धाडसी धोंडू
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
एखाद्या लहान मुलाचा कोणी पोवाडा म्हणतं का ? पण गोष्टच तशी घडली असेल तर ? त्याचं झालं होतं असं ...
ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली .
श्रावणाचे दिवस . दुपार संपायला आलेली . सोनेरी ऊन पसरलेलं. हिरव्या गवतावर नुकत्याच पडलेल्या सरीचे थेंब . सारा माळ हिरवागार झालेला . आकाशात मधूनच जाणारा एखादा पोपटांचा थवा. त्या माळावर छोटा धोंडू उभा होता . सावळासा , काटकुळा . तो धनगर होता . वेषही तसाच . गुढघ्यापर्यंत पांढरं धोतर , तसाच सदरा , डोकीवर लाल मुंडासं .
व्वा. एकदम मस्त विषय.
In reply to व्वा. एकदम मस्त विषय. by प्रचेतस
+१
अरे वाह !
भटकंती म्हटलं की खुप छान छान
थीम आवडीची आहे! अंक भारिच होणार!
मिपा अपग्रेड झाल्यामुळे
दिवाळी अंक
In reply to दिवाळी अंक by सरिता बांदेकर
तो प्रॉब्लेम
In reply to तो प्रॉब्लेम by तुषार काळभोर
कसं सांगू?
दिवाळी अंकाच्या प्रतीक्षेत.
सर्वांचा आवडता विषय
अरे वा!!
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
आपण पन्हाळगड ते विशाळगड गेलथो
In reply to आपण पन्हाळगड ते विशाळगड गेलथो by अमरेंद्र बाहुबली
ट्रेक डिसेंबरमधे करु
पर्यटन / भटकंती आणि भटकंती
In reply to पर्यटन / भटकंती आणि भटकंती by चौथा कोनाडा
+१
"भटकंती" हे मिपाचे खास लेणे
अरे व्वा, भटकंती म्हणजे
सर्वांना शुभेच्छा, दिवाळी
दिवाळी अंकासाठी मिपा , मालक ,
संपादक मंडळ ,
In reply to संपादक मंडळ , by बिपीन सुरेश सांगळे
>>कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ?
In reply to संपादक मंडळ , by बिपीन सुरेश सांगळे
लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३
दिवाळी अंकाला भरघोस शुभेच्छा
व्वा
वाह! आवडता विषय
एक शंका
In reply to एक शंका by राजेंद्र मेहेंदळे
तुम्ही मिपावर ज्याप्रमाणे लिहिता तसेच व्यनित लिहुन पाठवु शकता,
In reply to तुम्ही मिपावर ज्याप्रमाणे लिहिता तसेच व्यनित लिहुन पाठवु शकता, by साहित्य संपादक
धन्यवाद!!
लेखन देण्याची मुदत ०४
In reply to लेखन देण्याची मुदत ०४ by चौथा कोनाडा
मुदतवाढ..
In reply to मुदतवाढ.. by साहित्य संपादक
व्वा, दिलासा देणारी बातमी !
In reply to मुदतवाढ.. by साहित्य संपादक
व्यनी केला आहे.
In reply to व्यनी केला आहे. by विजुभाऊ
असा मेसेज सर्वच व्यनिना येत
संपादक मंडळ ,
एक लेख पाठवला