wed, 03/11/2009 - 21:02 नवीन http://www.fastpasstv.com/gran-torino-2008/ हा दुवा चांगला वाटला. मुशाफिर. !!! बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 21:14 नवीन तातडीने दुवा पुरवल्याबद्दल धन्यवाद!!!! बिपिन कार्यकर्ते आजोबांचा सूर्य Wed, 03/11/2009 - 20:55 नवीन आजोबांचा सध्या फॅन झालोय. 'डर्टी हॅरी' पासुनचे सगळे चित्रपट बघणे चालु आहे. ;) परिक्षण चांगले आहे. अजुन परिक्षणे येउद्यात. चांगले परिक्षण! चकली Wed, 03/11/2009 - 22:03 नवीन नवा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद चकली http://chakali.blogspot.com वा.. लिखाळ Wed, 03/11/2009 - 22:06 नवीन वा.. चित्रपटाची ओळख आवडली. क्लिंट ईस्ट वुडचा अभियन मला आवडतो. आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. -- लिखाळ. जरुर पाहणार... शब्देय Wed, 03/11/2009 - 22:34 नवीन या विकांताला जरुर पाहणार...नवा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद मस्त परिक्षण... स्वाती राजेश Wed, 03/11/2009 - 23:56 नवीन मी पण आजोबांची फॅन आहे.... आजच त्यांचा space cowboys पाहिला.
वा फारच सुंदर वर्णन केलय... अडाणि Wed, 03/11/2009 - 04:59 नवीन मी ही आजोबांचा पंखा आहे (स्वारी हं न विचारताच तुमचं दिलेलं नाव वापरतोय).. माझीही ओळख झाली त्या भन्नाट गुड बॅड अगली मधूनच....बघतोच परत हा शीणेमा.... - अफाट जगातील एक अडाणि.
हेच म्हणते. प्राजु Wed, 03/11/2009 - 08:32 नवीन नक्की बघेन हा चित्रपट. छान परिक्षण लिहिलं आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
धन्यवाद! मुशाफिर Wed, 03/11/2009 - 20:14 नवीन सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! मुशाफिर.
छान ओळख!!! बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 20:53 नवीन हा आजोबा भारी आहेच. नेमकी ओळख करून दिलीत. असे चित्रपट जालावर कुठे बघायला मिळतील का? बिपिन कार्यकर्ते
हा दुवा पहा. मुशाफिर Wed, 03/11/2009 - 21:02 नवीन http://www.fastpasstv.com/gran-torino-2008/ हा दुवा चांगला वाटला. मुशाफिर.
!!! बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 21:14 नवीन तातडीने दुवा पुरवल्याबद्दल धन्यवाद!!!! बिपिन कार्यकर्ते
आजोबांचा सूर्य Wed, 03/11/2009 - 20:55 नवीन आजोबांचा सध्या फॅन झालोय. 'डर्टी हॅरी' पासुनचे सगळे चित्रपट बघणे चालु आहे. ;) परिक्षण चांगले आहे. अजुन परिक्षणे येउद्यात.
चांगले परिक्षण! चकली Wed, 03/11/2009 - 22:03 नवीन नवा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद चकली http://chakali.blogspot.com
वा.. लिखाळ Wed, 03/11/2009 - 22:06 नवीन वा.. चित्रपटाची ओळख आवडली. क्लिंट ईस्ट वुडचा अभियन मला आवडतो. आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. -- लिखाळ.
जरुर पाहणार... शब्देय Wed, 03/11/2009 - 22:34 नवीन या विकांताला जरुर पाहणार...नवा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद
मस्त परिक्षण... स्वाती राजेश Wed, 03/11/2009 - 23:56 नवीन मी पण आजोबांची फॅन आहे.... आजच त्यांचा space cowboys पाहिला.
प्रतिक्रिया
वा फारच सुंदर वर्णन केलय...
सही
हेच म्हणते.
धन्यवाद!
छान ओळख!!!
हा दुवा पहा.
!!!
आजोबांचा
चांगले परिक्षण!
वा..
जरुर पाहणार...
मस्त परिक्षण...