मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/01/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.

बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.

हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.

करायला गेलो आत्महत्या

खिलजि ·

चित्रगुप्त 02/02/2019 - 09:36
फर्मास कविता.
सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो....
....सिलिंगसकट वरची बाई खाली आली ..... असे असते तर काय घडले असते तेही लिहा.

खिलजि 02/02/2019 - 13:17
चित्रगुप्त साहेब , हि बाईची कल्पना एकदम जबरदस्त होती ... भन्नाट झाली असती कविता , आधीच डोक्यात आली असती तर.. अन हो पुनश्च धन्यवाद सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना ..

केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून करायला गेलो आत्महत्या टाकला दोर उभा वर पंख्यांला राहत्या नव्या घरी गच्चं मारुनी गाठ दाखवणार होतो आयुष्याला पाठ घेतला गळफास तेव्हा गदागदा हलु लागले सिलिंग फुसका बार निघतोय कि काय ? याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग साला , नको तो डोक्याला ताप झाला सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो घातली बिल्डरच्या नावाने शिवी साला बिल्डर हाय कि न्हावी ?

जालफ्रेझीची सोय

खिलजि ·

श्वेता२४ 05/05/2018 - 16:31
त्यात मीठ,मीरची, मसाल्याचे प्रमाण तेवढे सांगायचे होते. बाकी माझ्या छोट्याला चाल लावून म्हणायला चांगली आहे. त्या निमित्ताने त्याला भाज्यांची नावे शिकवता येतील.

Taxonomy upgrade extras
भोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं सांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा शेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला अन बनल्या भोळी प्रजा शेपूला केला मंत्री त्याने पालक झाला प्रधान धुसफुसणारी भेंडी वझीर केली देउनी खास सन्मान कसेबसे ते राज्य उभारले कांदे बटाटे रुसले संख्येने ते जास्त म्हणोनि आरक्षण मागत सुटले कोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी कडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी वांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता गनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता भोपळा झाला येडा पुरता डोकं झालं बधिर भेंडी देई आधार त्याला तर पालक देई धीर दोन घडीचा डाव मांडला

ती पहाट ओली(झालेली! ;) )

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 17/03/2018 - 14:05
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला आणि आम्ही रसिकही तुमच्या काव्यानंदात बुडून जाऊन त्रुप्त होतो.

In reply to by प्रचेतस

@
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला
}~ आखीर एक विडम्बक ही दुसरे विडम्बक को पेहेचाण सकता हैं ।। http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

नाखु 17/03/2018 - 23:07
ओघवती काव्ये, तर काही ओघळती काव्ये अखिल मिपा "दरवाजा बंद तर आजार बंद "अभियानांतर्गत जन हितार्थ जारी

In reply to by दुर्गविहारी

प्रचेतस 22/03/2018 - 19:20
त्यांना हे असल्या प्रकारचे लेखन नेहमीच भारी जमते. तरी त्यांच्या सुवर्णकाळातील लेखनाच्या मानाने हे लेखन काहीसे निम्न दर्जाचे झालेय.

In reply to by प्रचेतस

सूड 23/03/2018 - 16:00
त्यांचा आनंद पोटात माईना असं हवं खरं!! कारण आनंद पोटात माईना झाला रे झाला की माणूस लोटा धरुन वावरात शिरतं. =))

In reply to by सतिश गावडे

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif मला एकदा घुसू द्या ,धनाजी संगे बसू द्या! त्याच्या म्हशी माझा तांब्या अश्शी जोडी जमू द्या, मला एकदा घासू द्या! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

चौकटराजा 03/04/2018 - 19:34
त्या तोडफोड करणार्या अजो'ड धाग्यांचा कंटाळा आला होता . आस्तिक नास्तिक अज्ञेय वाले सर्वानाच अपरिहार्य असणार्या तांब्याचा विजय असो !

पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकले

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चिंबोरी/कुरल्या/खेकडा मसाला

केडी ·

वरुण मोहिते 28/04/2017 - 13:43
खेकडे हा प्रकारच माझा वीक पॉईंट आहे:))आठवड्यातून एकदा खाल्ला नाही कि चुकल्यासारखं वाटतं . पाकृ आणि फोटो आवडले .

In reply to by अभय म्हात्रे

केडी 28/04/2017 - 14:23
बरं....थोडक्यात आता ह्या बद्दल स्वतंत्र लिहावे लागेल असे दिसते.... बोली भाषेत खेकडा/चिंबोर्या/कुरल्या ते अगदी अलास्कान क्रॅब किंवा ब्लू/रेड किंग क्रॅब ते डुंजेन्स क्रॅब पर्येंत. ..... असो, करू हा प्रपंच कधीतरी..... :-))

सुमो 28/04/2017 - 21:08
म्हणूया का ? मग ते नर ,मादी ,किंवा बच्चू खेकड्याचं का असेना ! फर्मास रेशीपी आहे असं म्हणतो आणि या ठिकाणी गरमा गरम भात, कालवण,करलीची तुकडी आणि सोलकढी असं जेवण असेल तर .. आनंद परमानंद ब्रम्हानंद !

In reply to by सुमो

केडी 28/04/2017 - 21:35
आणि या ठिकाणी गरमा गरम भात, कालवण,करलीची तुकडी आणि सोलकढी असं जेवण असेल तर .. आनंद परमानंद ब्रम्हानंद !
अगदी! काय सपाटून भूक लागली हे वाचून! दर्दी, अगदी दर्दी!

चतुरंग 28/04/2017 - 22:31
कोणत्याही क्षणी तो खेकडा स्वतःच भात आणि रस्सा कालवून रपारप ओर्पायला लागेल असलं भन्नाट आलंय चित्र! :) मी सामिष खात नसलो तरी आवडले.. (कर्क)रंग

सुंदर फोटो! खेकड्यांचा हाडाच्या वाढीत उपयोग होतो हे माहीत नव्हते. पाकृपासून प्रेरणा घेऊन पुढच्या आठवड्यात खेकडे नक्की बनवणार आहे! एक प्रश्न - डाळं ऐवजी काय घालता येईल?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 29/04/2017 - 06:13
डाळं, हे रश्याला दाटपणा आणण्यासाठी...त्या ऐवजी बरेचदा तांदळाचे पीठ पाण्यात घोळवून मग रश्याला लावले तरी तो दाटपणा येतो.

In reply to by स्रुजा

मी सुद्धा किती तरी वेळ हाच विचार केला. खेकडा कसा खात असतील? रंग कातीलच आलाय! आपण बटाटे सोडुन खावं!

गवि 04/05/2017 - 15:19
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय? खेकड्याची चव लै भारी असते हे मान्य. पण ताटात वाढताना होणारा टण्ण आवाज आणि हॉटेलात तो खाण्यासाठी दिलेली उपकरणं (पक्कड , टोचा, कवचाच्या आतून मांस कुरतडून काढण्याची शस्त्रे वगैरे ) पाहून एकंदरीत ते खायला नकोच वाटतं. म्हणजे कडाक्कड तोडफोड, टोकरणे वगैरे करुन त्या मानाने कणभर मांस मिळतं म्हणून उत्साह जातो.

In reply to by गवि

सूड 04/05/2017 - 17:26
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय?
ही पद्धत हिंस्त्र वाटू शकते. तळहाताएवढे "काळ्या पाठीचे"* खेकडे बघून घ्यायचे. मोठ्या नांग्या (यात खाण्यालायक गर असतो) कोळणीकडून मोडून घ्यायच्या, अन्यथा आपल्याने ते होत नाही. घरी आणल्यानंतर एकेक खेकडा थैलीतून बाहेर काढून पाठ जमिनीकडे आणि पोट आपल्याकडे होईल असा धरुन डाव्या हातात डाव्या बाजूच्या नांग्या घट्ट धरायच्या (हे करताना खेकडे थोडं टोचतात, पण त्याने इजा होत नाही) आणि उजव्या हाताने एकेक करुन नांग्या मोडून ताटात काढायच्या, डाव्या बाजूच्या नांग्या मोडायला तीच कृती. आता मोडलेल्यातलीच एक नांगी उचलून खेकड्याच्या पोटावर एक उलट्या व्ही शेप मध्ये पाठ-पोट जोडणारा भाग असतो, तो त्या नांगीने उचकटुन टाकावा. जागुतैच्या या धाग्यातले चित्र क्रमांक १ बघणे डावीकड्ल्या खेकड्यावर गुलबट आणि उजवीकडल्यावर दिसणारा काळसर भाग काढायचा आहे. आता खेकडा या धाग्यातल्या चित्र क्रमांक २ प्रमाणे दिसेल. आता पाठीचा भाग एका हातात आणि पोटाचा एका हातात पकडून जरा जोर लावावा. दोन्ही भाग विलग होऊन खेकडा चित्र क्रमांक ९ प्रमाणे दिसेल. आता खेकड्याच्या पोटातली लाख तुम्ही भरले खेकडे करत असाल तर डाळीच्या पीठात कालवायला बाजूला काढून घ्यायची. बाजूला काढलेले मोठे आणि लहान नांगे पाण्यात स्वच्छ धुवून शेवाळं वैगरे काढून टाकायचं. मोठे नांगे सरळ कालवणात घालायचे आणि लहान नांगे पाट्यावर वाटून त्याचं पाणी वेळून घ्यायचं आणि ते कालवणात घालायचं. *खेकडे काळ्या पाठीचे'च' घ्यायचे. एरवी बाजारात दिसणार्‍या इतर खेकड्यांना शिजवल्यावर ओषट वास येतो.

In reply to by गवि

सूड 05/05/2017 - 14:29
त्यांना शिजवण्यापूर्वी मारत नाहीत का?
वरच्या प्रतिसाद म्हटलेल्या चित्र क्रमांक ९ च्या स्टेपला खेकडा मेलेला असतो.

In reply to by सूड

सूड 05/05/2017 - 14:33
म्हणजे या स्टेपला, पाठ-पोट वेगळं झालं की त्यानंतर जीव उरत नाही त्यात. भावूक होऊन अजून पण खेकड्यात जीव आहे का विचार करत बसलात तर मग खेकडा घशाखाली उतरणं अवघड आहे. आणि खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट नव्हे. घरी ठाण मांडून दिड दोन तास (किमान) सावकाश होऊ द्यावं.

In reply to by सूड

गवि 05/05/2017 - 15:38
खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट नव्हे. घरी ठाण मांडून दिड दोन तास (किमान) सावकाश होऊ द्यावं.
हॉटेल असो किंवा घर. पण अति फोडाफोडी, उकराउकरी, कुरतडणं नको वाटतं. खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स वेगळे काढून "बोनलेस" खेकडा मिळत नाही का?

In reply to by गवि

केडी 05/05/2017 - 17:00
खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स वेगळे काढून "बोनलेस" खेकडा मिळत नाही का?
मिळतो, काही सी फूड हॉटेलांमध्ये क्रॅब केक किंवा बोनलेस क्रॅब विथ लेमन गार्लिक बटर मिळालं तर अवश्य ट्राय करा. पुण्यात लालन सारंग ह्याच्या मासेमारी हॉटेलात असाच मसालेदार रस्सा मिळतो (बोनलेस क्रॅब मुंबई मसाला). चव छान आहे त्याची, आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बोनलेस त्यामुळे त्रास नाही.

In reply to by गवि

केडी 04/05/2017 - 17:40
सूड ह्यांनी परफेक्ट लिहिलंय. हे असले उपद्व्याप पूर्वी आई करायची, स्वारगेट बस स्टॅन्ड बाहेर खेकडे मिळायचे, जिवंत, ते घरी आणून मग ते साफ करणे हा एक मोठा व्याप असायचा. खेकडे नीट झाकून ठेवली नाहीत तर एखादा स्वैपाकघरात ओट्यावर फिरायचा, हे अगदी स्पष्ट आठवतंय :-) सध्या कोळी/कोळीण साफ करून देतो/देते त्यामुळे फार त्रास होत नाही. अर्थात त्यांनी लिहिलंय त्याप्रमाणे भारतात तरी हीच पद्धत आहे, पाशात्य देशात मात्र ते हुमेन (humane) पद्धतीने म्हणजे आधी खेकडा/लॉबस्टर डीप फ्रिज मध्ये ठेवून गारठवुन टाकतात (त्याने त्याला त्रास कमी होतो). नंतर डोक्यात सूरी ने खुपसून त्याला मारले जाते. असो ....

वरुण मोहिते 04/05/2017 - 18:07
ह्यावरून आठवलं एकदा मी बदलापूर ला होतो . त्यावेळी भरपूर खेकडे पकडायचो आम्ही . कर्जत , बदलापूर , कोकण इत्यादी इत्यादी . तर बदलापूर आणि कर्जत वरून गोणी भरून खेकडे यायचे आम्हाला . त्या काळी.मी छोटा होतो . तर असेच एकदा बदलापूर ला कोणी तरी खेकडे आणून दिले सागाव वरून बारवी डॅम च्या पुढे . आणि घरच्यांनी ती गोणी उशीर झाला म्हणून तशीच ठेवली . रात्री कुठल्यातरी खेकड्याची नांगी लागली गोणीला.गोण फाटली आणि घरभर खेकडे फिरू लागले . नशिबाने कोणाला तरी जाग आली..मग आमच्या १०-१५ कुटुंबातील लोकांची अक्खी रात्र खेकडे पकडण्यात गेली .

वरुण मोहिते 04/05/2017 - 18:20
अश्या अनेक ठिकाणी बदलापुरात सुट्ट्या गेल्यात आमच्या . सदर किसा सागाव चा आहे . किसन शेठ कथोरे ह्यांचं मूळ गाव . बारवी डॅम च्या पुढे आहे

केडी, आपल्या पाकृने प्रेरणा घेऊन मीही कुर्ल्या बनवल्या... kurlya kurlyaa चव अतिशय सुंदर! अनेकानेक धन्यवाद! लवंग आणि शहाजिरे घातल्याने सुवास दरवळत होता घरभर. माझे तुम्हाला दोन प्रश्न - १. तुमचा रस्सा छान लालभडक कसा झाला? माझा कधीच होत नाही. २. फोटो काढायला खेकड्याचे पाय कसे वळवलेत? :) बाकी मला लेखातला पहिला फोटो दिसत नाहीये

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

केडी 05/05/2017 - 11:48
क मा ल! सुंदर!
१. तुमचा रस्सा छान लालभडक कसा झाला? माझा कधीच होत नाही.
खेकड्याला जे हळद आणि तिखट लावतो, ते तिखट छान रंग देते (काश्मीरी लाल तिखट वापरतो मी)
२. फोटो काढायला खेकड्याचे पाय कसे वळवलेत?
खेकडे साफ करून घेताना ते पाय आणि नांग्या कोळीण काढून देते, (वर खेकडे साफ कसे करतात तो प्रतिसाद बघा) तुमचे फोटो पाहून खूप छान वाटलं! आपली पाककृती कोणीतरी कौतुकाने करून बघितली कि खरंच खूप आनंद होतो!

In reply to by केडी

खेकडे साफ करून घेताना ते पाय आणि नांग्या कोळीण काढून देते, (वर खेकडे साफ कसे करतात तो प्रतिसाद बघा)
अहो मी पाय काढण्याचे नाही, पाय वळवण्याचं विचारत होतो. असं 'नगारा वाजवण्याच्या' आसनात आणण्यासाठी. असो. कदाचित भिन्न प्रकारच्या खेकड्यांच्या नांगीच्या सांध्यांची लवचिकता (mobility) वेगवेगळॆ असावी.. बाकी तुम्ही पाकृच अशी टाकलीत की खेकडे खायचा मोह होण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग दोन तासावरच्या एका शहरात जाऊन खेकडे आणले आणि केला प्रयत्न.

लंगरवाली दाल..

प्राजु ·

व्वा काय मस्त रेसिपी आहे. लवकरच करेन आणि तुला कळवेन कशी झाली ती.... तुपाच्य फोडणी मुळे खमंग लागत असेल नाही?

गौरी 05/02/2008 - 09:02
प्राजू, मस्तच रेसिपी आहे गं..उद्याच करुन बघते!!!

वाह! क्या बात हैं! मुंबईत थंडी चिकार पडलीय. आणी त्यात ही दाल, अगदी दिल्लीतल्या नाहीतर पंजाबातल्या एखाद्या ढाब्यावर बसलो आहे आणी ह्या डाळीबरोबर चुपडी रोटी (तुपात लडबडलेली तंदुरी रोटी) खातोय असा भास होतोय. तोंडी लावायला हिरव्या मिरच्या आणि चाट मसाला पेरलेले सॅलेड. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर 05/02/2008 - 23:34
प्राजू, तुझी पाककृती सहीच वाटते आहे! जरा निवांतपणे एखाद्या रविवारी करून पाहिली पाहिजे...! खास तात्या आणि स्वातीच्या आग्रहासाठी... थँक्यू मॅडम! आपला, (आभारी) तात्या.

वरदा 06/02/2008 - 00:44
माझा नवरा बरेच वर्ष दिल्लीत होता त्याला ही रेसिपि दाखवल्यावर ह्या विकेन्ड्ला झालीच पाहीजे म्हणुन सांगितलय्..आणि प्राजुला थँक्स पण्....मी कधीच नाहि खाल्ली पण खमंग दिसतेय्...आता करुन झाली की सांगते...बरं आहे तुम्ही माझा विकेन्ड्ला काय करायचं हा प्रश्न सोडवता गं प्राजु आणि स्वाती...अशाच टाकत रहा खमंग रेसिपिज...

3

संडे स्पेशल (बटर चिकन)

स्वाती राजेश ·

प्राजु 27/01/2008 - 02:39
मस्त रेसिपी. खरं तर आजपर्यंत मी नॉनव्हेज पदार्थ केले नाहीत कधी. पण तुझी रेसिपी वाचून करावे असे वाटू लागले आहे. नाही जमलं तर तुझ्याकडे यावे असा विचार आहे. :) - प्राजु.

विसोबा खेचर 28/01/2008 - 11:51
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती...! आता पुढची पाककृती कुठली? आता मिपाकरांना काय खिलवताय याची वाट पाहतो आहे! :) आपला, (खादाड) तात्या.

चतुरंग 29/01/2008 - 00:24
तरी एक खाद्यवेडा म्हणून ही कृती वाचली. मॅरिनेट केल्यावर चिकन फ्रिजमधे ठेवावे असे काहीसे माझ्या मावसभावाशी बोलतानाचे स्मरते - कारण बाहेर ठेवल्यास, लावलेल्या मिठामुळे त्याला किंचित पाणी सुटण्याची शक्यता असते. बरोबर की चूक आपण सांगू शकता. चतुरंग

In reply to by चतुरंग

आपण जरी चिकन/मटण मॅरिनेट केले तरी तरी ते रॉ असते. ते फ्रिज मध्ये ठेवावे कारण This procedure is essential to reduce the risk of food poisoning: chickens are potential carriers of salmonella and if birds are cooked from frozen state there is the risk of the requied degree of heat to kill off salmonella not reaching the centre of the birds. रॉ मटण हे बॅक्टेरीया पसरवू शकतात. म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी पाळाव्यात.. १.नेहमी चंगल्या क्वालीटीचे /माहिती तील दुकानातून मटण/चिकन आणावे.(refrigerrated) २.आणलेल्या दिवशी वापरावे किंवा फ्रिज करावे.झाकून ठेवावे. ३. मटण /चिकन शिजवल्यानंतर १ तासात वापरावे किंवा थंड झालेवर refrigerrate किंवा फ्रिज करावे. ४.परत वापरताना थॉ करून वापरावे. म्हणून मोठ्या होटेल्स मध्ये मटण्/चिकन मॅरिनेट करून फ्रिज मध्ये १०/१२ तास ठेवतात. फ्रिज मध्ये ३० तास त्याला काही होत नाही असे एका पुस्तकात वाचले आहे.

धोंडोपंत 29/01/2008 - 13:00
स्वाती ताई, अतीव सुंदर पाककृती. क्या बात है | तुमच्यासारख्या सुगरणीकडून अशाच उत्तमोत्तम पाककृती मिपावर येत राहोत. आपला, (खवैय्या) धोंडोपंत झकास कोंबडीवड्याची पाककृती येऊ द्या. वडे हळद घातलेले बरं का? आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत भाऊ, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. इथे एवढे खवय्ये असतील याची कल्पना नव्हती. तात्या , प्राजु, चतुरंग आणि विनायक यांचीही मी आभारी आहे. मी तुमच्या रेसीपी च्या फर्माइशी पुर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.