आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात.
जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.
"शेवट हाच" हे कटु सत्य
फार उत्तम लिहीत आहात.
शारिरीक/आर्थिक स्वतंत्र असले
व्हायचंय ते होईल, मग मी का काळजी करू...
छान लिहिले आहे.
तुम्ही चांगले विषय हाताळता.
एकेकाळी हे असे बोधप्रद
In reply to एकेकाळी हे असे बोधप्रद by अमर विश्वास
कधीतरी मरायचे म्हणून आज
In reply to एकेकाळी हे असे बोधप्रद by अमर विश्वास
कधीतरी मरायचे म्हणूनच आज जगायचे
१. धाडस करून पाहायचे.
छान.
मनकवडे आहात!!
In reply to मनकवडे आहात!! by राजेंद्र मेहेंदळे
मनकवडे आहात!!
In reply to मनकवडे आहात!! by राजेंद्र मेहेंदळे
३० पर्यंत - १ BHK / ४०
धाडस करून पाहायचे.
luxury becomes necessity when
वेगवेगळे दृष्टिकोन वाचून बरे
आपण घेतलेल्या वस्तुंबद्दल
पोंक्षे म्हणजे ते सावरकर प्रेमी पोंक्षे तुम्हीच का ?
In reply to पोंक्षे म्हणजे ते सावरकर प्रेमी पोंक्षे तुम्हीच का ? by मारवा
पोंक्षे म्हणजे ते सावरकर प्रेमी पोंक्षे तुम्हीच का ?
मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जाणारे प्रकाश शहा
खूपच वास्तववादी लिहीले आहे
लेख आवडला
लेख आवडला असे तरी कसे म्हणणार
चांगला लेख.
In reply to चांगला लेख. by Bhakti
तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर
In reply to तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर by सुबोध खरे
अगदी बरोबर!
अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.
साहित्य-ललिता मालिकेतील सर्वच