इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत.
तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले.
1965 चे युद्ध तीन आठवड्यांपेक्षा थोडे अधिक काळ चालले. पण ते का झाले? कोणाला काय मिळाले? उद्दिष्ट काय होते?
रिपब्लिकन-डेमॉक्रॅट्स
In reply to रिपब्लिकन-डेमॉक्रॅट्स by चंद्रसूर्यकुमार
छान माहिती. ज्ञानात भर पडतीये
In reply to रिपब्लिकन-डेमॉक्रॅट्स by चंद्रसूर्यकुमार
रिपब्लिकन-डेमॉक्रॅट्स
In reply to रिपब्लिकन-डेमॉक्रॅट्स by चंद्रसूर्यकुमार
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्
थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्या टर्मसाठी आणखी एक निवडणुक लढवली.अमेरिकेत अध्यक्ष जास्तीत जास्त दोन वेळाच अध्यक्ष होऊ शकतो हा कायदा अमेरिकेत का, कोणी व केव्हा आणला? जर एखाद्या वर्तमान अध्यक्षाच्या अकाली निधनामुळे किंवा वर्तमान अध्यक्षाने काही कारणाने राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष अध्यक्ष झाल्यास त्याची अपूर्ण मुदत हा अध्यक्षपदाचा पूर्ण काळ समजला जातो का? म्हणजे उपाध्यक्ष जेमतेम एक महिनाच अध्यक्षपदावर असला तर त्याला भविष्यात जास्तीत जास्त एकदाच अध्यक्ष होता येते का?In reply to थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर् by श्रीगुरुजी
लेख
लेख आणि प्रतिसाद
कॉन्स्पिरसी थिअरी
In reply to कॉन्स्पिरसी थिअरी by चंद्रसूर्यकुमार
कॉन्सिरन्सी थिअरी लिहिणार आहे
लिंकन आणि केनडी दोघांची हत्या
हा भाग नी चान्सुकू ह्यांचा