सुका मेवा चपाती
मी करून पाहिलेली सुका मेवा चपाती
कृती-१
प्रथम एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर ग्यास बंद करा व त्यात 6 बादाम, २ आक्रोड, 12 काजू आणि 12 पिस्ते टाका. यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका तसेच बदाम सोलून घ्या.
सोबतच दुस-या एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर त्यात ५-६ काळया खारका टाका यानंतर साधारण ३० सेकंदा नंतर ग्यास बंद करा . यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका आणि खारका मधील बिया काढून घ्या.
कृती-२
यानंतर यात चांगल्या प्रकारचा गुळ (प्रमाण-आवडीनुसार ) टाकून मिक्सर मधून फिरवून घ्या
कृती-३
हे मिक्सर मधील वाटण मळलेल्या कणिक मध्ये पुरण भरतात तसे भरावे
कृती-४
शेवटी वाटण भरलेल्या काणिकाच्या गोळ्याची चपाती लाटावी

वाचने
11776
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुक्या मेव्याचा हा पराठा
छान. सुंदर
मस्तच!
फोटो आल्यावर एकदम मजा आली
छान
चविष्ट!
हि पाकृ वाचून मला माझी आई आणि
म्हटलं आता तुम्ही काही फोटो
डिट्टेलवार पाकृ आणि उत्तम
कणिक
In reply to कणिक by रमेश आठवले
नाही
सुका मेवा आधी धुवून घेतला
In reply to सुका मेवा आधी धुवून घेतला by मुक्तांगण
खजुर टाळले
धन्यवाद
पौष्टिक पाकॄ ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मागू कसा मी अन् मागू कुणा,माझी व्यथा ही समजावू कुणा... :- भिकारी