नायागारा धबधब्याजवळील फोटो
लेखनप्रकार
- Read more about नायागारा धबधब्याजवळील फोटो
- 23 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मागच्या आठवड्यात नायागारा येथे गेलो होतो.
नायागारा नदीची खोल दरी कॅनडा आणि संयुक्त राज्य(यू एस) यांना विभागते. तरी या दरीवर अनेक बळकट टिकाऊ पूल आहेत.
इंद्रधनुष्य (रेनबो) पूल
दरीत धबधबा अशा काही कोनात पडतो की कॅनडाच्या तीरावरूनच त्याला पूर्णपणे एका नजरेत बघता येते.
इंद्रधनुष्य (रेनबो) पूल
दरीत धबधबा अशा काही कोनात पडतो की कॅनडाच्या तीरावरूनच त्याला पूर्णपणे एका नजरेत बघता येते.नाहि चिरा...नाहि पणती....
लेखनप्रकार
- Read more about नाहि चिरा...नाहि पणती....
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि!
युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.
भीमाशंकर
- Read more about भीमाशंकर
- 29 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
दोन आठवड्यांपूर्वीच्या तुफान पावसात भीमाशंकर आणि आसपासच्या गावात भटकंती चालू होती.
माझी फोटोग्राफी
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about माझी फोटोग्राफी
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आमची पण फोटोग्राफी...
लेखनप्रकार
- Read more about आमची पण फोटोग्राफी...
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मस्त आहे ना?
तुम्हल काय वाटत?मिसळ
- Read more about मिसळ
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास
- Read more about भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.
प्रकाश चित्रे
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about प्रकाश चित्रे
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मागचे दोन तीन दिवस झाले पाउस सुरु झाला आहे. अगदीच बदाबदा ओतत नाहिये पण दोन तीन दिवस थोडा थोडा पडला आहे.
त्याआधीचे ५-६ दिवसात एकदा माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं आणि मी आनंदीत झालो. कारण रोजच निळ दिसणार आकाश वेगळ्याच निळाईने नटल होत. त्यावर डिजाइन म्हणून की काय वेगवेगळे आकाराचे असे अतिशय शुभ्र पांढरे ढग होते.
चला आता फोटो काढुच अस म्हणत म्हणतच ५-६ दिवस गेलेच. आणि पाउस आलाच. आता ते गेलेले ढग तर परत येणार नव्हते. पण काल पाउस नव्हता म्हणून वर गच्चीवर जावुन पाहिले तर काय परत तोच देखणा निळा रंग घेवुन आणि त्यावर पांढर्या शुभ्र ढगांचे डिजाइन घेवुन ढग होते. फक्त आता त्यांन्चा आकार काहिसा पसरलेला होता.