Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 03/09/2009 - 22:07

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 03/09/2009 - 22:15

Permalink

आम्ही

आम्ही चाललो, रानीखेतला... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Mon, 03/09/2009 - 22:19

Permalink

अरे, काय

अरे, काय चाल्लंय काय? खरंच हसून मरायची वेळ आलीय...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 03/09/2009 - 22:23

Permalink

आईगं!!!!!!! बास

आईगं!!!!!!! बास! संपलं.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 03/09/2009 - 22:28

Permalink

@@@@

!!!~~~##$$$|||| चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by शरदिनी on Mon, 03/09/2009 - 22:30

Permalink

मला

मला विडंबने आवडतात... ... विडंबन हा मूळ कलाकृतीचा सन्मान आहे असं मी समजते. धन्स गं धन्स... धन्यु गं धन्यु...
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 03/09/2009 - 22:34

In reply to मला by शरदिनी

Permalink

शरदिनीताई,

शरदिनीताई, तुम्ही आमचा टाईमपास एवढ्या खिलाडूपणाने स्वीकारलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद. बाकी माझं विडंबन(?) अगदीच फडतूस आहे हे मलाही मान्य आहे, पण त्यातले प्रत्यक्षात झालेले विनोद थोडेतरी सांगण्यालायक आहेत असं वाटलं म्हणून एवढी हिम्मत केली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 03/09/2009 - 22:38

In reply to शरदिनीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

शरदिनीताई,

शरदिनीताई, तुम्ही आमचा टाईमपास एवढ्या खिलाडूपणाने स्वीकारलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद.
असेच म्हणतो. अदिती, विडंबन मजेदार. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Mon, 03/09/2009 - 22:36

Permalink

मस्त!

काकूचा मोबाईल काढला की नाही? चिम्या वांगणीला गेला की नाही? पुढील विडम्बनात अवश्य कळविणे! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 03/09/2009 - 22:45

Permalink

अदिती बै

अदिती बै लईच फार्मात आहेत... --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Tue, 03/10/2009 - 14:03

Permalink

अगदी फार्मात !!

अदिती....... तुझ्या विक्षिप्तपणात पण एक वेगळा स्पार्क आहे गं :) जप हो त्याला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 03/10/2009 - 14:42

Permalink

आज काही खर नाही !!!!

हसुन हसुन पोट दुखायला लागल!!!अरे बाबानो बस करा रे. ३_१४, "काव्यात प्रास, यमक काही असतं, पण विडंबनात असावं असं कोण म्हणतं" सत्य आहे.सहमत सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 03/10/2009 - 15:49

Permalink

काल पासुन

काल पासुन विडंबन वाचुन वाचुन वाट लागली आहे..... अरे किति हसवणार सगळे......
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 03/10/2009 - 16:52

Permalink

ब्रॅकेट

होळी चाललेली दिसतेय
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3332 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com