:D ;;) नात॑......!!!
एक नात॑ जन्माच॑,
ते फक्त असत॑ आईच॑,
अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑,
येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !!
एक नात॑ रक्ताच॑,
जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑,
ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !!
एक नात॑ कर्माच॑,
ज्यात असते कसोटी साठी निष्ठा,
जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !!
एक नात॑ प्रेमाच॑,
जिथे असतो एक विश्वास,
दोन शरीर॑ अन् एक श्वास....!!
एक नात॑ मैत्रीच॑,
महत्त्व यात आहे वेळेच॑,
पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!
सेम टू सेम
मस्त
In reply to मस्त by सहज
करेक्ट ...!
मस्त लिहिलं आहे!
बेश्ट!
मस्तं रे
वा
भाषा...
एकदम सहमत
द्वंद्व
छान.
मस्त्त
थोडक्यात...
In reply to थोडक्यात... by प्रभाकर पेठकर
+१
गल्लत होते आहे ...
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
लेखापेक्षा उत्तम प्रतिसाद
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
लेख नव्हे प्रतिसाद आवडला
ह्म्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म्म by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
In reply to सहमत by मराठी_माणूस
सहमत !
भो पार्था
In reply to भो पार्था by आनंदयात्री
NOM
लेख आणि तुमचीच प्रतिक्रिया
ह्म्म्म्म!
In reply to ह्म्म्म्म! by ब्रिटिश टिंग्या
+१
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
-१
In reply to -१ by ब्रिटिश टिंग्या
>>एखादा
स्फुट छान
सुरेख..
झकास रे भाऊ!
विंग्रजीला राष्ट्रभाषा करा
In reply to विंग्रजीला राष्ट्रभाषा करा by स्वामि
कन्याकुमा
झकास
In reply to झकास by धनंजय
+१
छान लिहिले आहेस.
समाईक भाषा
'आपण सारे
योग्य विश्लेषण!
डॉन्या,