वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती
लेखनप्रकार
- Read more about वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती
आज २० जानेवारीला विदर्भात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी हरताळ पाळण्यात येत आहे. काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी त्याला पाठींबा दिलाय (यात काँग्रेस आणि (पश्चिम महा)राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील आहेत). फक्त स्वतःसाठी एक वेगळे राजकीय कुरण मिळावे हाच या राजकीय पक्षांचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. मला स्वतःला वेगळे विदर्भ झाल्यानेच तेथील समस्या सुटणार असतील तरच ते वेगळे राज्य व्हावे असे वाटते.. असो.