✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सेल्फ पोर्ट्रेट (पेन्सिल)

श
शाली यांनी
गुरुवार, 06/07/2018 - 12:46  ·  लेख
लेख
पहिल्यांदाच पेन्सिलने 'सेल्फ पोर्ट्रेट' करायचा प्रयत्न केलाय. कमीत कमी पेन्सिलचा वापर करायचा प्रयत्न केलाय. (पेपरचा जास्तीत जास्त पांढरा भाग वापरायचा प्रयत्न.) अर्थात हातात स्वतःचा फोटो होता संदर्भासाठी. फारसे साधले नाही चित्र पण तुम्हाला आवडावे. काय चुकलय ते सांगितले तर फार बरे होईल. .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5972 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

भारी झालंय.

प्रचेतस
गुरुवार, 06/07/2018 - 12:51 नवीन
भारी झालंय.
  • Log in or register to post comments

खूप आवडले.

विशुमित
गुरुवार, 06/07/2018 - 12:59 नवीन
खूप आवडले.
  • Log in or register to post comments

भारीच जमलंय.

किसन शिंदे
गुरुवार, 06/07/2018 - 13:49 नवीन
भारीच जमलंय.
  • Log in or register to post comments

चित्र सुंदर आहे. पोर्ट्रेट

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/07/2018 - 14:15 नवीन
चित्र सुंदर आहे. पोर्ट्रेट असल्याने व तुमचा चेहरा बहुतेक मिपाकरांनी पाहिलेला नसल्याने, संदर्भासाठी वापरलेला फोटो स्कॅन करून इथे टाकला असता तर (चित्रातले तुमचे कसब पाहता) तुमच्या कलेला अजून दाद मिळाली असती.
  • Log in or register to post comments

मस्त जमलं आहे.

यशोधरा
गुरुवार, 06/07/2018 - 14:53 नवीन
मस्त जमलं आहे.
  • Log in or register to post comments

छान जमलंय.

स्वधर्म
गुरुवार, 06/07/2018 - 15:02 नवीन
अाता कमीत कमी रेघात करून बघा नि इथे डकवा.
  • Log in or register to post comments

कमीत कमी रेषांमध्ये स्केचींग

शाली
गुरुवार, 06/07/2018 - 16:16 नवीन
कमीत कमी रेषांमध्ये स्केचींग करायचा प्रयत्न नक्कीच करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

कमीत कमी करायच्याऐवजी जास्तीत

शाली
Fri, 06/08/2018 - 21:53 नवीन
कमीत कमी करायच्याऐवजी जास्तीत जास्त रेषांमध्ये केलय. पोस्ट केलय. आवडेल बहुतेक तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

फार छान...

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/07/2018 - 15:12 नवीन
फार छान...
  • Log in or register to post comments

वरिजनल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/07/2018 - 15:13 नवीन
वरिजनल फोटो एका बाजूला आणि चित्र एका बाजूला असतं तर कळलं असतं काय कमी आहे, सध्या ते चित्र म्हणून उत्तम वाटलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ते नंतर लक्षात आले.

शाली
गुरुवार, 06/07/2018 - 16:14 नवीन
ते नंतर लक्षात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुप मस्तं जमलंय.

पद्मावति
गुरुवार, 06/07/2018 - 15:19 नवीन
खुप मस्तं जमलंय.
  • Log in or register to post comments

थँक्यू!

शाली
गुरुवार, 06/07/2018 - 16:17 नवीन
थँक्यू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

भारी झालंय पोर्ट्रेट

बबन ताम्बे
गुरुवार, 06/07/2018 - 16:41 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

सगळंच चुकलंय!!

चांदणे संदीप
Fri, 06/08/2018 - 06:02 नवीन
अहो सगळंच चुकलंय!! असं म्हणेल त्याला माझ्या समोर आणा... ;) मस्त झालंय पोट्रेट! बाकी, ते चच्म्याला काचा नाहियेत एवढं बोलून मी खाली बसतो. Sandy
  • Log in or register to post comments

चच्म्याला काचा नाहियेत

Nitin Palkar
Fri, 06/08/2018 - 20:59 नवीन
परावर्तन परीप्रेषक काचा आहेत. anty reflexion glasses.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

_/\_ भारीये

चामुंडराय
Fri, 06/08/2018 - 06:32 नवीन
_/\_ भारीये तुमच्या कडे लेखनकले प्रमाणे चित्रकला देखील आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व. छान.
  • Log in or register to post comments

शाली भौ

जेम्स वांड
Fri, 06/08/2018 - 08:00 नवीन
काय मज्जा भरलीये हो तुमच्यात! च्यायला लैच भारी राव!
  • Log in or register to post comments

कसले थोर कलाकार आहात हो तुम्ही !

चौथा कोनाडा
Fri, 06/08/2018 - 18:00 नवीन

जबरदस्त !

  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर

तुषार काळभोर
Fri, 06/08/2018 - 21:16 नवीन
सही एकदम आवडली आपल्याला.
  • Log in or register to post comments

सुंदर!जमलंय.

खेडूत
Fri, 06/08/2018 - 21:59 नवीन
सुंदर!जमलंय. मोडीतली स्वाक्षरीही आवडली!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

शाली
Fri, 06/08/2018 - 22:11 नवीन
धन्यवाद! मोडीतल्या सहीची दखल घेतलीत, बरे वाटले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

आरशात बघून

चित्रगुप्त
Sun, 06/10/2018 - 08:11 नवीन
हे छान आहे परंतु खरेखुरे सेल्फ पोर्ट्रेट करायचे तर ते फोटोवरून नव्हे, तर आरशात बघून केले पाहिजे. आता तसे करून बघा. कमित कमी रेषांच्या भानगडीत न पडता भरपूर पेन्सिल चालवा.... पांढर्‍या कागदाऐवजी ब्राऊन पेपर वा पेस्टल पेपर वर चारकोल पेन्सिल आणि पांढरी पेन्सिल वापरून करून बघा. Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

अहो हे तर भलतच आवघड दिसतय.

शाली
Sun, 06/10/2018 - 08:34 नवीन
अहो हे तर भलतच आवघड दिसतय. तरीही तुम्ही म्हणालात तसा नक्की प्रयत्न करून पाहीन आता. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

वा!

यशोधरा
Fri, 06/22/2018 - 22:11 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

उत्तम

चौकटराजा
Sun, 06/10/2018 - 08:57 नवीन
बाकी चित्रगुप्त यांनी दिलेला पेन्सील वापराचा सल्ला अमोल आहे ! आपल्या फोटोवरून पहाता आपली ओळख पटतेय ! मस्त जम्या हय !
  • Log in or register to post comments

सुंदर ! सही सुद्धा लयं भारी

मदनबाण
Sun, 06/10/2018 - 09:14 नवीन
सुंदर ! सही सुद्धा लयं भारी हाय... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar
  • Log in or register to post comments

गणेशा

इरसाल
Mon, 06/11/2018 - 14:59 नवीन
ग णे शा !!!!!!!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

सप्तरंगी
गुरुवार, 06/14/2018 - 17:53 नवीन
सुंदर काढलं आहे. दोन डोळ्यांमध्ये मला थोडा फरक वाटतो आहे पण प्रयत्न उत्तम आहे, तुम्ही वाटता आहात.
  • Log in or register to post comments

खुप धन्यवाद!

शाली
Fri, 06/15/2018 - 07:41 नवीन
खुप धन्यवाद! पहिलाच प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

जाम भारी........

II श्रीमंत पेशवे II
Tue, 06/19/2018 - 14:50 नवीन
खूप छान ...... शाळेनंतर पेन्सिल हातात न घेतलेले बापुडे आम्ही .......काय चुका काढणार .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

:)

शाली
Tue, 06/19/2018 - 17:55 नवीन
धन्यवाद श्रीमंत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II श्रीमंत पेशवे II

वाह

सप्तरंगी
Fri, 06/22/2018 - 19:04 नवीन
वाह पहिल्याच प्रयत्नात इतके सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा