छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल
- 32 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
http://www.misalpav.com/node/32108
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस: निकाल
नमस्कार मंडळी! बाराव्या स्पर्धेचा निकाल जाहीर करायला काही अपरिहार्य कारणाने उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. पाऊस हा तसा सोपा विषय होता मात्र पाऊस कमी झाल्याने की काय कोणजाणे, छायाचित्रे जरा कमी आली. पण तरी काही खूप छान छायाचित्रे बघायला मिळाली.
पहिला क्रमांक आला कपिलमुनी यांच्या छायाचित्राचा.